Unlock a World of Free Content: Books, Music, Videos & More Await!

MPSC Technical Service Exams

Description
MPSC, PSI-STI-ASO, सरळसेवा परीक्षाबद्दल
1) दररोजच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी.
2) आयोगाकडून वेळोवेळी झालेले बदला ची माहिती.
3) परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती मार्गदर्शन.
4) आयोगाच्या प्रश्नपत्रिका,परीक्षाभिमुख पुस्तके व नोट्स बद्दल माहिती.
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago

3 months, 2 weeks ago

जलसंपदा Response sheet 5 फेब्रुवारी पर्यंत येण्याची शक्यता.

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/login.html

3 months, 2 weeks ago
3 months, 2 weeks ago
5 months, 2 weeks ago

📌MPSC Descriptive Mains Paper Pattern

राज्य सेवा मुख्य परीक्षा वगळता नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षेमधील सर्व मुख्य परीक्षा  पारंपारिक/वर्णनात्मक घेण्यात येणार आहेत. त्या सर्व मुख्य परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेची रचना.
१) अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा
२) निरीक्षक, वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा
३) अन्न व औषधी द्रव्ये प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा
४) कृषि सेवा मुख्य परीक्षा
५) वन सेवा मुख्य परीक्षा

5 months, 2 weeks ago

MPSC Descriptive Mains Paper Pattern From 2023.pdf

5 months, 2 weeks ago
5 months, 3 weeks ago

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना :-

हेतू :-

कोविड-१९ महामारीच्या काळात समाजातील असुरक्षित वर्गासाठी अन्न सुरक्षा राखण्याच्या हेतूने प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रतिमाह अतिरिक्त पाच किलो अन्नधान्य विनामूल्य देण्यात येते.

5 months, 3 weeks ago

🦢कासवाच्या गतीने का होईना पण  रोज थोडी थोडी प्रगती करा , खूप ससे येतील आडवे , बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा.🐦

😍 शुभ रात्री 😍

5 months, 3 weeks ago

1) सोलापूर महानगरपालिका पदभरती जाहिरात.
Last Date : ३० नोव्हेंबर २०२३
Application Link

https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32645/84486/Index.html

2) राज्य उत्पादन शुल्क जाहिरात.
Last Date - 1 डिसेंबर 2023
परीक्षा TCS घेणार आहे.
Application Link

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Registration.html

3) आदिवासी विकास विभाग 2023

अर्ज कालावधी - 23 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर

परीक्षा IBPS घेणार आहे

लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

6 months ago
**महापारेषाण भरती पात्रता

**महापारेषाण भरती पात्रता

पदाचे नाव – विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ १, तंत्रज्ञ २**

एकूण पदसंख्या – २५४१

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago