MPSC Technical Service Exams

Description
MPSC, PSI-STI-ASO, सरळसेवा परीक्षाबद्दल
1) दररोजच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी.
2) आयोगाकडून वेळोवेळी झालेले बदला ची माहिती.
3) परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती मार्गदर्शन.
4) आयोगाच्या प्रश्नपत्रिका,परीक्षाभिमुख पुस्तके व नोट्स बद्दल माहिती.
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago

6 days, 11 hours ago
जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचे निधन..भावपूर्ण …

जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचे निधन..भावपूर्ण श्रद्धांजली 💐

▪️जन्म - 9 मार्च 1951 (मुंबई येथे)
▪️निधन - 15 डिसेंबर 2024 (अमेरिकेतील San Francisco येथे)

🔶त्यांना मिळालेले पुरस्कार:
▪️पद्मश्री (1988)
▪️पद्मभूषण (2002)
▪️पद्मविभूषण (2023)
▪️संगीत नाटक अकादमी पुरस्कार (1990)
▪️संगीत नाटक अकादमी फेलोशिप (2018)
🔺3 ग्रॅमी अवार्ड

▪️प्राथमिक शिक्षण मुंबईतील माहीमच्या सेंट मायकल स्कूलमध्ये, तसेच पदवीपर्यंतचे शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेजमधून
▪️वडील उस्ताद अल्लाह रक्खा कुर्रेशी हे त्यांचे पहिले गुरु.

6 days, 14 hours ago
प्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर …

प्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले.

अखेर तबल्यावरची थाप स्थिरावली ..!
RIP 🙏🏻💐

1 week ago
MPSC Technical Service Exams
3 months, 1 week ago

जा.क्र.०३९/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(मराठी), जा.क्र.०४०/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(इंग्रजी) व जा.क्र.०४१/२०२२ लघुलेखक (निम्न श्रेणी) (मराठी) संवर्गाकरीताच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखती दि.25 ते 27 सप्टेंबर, 2024 व दि.3 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.

3 months, 1 week ago

जा.क्र.००४/२०२० मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी व इतर , गट ब - सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago