👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 6 days, 15 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 4 weeks ago
?? महत्त्वाचे चालू घडामोडी :- २७ डिसेंबर २०२३ ??
01). RBI च्या अहवालानुसार देशाची चालू खात्यावरील तूट या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ८.३ अब्ज डॉलरवर आली.
02). चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारताची चालू खात्यावरील तूट GDP च्या १ टक्के आहे.
03). RBI च्या अहवालानुसार २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीत भारताची व्यापारी तूट ६१.७ अब्ज डॉलर झाली.
04). चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या सेवा क्षेत्राच्या निर्यातीत ४.२ टक्के वाढ झाली.
05). चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर ७.६ टक्के राहिला.
06). देशाच्या परकीय चलनसाठ्यात चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत २.५ अब्ज डॉलर एवढी झाली आहे.
07). ईशान्य भारतातील एखाद्या शहराचे नाव मिळालेली INS इंम्फाळ ही पहिलीच भारतीय युद्धनौका.
08). हेमंत कोटलवार यांची केंद्र सरकारने फिनलंड देशाचे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती केली. हेमंत कोटलवार हे मूळचे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहेत.
09). तामिळनाडू येथील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी भारत आणि रशिया देशात करार झाला.
10). सोनी स्पोर्ट्सने कार्तिक आर्यनला फुटबॉलचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले.
11). पदवी आणि डिप्लोमा धारक बेरोजगार युवकांना मासिक भत्ता देणारी युवा निधी योजना कर्नाटक राज्याने सुरु केली.
12). कौटुंबिक मासिक उत्पन्नाच्या बाबतीत देशात कर्नाटक राज्य प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्र- दुसरा
13). पंतप्रधान 28 आणि 29 डिसेंबर रोजी दिल्लीत मुख्य सचिवांच्या तिसर्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार. पहिली परिषद जून 2022 मध्ये धर्मशाला येथे आणि दुसरी परिषद जानेवारी 2023 मध्ये दिल्ली.
14). ५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन :- पुणे.
15). २०२४ हे वर्षे मोहम्मद रफीचे जन्मशताब्दी वर्ष.
16). आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनच्या फाऊंडेशनच्या गव्हर्निंग बोर्डावर पहिली भारतीय म्हणून विटा दाणी नियुक्ती करण्यात आली.
17). दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
18). जन्मत: कर्णबधीर मात्र चित्रकलेच्या माध्यमातून आपली कला सातासमुद्रापार नेणाऱ्या अकोल्यातील वैभव सांगळे या दिव्यांग युवकाला यंदाचा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार मिळाला.
पुरवठा निरीक्षक
राज्यसेवा परीक्षा - नवीन ३५ वा संवर्ग
सदर पदाचा पगार STI/ASO/PSI/ SR सारखाच आहे.
**VERBS + PREPOSITIONS
A
● accuse sb of
● advise sb on/about sth
● agree with sb about/on sth
● aim at
● apologise to sb for sth
● apply to sb/sth for sth
● approve of
● argue with sb about/for sth
● arrest sb for sth
● arrive at a building
● arrive in a city / town / country
● ask for
● associate with
___
B
● beg for
● believe in
● belong to
● benefit from
● beware of
● blame sb for sth
● blame sth on sb
● boast about/of
● borrow from
___
C
● care about sb/sth
● care for sb/sth
● choose from/between
● collaborate with
● combine with
● comment on
● communicate with
● compare with/to
● compete with sb for sth
● complain to sb about/of sth
● concentrate on sth
● confess sth to sb
● congratulate sb on sth
● connect to/with
● consist of
● contrast with
● contribute to
● cooperate with sb
● cope with
● cover sb in/with sth
● criticise for
___
D
● deal with
● decide on
● dedicate sth to sb
● depart from
● depend on
● describe sth to sb
● differ from
● disagree with sb about/on sth
● disapprove of
● discourage from
● distinguish between
● divide sth between/among
● divide sth into
● divide by (Maths)
● dream about/of
___
E
● escape from
● exchange sth for sth else
● excuse sb for/from
● experiment on sb/sth with sth
● explain sth to sb
___
F
● fight with
● fill sth with sth else
● forget about
___
G
● glance at
___
H
● head for/towards
● hear about/of sb/sth
● hear from sb
● hope for
___
I
● include in
● insist on
● introduce sb to sb/sth
● invest in
● invite to
● involve in
___
J
● join in
___
K
● know about sth
___
L
● lean on/against
● lie to sb about sth
● listen to
___
M
● (be) made of/from
● mean by
● mention to
● mistake sb/sth for sb/sth else
___
O
● object to sb/sth
● occur to
___
P
● pay for
● the point at/to
● praise sb for sth
● pray for sb/sth
● prefer to
● prepare for
● prevent from
● protect sb from/against sth
● protest about/against/at
● provide sb with sth
● provide sth for sb
● punish sb for
● blame sth on sb
___
Q
● quarrel with sb about sth
___
R
● receive sth from sb
● recover from
● reduce sth to
● refer to
● regard sb/sth as
● relate to
● rely on
● remind sb about sth
● remind sb of sb/sth
● replace sth with sth else
● rescue sb from
● result from
● result in
● retire from
___
S
● save sb from
● sentence sb to
● shout at
● smile at/to
● speak to/with sb
● specialise in
● spend money on sth
● stare at
● steal sth from sb
● succeed in
● suffer from
● supply sb with sth
● suspect sb of
___
T
● take care of sb/sth
● talk to/with sb about sth
● thank for
● think of/about
● translate from
___
V
● vote for/against
___
W
● wait for
● warn sb about/against/of
● waste money on sth
● wonder about
● worry about
Sb: Somebody
Sth Something**
✅आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर✅
♻️1) ब्राह्मो समाज —
1828 राजाराम मोहन रॉय
♻️2) आदी ब्राह्मो समाज —
1865 देवेंद्रनाथ टागोर
♻️3) भारतीय ब्राह्मो समाज —
1865 केशवचंद्र सेन
♻️4) तरुण ब्राह्मो समाज —
1923 वि.रा.शिंदे
♻️5) प्रार्थना समाज —
1867 आत्माराम पांडुरंग तर्खडकर
♻️6) आर्य समाज —
1875 स्वामी दयानंद सरस्वती
♻️7) आर्य समाज( कोल्हापूर )—
1918 शाहू महाराज
♻️8) आर्य महिला समाज ——
1889 पंडिता रमाबाई
♻️9) सत्यशोधक समाज —
1873 महात्मा फुले
♻️10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —
1911 शाहू महाराज
♻️11) सार्वजनिक समाज —
1872 आनंदमोहन बोस
♻️12) नवविधान समाज —
1880 केशवचंद्र सेन
♻️13) भारत सेवक समाज —
1905 गोपाळ कृष्ण गोखले
♻️14) भारत कृषक समाज —
1955 पंजाबराव देशमुख
♻️15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —
1884 आगरकर,टिळक,चिपळूणकर
♻️16) डेक्कन सभा —
1893 न्या.म.गो.रानडे
♻️17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —
1919 कर्मवीर भाऊराव पाटील
♻️18) श्री शिवाजी शिक्षण संस्था —
1932 पंजाबराव देशमुख
♻️19) मनवधर्म सभा —
1844 दादोबा पांडुरंग तर्खडकर
♻️20) परमहंस सभा —
1849 दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासाग
र
♻️21) ग्यानप्रसारक सभा —
1848 दादोबा पांडुरंग
♻️22) मद्रास महाजन सभा —
1884 पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर
♻️23) हिंदू महासभा —
1915 मदन मोहन मलविय
♻️24) वृद्धांसाठी संगत सभा —
वि.रा.शिंदे
♻️25) वक्तृत्व उत्तेजक सभा —
न्या.म.गो.रानडे
♻️26) सार्वजनिक सभा —
1870 ग.वा.जोशी
♻️27) ग्रँट मेडिकल कॉलेज —
1838 जगन्नाथ शंकर सेठ
♻️28) ग्रँट मेडिकल सोसायटी —
1852 भाऊ दाजी लाड
♻️29) बंगाल एसियाटीक सोसायटी—
1784 विलीयम जोन्स
♻️30) एसियाटीक सोसायटी —
1789 विलीयम जोन्स
♻️31) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —
1822 जगन्नाथ शंकर सेठ
♻️32) सायन्टीफिक सोसायटी —
1862 सर सय्यद अहमद खान
♻️33) मोहमदम लिटररी सोसायटी —
1863 नवाब अब्दुल लतीफ
♻️34) ट्रॅन्स्लेशन सोसायटी —
1864 सर सय्यद अहमद खान
♻️35) लंडन इंडियन सोसायटी —
1865 दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी
♻️36) थिलॉसोफिकॅल सोसायटी — 1875
मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट
♻️37) मराठा एज्यूकेशन सोसायटी —
1901 शाहू महाराज
♻️38) इंडियन होमरूल सोसायटी लंडन —
1905 श्यामजी कृष्ण वर्मा
♻️39) पीपल्स एज्युकेशन सोसायटी —
1945 बाबासाहेब आंबेडकर
♻️40) किंग एड्वर्ड मोहमद्न एज्यूकेशन सोसायटी —
1906 शाहू महाराज
♻️41) निष्काम कर्ममठ —
1910 महर्षी धो.के.कर्वे
♻️42) निष्काम कर्मयोगी —
वि.रा.शिंदे
♻️43) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —
महात्मा फुले
♻️44) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन —
कर्मवीर भाऊराव पाटील
♻️45) हिंदुस्तान चे मार्टिन ल्यूथर किंग —
राजाराम मोहन रॉय
♻️46) महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग —
महात्मा फुले
♻️47) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) —
1923 वि.रा.शिंदे
♻️48) पवनार आश्रम (वर्धा) —
1921 विनोबा भावे
♻️49) अनाथ बालिका आश्रम —
1899 महर्षि धो.के.कर्वे
♻️50) विक्टोरीया अनाथाश्रम —
महात्मा फुले
♻️51) विक्टोरीया मराठा बोर्डींग —
1901 शाहू महाराज
♻️52) सेवा समिती —
1910 हृदयनाथ कुंझर
♻️53) सेवा सदन —
वि.रा.शिंदे
♻️54) पूना सेवा सदन —
रमाबाई रानडे
♻️55) शारदा सदन मुंबई —1889
पंडिता रमाबाई
♻️56) मुक्ती सदन केडगाव —1898
पंडिता रमाबाई
♻️57) कृपा सदन, प्रीती सदन —
पंडिता रमाबाई
♻️58) केसरी —
लोकमन्या टिळक
♻️59) महारष्ट्र केसरी —
पंजाबराव देशमुख
♻️60) महारष्ट्र धर्म —
विनोबा भावे
♻️61) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —
पंजाबराव देशमुख
♻️62) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह —
साने गुरुजी
♻️63) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह —
बाबासाहेब आंबेडकर
♻️64) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —
एस.एम.जोशी
♻️65) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874)
विष्णू शास्त्री पंडित
♻️66) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893)
महर्षी धो.के.कर्वे
♻️67) स्वतःच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला -
रा.गो.भांडारकर
♻️68) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —
(1893) - महर्षी धो.के.कर्वे
♻️69) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —
न्या.म.गो.रानडे
♻️70) विधवा विवाह पुस्तक —
विष्णू शास्त्री पंडित
♻️71) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) —
शाहू महाराज
♻️72) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा —
(1918) - शाहू महाराज
♻️73) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —
नाशिक - न्या.म.गो.रानडे
♻️74) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —
(1882) - ग.वा.जोशी
♻️75) आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ —
(1937) — वि.रा.शिंदे
?Join WhatsApp group/channel ??
?सूर्यमालेतील imp माहिती देत आहे सर्वांनी वाचा.
????????????
?1) सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
✅️ बुध
?2) सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
✅️ शुक्र
?3) सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
✅️ गुरू
?4) कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
✅️ शुक्र
?5) जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
✅️ पृथ्वी
?6) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
✅️ पृथ्वी
? 7) पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ शुक्र
?8) सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ बुध
? 9) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिवलन
?10) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिभ्रमण
?11) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
✅️ गुरू
?12) सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
✅️ बुध
?13) सुर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
✅️ शुक्र
?14) मंगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
✅️ फोबॉस आणि डीमॉस
?15) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ मंगळ
?16) गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
✅️ 1397 पटीने
?17) कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ गुरू
?18) सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
✅️ गुरु
?19)सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
✅️ शनि
?20) युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ प्रजापती
?21) गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ ब्रुहस्पति
?22) नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ वरून
?23) नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
✅️ 41 वर्ष
?24) सुर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
✅️ पृथ्वी - 01
✅️ मंगळ - 02
✅️ गुरु - 79
✅️ शनि - 82
✅️ युरेनस - 27
✅️ नेपच्यून - 14
?25) सुर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
✅️ बुध व शुक्र
?26) सुर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
✅️ आठ
?27) सुर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 14 कोटी 96 लाख कि. मी.
? 28) चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 3 लाख 84 हजार कि. मी.
?29) सुर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
✅️ 8 मिनिटे 20 सेकंद
?30) चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
✅️ 1.3 सेकंद
?31) सुर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
✅️ 6000⁰ c
?32) चंद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?
✅️ शुक्र
?33) चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
✅️ 50 मिनिटे
?34) पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?
✅️ 59 %
?35) पृथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
✅️ 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद
?36) पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
✅️ 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद
? 37) पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?
✅️ ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)
?38) युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
✅️ विल्यम हर्षल
Join WhatsApp ??
https://whatsapp.com/channel/0029Va4Gqk17oQhTycYvrp25
➡️◾️ विमान – राईट बंधू
➡️◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
➡️◾️ रडार - टेलर व यंग
?◾️ रेडिओ - जी. मार्कोनी
?◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
?◾️ थर्मामीटर - गॅलिलीयो
?◾️ हेलीकॉप्टर - सिकोर्स्की
➡️◾️ विजेचा दिवा - एडिसन
➡️◾️ रेफ्रीजरेटर - पार्किन्स
➡️◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस
➡️◾️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन
?◾️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
?◾️ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
?◾️ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
?◾️ ग्रामोफोन - एडिसन
➡️◾️ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
➡️◾️ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
➡️◾️ उत्क्रांतिवाद - डार्विन
➡️◾️ भूमिती - युक्लीड
?◾️ देवीची लस - जेन्नर
?◾️ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
?◾️ अँटी रेबीज -लुई पाश्चर
➡️◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन
➡️◾️ हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
➡️◾️ न्यूट्रोन – चॅडविक
?◾️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
?◾️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
?◾️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
Join @khaki_club
ZP 2019 जिल्हा परिषद शुल्क परताव्याची वेबसाईट सुरळीत सुरू झाली आहे. अनेक उमेदवारांना आता त्यांच्या मोबाईल क्रमांकावर OTP प्राप्त होऊ लागले आहेत. ज्यांनी #ZP शुल्क रीफंडचा अर्ज अजूनही भरला नसेल त्यांनी तत्काळ अर्ज भरून घ्यावा.
? ZP शुल्क परताव्यासाठी Link :
?????
?महत्वाचा प्रश्न आहे खूप विद्यार्थ्यांनी चुकवला आहे ?
?....... यांनी ' स्त्री - पुरुष तुलना ' हा ग्रंथ लिहला.
✅जॉईन:- Current Affairs 2023
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 6 days, 15 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 4 weeks ago