MPSC व इतर सरळसेवा स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Follow - https://t.me/Saralseva_Bharati
Last updated hace 1 mes, 1 semana
राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत
सर्व मार्गदर्शन आणि महिती ,स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨
📧 @Updates_Admin
Last updated hace 2 días, 16 horas
🏵️संपुर्णतः पवित्र पोर्टल शिक्षक भरती साठी वाहून घेतलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि सर्वात विश्वसनिय Telegram चॅनेल.
💠या चॅनेल वर तुम्हाला शिक्षक भरतीची A to Z माहिती मिळेल.
📲https://play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai
Combine 2024 साठी GAD ने लवकरात लवकर मागणीपत्र पाठवावे याकरिता आपण उद्या एक ट्विटर war आयोजित करूयात.
तरच जाहिरात लवकर येऊन तारीख समजेल.
एमपीएसी कॉर्नर ने सगळ्यात आधी सावध केले आहे लक्षात असूद्या.... Exam खूप पुढे जातील हा भ्रम नक्की तुटेल✅ अभ्यास वाढवा फायद्यात राहाल 💙 परत सांगणार नाही आता कारण, आयोग काही दिवसात सांगेलच 15 may पर्यंत मा.आयोगाकडून नक्कीच notification येइल... ✔️@MPSCCORNERTM
https://www.instagram.com/reel/C6d8WdRrsH-/?igsh=djU2bmpoeWltaWV4
अभिनंदन PSI Santosh khedkar 💐💐
PSI 2022 शारीरिक चाचणी ही 22 मे पासून सुरू होऊ शकते✅
तयारी जोरात चालू राहूद्या*✔️***
Clerk विद्यार्थी सारखे विचारात आहेत आज आहे काय निकाल ?
पण बातमी नाहीये की आज येईल विलंब होईल असच काहीसं आहे☑️
मी खात्रीने update घेऊन नंतर कळवेळ तोपर्यंत विचारू नका...
https://twitter.com/MpscCorner/status/1784824096360194078?t=ymgS7T9GtQw3MOCZfbv6ZQ&s=19 Retweet करा सर्वांनी तुमच्यासाठीच आहे*✅***
X (formerly Twitter)
MPSC CORNER (@MpscCorner) on X
मा. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महोदया, संयुक्तं राजपत्रित पूर्व परीक्षा 2024, संयुक्तं अराजपत्रित गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024, समाजकल्याण परीक्षा 2023 परीक्षांच्या किमान अंदाजीत तारखा तातडीने जाहीर कराव्यात ही कळकळीची नम्र विनंती. @mpsc\_office …
Clerk रिझल्ट साठी Aunthectic न्यूज सध्या बिलकुल नाहीये की या आठवड्यात येईल! उमेदवारांनी संयम ठेवा आणि प्रॅक्टिस करा. जॉईन @MPSCCORNERTM
Sports Quota मधून ही Fake Certificate काढून जागा मिळवतात म्हणे.... ( आले तुफान किती, हे गाणं स्टेटस ला ठेवण्यासाठी )
ते नव्हे....
काही दिवसांनी Womens Quota मधून मिळवू नका म्हणजे झालं
#AngelPriya
Fake Sports Quota वाल्यांविरुद्ध वातावरण पेटलाय... 🔥#Karma 🔥
**आज शुक्रवार मा.आयोगाचा कामकाजाचा शेवटचा दिवस अजून कामे बाकी आहेतच....
बघुया एखादे होते का ?**
@MPSCCORNERTM
नाही म्हणणाऱ्यांना करूनच दाखवलं 🔥**
Proud of You 💐💐
पठारावरच्या संघर्षाने मिळाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग
PSI सिद्धी मनोहर सावंत मॅडम 🚨**