Gurukul Academy Baramati

Description
गुरुकुल अकॅडमी बारामती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र.

पोलीस भरती व आर्मी भरती तसेच सरळसेवा भरती पूर्व निवासी प्रशिक्षण केंद्र बारामती येथे कार्यरत आहे.

Our YouTube channel
https://youtube.com/channel/UCPB7nBHBkX9kOOVpERq0jMQ
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 year ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 8 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 year, 2 months ago

1 year ago

सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार

मुंबईचे मेरीट काय लागेल याचं अंदाज बऱ्यापैकी स्पष्ट झालाय

त्यामुळे ज्यांचे निकाल जातील असल दिसतय त्यांनी खाचीन न जाता आपल्या अपयशाची कारण शोधून काढा

आणि पुढील भरतीसाठी जोमाने सराव सुरू करा.

बाकी आपण सर्वजण जाणता भरतीहोण्यासाठी किमान 1 वर्ष तरी आपला सराव असला पाहिजे

पुन्हा जोमाने लढ

1 year ago

आज मुंबई चालक पेपर मधील खाडीवर आधारित असलेल्या प्रश्नाबाबत नाशिक जिल्ह्यातल्या एका विद्यार्थ्यांना केलेला पाठपुरावा आणि त्याला दिलेल्या माहितीमुळे संपूर्ण महाराष्ट्राचा आज एक मार्क वाढला

आज नक्कीच एक गोष्ट लक्षात येते योग्य दिशा असेल आणि धडपडणारी मुले असतील तर काय होऊ शकतं याचा आज संपूर्ण महाराष्ट्राचा वाढलेला एका मार्काने लक्षात

परीक्षा सर्वसामान्य माणसं देत असतात आणि घेत असतात त्यामुळे परीक्षेमधल्या त्रुटी जरी आल्या तर त्या दूर करण्यासाठी एक सल्ला आणि त्याचा पाठपुरावा असेल तर काय होऊ शकतं यात आपण सर्वांनी पाहिलेला.

धन्यवाद सदर व्यक्ती नाशिकचा आहे आणि त्याने केलेला पाठपुरावा नक्कीच खूप चांगला होता या मुलांना जवळपास नाही म्हटलं तरी सात ते आठ फोन करून माहिती विचारली आणि ते देण्याचे काम केलं पण त्यानं घेतलेल्या पाठपुराव्यामुळं हे सगळं शक्य अशा धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सदैव कायम सोबत राहू धन्यवाद

1 year, 1 month ago

शेवटी स्वप्न साकार झाल्याशिवाय थांबायच नाही

https://www.instagram.com/share/reel/BA_jgkqcve

1 year, 3 months ago

अभ्यासाच सोंग घेऊन आई-वडिलांना फसवत असाल तर वाईट दिवस बघायची तयारी पण ठेवा#प्रामाणिकपणा

1 year, 3 months ago

अखेर आज गुरुकुल ची दिवाळी सुट्टी संपली आहे.

सर्व कार्यलयीन कामकाज आजपासूनच सुरू झाले आहे.

नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.

1 year, 3 months ago

गोळा कसा टाकावा ?

https://www.instagram.com/reel/DBrJ1p-S4dY/?igsh=YzB5dXEwbzNpZnoy

1 year, 6 months ago
1 year, 6 months ago
1 year, 6 months ago

**चालू घडामोडी सराव टेस्ट 1

By Deva sir**https://t.me/GurukulBaramatiacademy

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 year ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 8 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 year, 2 months ago