Vaibhav Raut Sir's Maths ( Institute of Banking & Staff Selection )

Description
This is the official Telegram channel of The Future Academy, Parbhani. Helpline: 8408806771/ 9021748124
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago

3 weeks, 5 days ago
*सारथी - संस्था विकल्प सुरू || …

https://youtu.be/l0LEJI-2G7s?si=dprfrnaP1D_UW9Z7

सारथी - संस्था विकल्प सुरू || विकल्प भरण्याआधी हा व्हिडिओ पाहाच....आकाश जाधव

1 month ago

RRB RPF SI Exam Date & Exam City Out (For 2nd December) 👇👇

https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/1181/91610/login.html

1 month, 2 weeks ago

संकल्प एज्युकेशन चे TRTI Document Verification आपण संभाजीनगर, पुणे, नाशिक, यवतमाळ आणि नागपूर ह्याठिकाणी करत आहोत. त्यासाठीचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक खालीलप्रमाणे.

1) Chh. Sambhajinagar : - Sankalp Education: In front of Nisco Surgical, Nutan Colony Signal, Shivaji High School Road, Sillekhana Signal, Paithan Gate, Chh. Sambhajinagar. 431001
Contact Number : - 9762441100 / 9545622622

2) Pune :- Sankalp Education, Ground Floor, Surya Plaza, Mangir Baba Chowk, Dattwadi Road, Dandekar Bridge, Pune - 411030.
Contact Number: - 9172217440 / 9158732475

3) Nashik : - Sankalp Education: Unit No. 31, Vitthal Charni Complex, Apartment, College Rd, Yashogandha Society, Patil Colony, Canada Corner, Nashik, Maharashtra 422005
Contact Number : - 8408806771 / 9767695758

4) Yavatmal :- Sankalp Education in front of jayant bhise bank talewadi mainde chowk yavatmal Maharashtra -445001
Contact number : - 8275400024

5) Nagpur :- Sankalp Education Behind Zhashirani Statue, Below Nilawar Sarees, Zhashirani Square, सीताबर्डी Nagpur
Contact Number : - 9595399882 / 7620891354

1 month, 2 weeks ago

TRTI च्या MPSC राज्यसेवा,ग्रुप ब व क (Group B and C) आणि IBPS (Banking), SSC, JMFC (Judicial Services), Maharashtra Engineering Services (MES) या स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे पडताळणी (Document Verifications ) बाबत महत्वपूर्ण सूचना :-

- 📕 विद्यार्थी मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (DV) हे येत्या 4 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर 2024 दरम्यान होणार आहे..

- 📕 DV हे तूम्ही प्रथम पसंतिक्रम दिलेल्या संस्थांमध्येच होणार आहे. उदा., ज्या विद्यार्थ्यांनी संकल्प एज्यूकेशन हे सेंटर निवडले असेल तर त्यांचा DV संकल्प एज्यूकेशन छ संभाजीनगर,नाशिक, पुणे येथेच होईल, आणि तुम्हाला प्रत्यक्ष येऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.....

- 📕 याबाबत लागणारे डॉक्युमेंट हे खाली दिले आहेत..

- 📕 सदर डॉक्युमेंटच्या झेरॉक्स प्रति, 2 सेट प्रत्येकी, सेल्फ अटेस्टड, दोन वेगवेगळ्या फाईल एक फाईल संस्थेसाठी आणि एक TRTI च्या ऑफिस ला पाठवण्यासाठी अशा दोन घेऊन येणे बंधनकारक असेल

- 📕 पडताळणीसाठी ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवावे लागतील.. ते केवळ छाननी साठी आवश्यक असल्याने ओरिजिनल डॉक्युमेंट सदर विद्यार्थाला लगेच परत दिले जातील.. संस्थेकडे फक्त झेरॉक्स कॉपी ठेवण्यात येईल...

- 📕 बँक खात्याबाबत - विद्यार्थ्यांचे स्वतः बँक खाते( Bank Account) असणे बंधनकारक आहे.. जर विद्यार्थ्याचे स्वतःचे खाते नसेल तर लेगच ओपन करून घ्यावे.. संबंधित विद्यार्थ्याव्यतिरिक्त इतर कोणाचेही, जसे की वडील, भाऊ- बहीण, आई, पत्नी, इ. असे कोणत्याही इतर व्यक्तीचे बँक खाते ग्राह्य धरले जाणार नाही.. बँक खाते विद्यार्थ्यांचे स्वतःचेच पाहिजे...

📕 जर एखाद्या विद्यार्थी मित्राचे जात प्रमाणपत्र आहे मात्र जात पडताळणी झालेली नाही.. त्या विद्यार्थ्याने जात पडताळणी व्यतिरिक्त इतर सर्व कागदपत्रे सादर करावीत..जातपडताळणी नसणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतचा निर्णय TRTI ही संस्था घेणार आहे,

आवश्यक कागदपत्रांची लिस्ट खालीलप्रमाणे-

( Original + Self Attested Xerox 2 set Compulsory)

1) अर्जदाराचा संबधित प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केलेला मूळ विनंती अर्ज फोटोसहीत असावा. त्यावरील माहिती स्पष्ट भरलेली असावी व अर्जावर उमेदवाराची स्वाक्षरी असावी. अर्जासोबत उमेदवाराकडून 4 पासपोर्टच्या आकाराचे नविन फोटो (जुने फोटो घेतले जाणार नाही) विद्यार्थ्यांनी सोबत ठेवावे.. ही ओरिजिनल प्रत आमच्याकडे जमा केली जाईल..

2) इ.10 वीचे प्रमाणपत्र (मूळ ऑनलाईन अर्जात नोंदविलेले मार्क व प्रमाणपत्रावरील जन्म दिनांक बरोबर असल्याची खात्री करणे)

3) इ. 12 वी चे प्रमाणपत्र (मूळ ऑनलाईन अर्जात नोंदविलेले मार्क व प्रमाणपत्रावरील मार्क बरोबर असल्याची खात्री करणे.)

4) पदवी प्रमाणपत्र (मूळ ऑनलाईन अर्जात नोंदविलेले मार्क व प्रमाणपत्रावरील मार्क बरोबर असल्याची खात्री करणे.)

5) पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र (हे प्रमाणपत्र बंधनकारक नाही) (मूळ ऑनलाईन अर्जात नोंदविलेले मार्क व प्रमाणपत्रावरील मार्क बरोबर असल्याची खात्री करणे.)

6) अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र

7) अनुसूचित जमात वैधता प्रमाणपत्र

8) महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र (डोमिसाईल प्रमाणपत्र)

9) आधार कार्ड (मूळ ऑनलाईन अर्जात नोंदविलेला क्रमांक बरोबर असल्याची खात्री करणे.)

10) अर्जदाराचे पॅन कार्ड

11) बँक पासबुक किंवा धनादेशाची (Cancelled Cheque) सुस्पष्ट प्रत (आधार लिंक असलेला खाते क्रमांक, IFSC Code, MICR Code या सर्व बाबी स्पष्ट नमूद असाव्यात)

12) दिव्यांगत्वाचा दाखला (लागु असल्यास) (शासनाच्या सक्षम प्राधिकारी यांनी वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या नमुन्यातील वैध दिव्यांगत्वाबाबतचे प्रमाणपत्र (Certificate of Disability) असावे.)

13) अर्जदाराचा अनाथ असल्याचा दाखला, लागू असल्यास (उपायुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय यांनी निर्गमित केलेला दाखला असावा.)

14) मागील 3 वर्षाचे वार्षिक उत्पन्न रु.8 लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा मूळ दाखला (आर्थिक वर्ष:.2021-22, 2022-23,2023-24) (तहसिलदार कार्यालयाने निर्गमित केलेला असावा.)

15) स्वयंघोषणापत्र, अर्जदाराने विहित नमुन्यात (परिशिष्ट क) देण्यात आलेले स्वयंघोषणापत्र व त्यामधील सर्व माहिती भरलेली असावी. तसेच त्यावरील फोटो हा अद्ययावत असावा. हा अर्ज संकल्प एज्यूकेशन मध्ये कागदपत्रे जमा करण्यासाठी आल्यावर संस्थेमार्फत दिला जाईल व भरून घेतला जाईल..

16) प्रवेश अर्ज (परिशिष्ट ड ), हा अर्ज संकल्प एज्यूकेशन कागदपत्रे जमा करण्यासाठी आल्यावर संस्थेमार्फत दिला जाईल व भरून घेतला जाईल..

1 month, 2 weeks ago

TRTI च्या TET, ग्रुप ब व क (Group B and C) आणि IBPS (Banking) या स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे पडताळणी (Document Verifications Means D.V.) बाबत महत्वपूर्ण सूचना :-

📕 विद्यार्थी मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (DV) हे येत्या 4 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर 2024 दरम्यान होणार आहे..

4 months ago

Follow the TFA - The Future Banking Academy Parbhani channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VahFCLOGk1FpJbSJgz3K

WhatsApp.com

TFA - The Future Banking Academy Parbhani | WhatsApp Channel

TFA - The Future Banking Academy Parbhani WhatsApp Channel. Best training institute in india****📌***Bank *RBI* , *IBPS* , *SBI* ,(po/clerk), *LIC*, *Insurance, *(SSC)* Staff Selection Commission, *RRB* , *Law* Entrance *TET* Entrance *MBA* Entrance *RTO* as well…

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago