?75000 मेगा भरती?

Description
All exam update
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 9 months, 2 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 5 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 11 months ago

10 months, 4 weeks ago

आता STI/Tax assistant जागा वाढ होण्याची शक्यता वाढली....?*?***

10 months, 4 weeks ago

राज्यकर अधिकारी पदावर पदोन्नती

24 Dec 2024

10 months, 4 weeks ago

https://t.me/Combinejagavaad2024

COMBINE जागावाढ ग्रुप आहे इच्छुकांनी सहभाग नोंदवा

Combine 2024 मध्ये क्लार्क 5 हजार जाहिरात येवू शकते कारण अनेक विभाग क्लर्क रिक्त पदाची जाहिरात 2023 मध्ये आली नव्हती.

उद्योग निरीक्षक 100 जागा
Exice SI 100 जागा
टॅक्स असिस्टंट 800+
STI अजून 200 तर 100% वाढू शकतात
PSI अजून 500-600 वाढू शकतात

गट ब आणि क सर्वात जास्त मुलांना रोजगार देवू शकते आणि ह्याचे जागा जास्त रिक्त असतात

11 months ago
11 months ago

ज्याच्या हातात एक पोस्ट आहे त्यांनी राज्यसेवा 2025 तयारी करायला हरकत नाही.

11 months ago

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेमधील सन 2025 पासून पारंपरिक/वर्णनात्मक स्वरुपात घेण्यात येणार्‍या राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता विहित केलेल्या एकूण नऊ प्रश्नपत्रिकेची रचना(Question Paper Structure) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

11 months, 1 week ago

येणाऱ्या दीड लाख मेगा भरती मधे वनसेवक भरतीचा वाटा मोठा असेल 12 हजार हून अधिक वनसेवकची आवश्यकता आहे.
50% भरती करायला जरी परवानगी मिळाली तरी 6 हजार ची जाहिरात येवू शकते

11 months, 1 week ago

सरळसेवा भरती साठी महत्वाचे

भारतातील पहिली महिला डॉक्टर - आनंदी गोपाळ जोशी -1887

- भारतातील पहिली महिला शिक्षिका
सावित्रीबाई फुले -1848

- भारतातील पहिल्या महिला I.P.S अधिकारी - किरण बेदी - 1972

- पहिली महिला ऑटोरिक्षा चालक - शिला डावरे - 1988

- भारतातील पहिली महिला पायलट
-सरला ठकराल - 1936

- भारतातील पहिली महिला रेल्वे चालक
-सुरेखा यादव -1988

- भारतातील महिला राफेल पायलट
-फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंग
-2017

- भारतातील पहिली महिला लष्करी अधिकारी
कॅप्टन लक्ष्मी सहगल -1943

- भारतातील पहिली महिला अंतराळवीर
-कल्पना चावला -2003

- भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान
-इंदिरा गांधी -1966-1977

- भारतातील पहिली महिला अभियंता - ललिता अय्यालासोमायजुला
१९३९- १९७९

-भारतातील पहिल्या महिला वकील -कॉर्नेलिया सोराबजी -1894

- भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती
-प्रतिभा पाटील -2007 - 2012

- भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री
-सुचेता कृपलानी -1963

- भारतातील पहिली महिला अभिनेत्री - दुर्गाबाई कामत - 1914

- भारतातील पहिल्या महिला बॅरिस्टर
-कॉर्नेलिया सोराबजी - 1866- 1954

- भारतातील पहिली महिला फायटर पायलट
-भावना कंठ -2016

- भारतातील पहिली महिला न्यूरोसर्जन
तंजावर संतकृष्ण कनका
-1932- 2018

- भारतातील पहिली महिला विमान पायलट
-दुर्बा बॅनर्जी - १९५९

- भारतातील पहिल्या महिला राज्यपाल
-सरोजिनी नायडू -1947- 1949

- भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ
-कमला सोहोनी -1912- 1988

- भारतातील पहिली महिला IFS अधिकारी
-चोनिरा बेलिअप्पा मुथम्मा
-1949

-भारतातील पहिल्या महिला खाण अभियंता - डॉ. चंद्राणी प्रसाद वर्मा
-1999

- भारतातील पहिल्या मुख्यमंत्री महिला - सुचेता कृपलानी - 1908- 1974

- भारतातील पहिली सुशिक्षित महिला
-सावित्रीबाई फुले - 1831- 1897

- भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री - निर्मला सीतारामन - 2017

- भारतातील पहिल्या महिला उद्योजक
- कल्पना सरोज - 2001

- भारतातील पहिली महिला दंतचिकित्सक - विमल सूद - 1922-2021

- INC च्या पहिल्या महिला अध्यक्षा
- ॲनी बेझंट - 1917

- पहिल्या महिला केंद्रीय मंत्री
-राजकुमारी अमृता कौर - 1947

- भारतातील पहिली महिला शासक (दिल्लीच्या तख्तावर) - रझिया सुलतान -१२३६ ते १२४०

- अशोक चक्र मिळालेल्या पहिल्या महिला
-निरजा भानोत - 1987

- नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला - मदर तेरेसा - 1979

- माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली भारतीय महिला - बचेंद्री पाल -1984

- मिस वर्ल्ड बनणारी पहिली भारतीय महिला - मिस रीटा फारिया - 1966

-ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी पहिली महिला
-अशपूर्णा देवी - 1976

- आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला - कमलजीत संधू
-1970

- बुकर पारितोषिक जिंकणारी पहिली भारतीय महिला - अरुंधती रॉय
1992

- भारतरत्न मिळवणारी पहिली महिला संगीतकार - सुब्बुलक्ष्मी
-1916- 2004

- WTA विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला
-सानिया मिर्झा - 2005

Join @megabharti_75000

11 months, 1 week ago

♦️#GMC नागपूर निवड, पात्र, अपात्र, आणि गैरहजर यादी.

11 months, 2 weeks ago
**नागपूर महानगरपालिका भरती TCS कडे**

नागपूर महानगरपालिका भरती TCS कडे

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 9 months, 2 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 5 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 11 months ago