निबंध ?

Description
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated vor 23 Stunden

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 Jahre, 6 Monate her

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 Monat, 4 Wochen her

2 months ago

निबंध विषय -

तंत्रज्ञान : एक दुधारी तलवार

Draft share केलेला आहे... यावरून आणि आपले काही points add करून एक चांगला निबंध लिहता येईल.

2 months, 3 weeks ago

निबंधासाठी उपयुक्त lecture??

समानता, असमानता, सामाजिक स्तरीकरण अशा प्रकारच्या निबंध विषयांच्या तयारी साठी महत्वपूर्ण ?

2 months, 3 weeks ago

https://youtu.be/Cor5kxdvMj4

YouTube

समानता । समाजशास्त्र-वैकल्पिक विषय l EQUALITY l SOCIOLOGY-OPTIONAL SYLLABUS l MPSC l UPSC

समानता । समाजशास्त्र-वैकल्पिक विषय l EQUALITY l SOCIOLOGY-OPTIONAL SYLLABUS l MPSC l UPSC Connect with us  [Our Social Media Platform] : Join our Telegram: https://t.me/Masterclass19 https://t.me/Missioncombined ​ ***📝***Send your answer writing copies for…

5 months, 1 week ago

?मोफत मुख्य उत्तर लेखन मूल्यमापन आणि अभिप्राय उपक्रम :

?आमच्या दैनंदिन मुख्य उत्तर लेखन मूल्यमापन उपक्रमासह तुमची MPSC राज्यसेवा 2025 मुख्य परीक्षेची तयारी परिपूर्ण करा . तुमचे विचार प्रभावीपणे मांडण्याचा सराव करा, तुमची लेखन कौशल्ये सुधारा आणि सुव्यवस्थित उत्तरे सादर करण्यात उत्कृष्ट कामगिरी करा.

?For Answer checking, evaluation & feedback send your copy @sagarpk19

?उत्कृष्ट उत्तरे... @masterclass19 या telegram channel ला पोस्ट केली जातील.

?राज्यसेवा 2025 ची तयारी करणाऱ्या परीक्षार्थीना forward करा.

11 months ago

https://youtu.be/uS2nbpxB7KA?si=4qsjCB9n21U20Akd

YouTube

सारांश लेखन l वर्णनात्मक भाषा पेपर -1 | विश्लेषण l राज्यसेवा मुख्य परीक्षा l सागर कांबळे (STI)

https://t.me/masterclass19 https://t.me/SagarSTI #MpscMains #DescriptivePaper-1 #Marathi #English #Essay #Writing #Translation #precise writing #descriptivepaper #writing #essay

11 months ago

https://youtu.be/mWwZ2h5A-MI?si=ywR_rfrkqWGwYVpJ

YouTube

भाषांतर l वर्णनात्मक भाषा पेपर -1 | विश्लेषण l राज्यसेवा मुख्य परीक्षा l सागर कांबळे (STI)

https://t.me/masterclass19 https://t.me/SagarSTI Mpsc Mains Descriptive Paper-1 Marathi English Essay Writing Translation precise writing

11 months, 3 weeks ago

https://youtu.be/-eF493OWc3I?si=KzD_fT-mobDDl8Pu

YouTube

Test-1| वर्णनात्मक भाषा पेपर -1| विश्लेषण | निबंध l भाषांतर l सारांश लेखन l राज्यसेवा मुख्य परीक्षा

https://t.me/masterclass19 https://t.me/SagarSTI Mpsc Mains Descriptive Paper-1 Marathi English Essay Writing Translation precise writing

11 months, 3 weeks ago
निबंध ?
12 months ago

आमचे_मित्र_मार्गदर्शक_श्री.बालाजी_चांडोळकर_सर_करणार_स्पर्धा_परीक्षेच्या_पदभरती_प्रक्रियेवर  संशोधन_......

स्पर्धा परीक्षेच्या इतिहासातील सोनेरी क्षण अखेर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून
"महाराष्ट्र  शासनातील स्पर्धा परीक्षेद्वारे होणाऱ्या पदभरती प्रक्रियेतील शासकीय व अशासकीय अडथळे: एक अभ्यास" या  विषयाला मान्यता????

1 year ago

Hello Guys !!
कसे आहात सर्व?
शेवटचे 57 दिवस राहिलेले आहेत.यामधील शेवटचे 6-7  दिवस सोडुन द्या कारण तेव्हा समजतच नाही काय करायचे आणि काय करतोय? Halltickit आलेले असतात Center कसे असेल ? कुठे रहायचे ? काय काय सोबत न्यायचे? कशा गोष्टी implement करायच्या ? याची भिती वाटत असते....पहिली मुख्य परीक्षा असेल तर काय होइल कसे होइल? दुसरी , तिसरी किंवा अजुन जास्तीची असेल तर Score वाढवायचा आहे. आधी केलेल्या mistakes परत करायच्या नाहीत Etc etc
  त्यामुळे आता आपल्या हातात फक्त शेवटचे 50 दिवस राहिलेले आहेत. त्यात एकदम जोर लावुन जे काही करायचे आहे ते करावे लागणार आहे.बऱ्यापैकी लोक Revision Mode मध्ये जाण्याच्या तयारीत असतील , काही गेलेले असतील आणि काही पुढील 5-10 दिवसांमध्ये जातील.
   Minimum 30 दिवस Revision झालीच पाहिजे तर व्यवस्थित गोष्टी Implement करता येतात.ज्यांचा अजुन Syllabus Cmplt करायचा राहिला आहे त्यांनी with short notes Next 20 Days मध्ये करुन घ्या म्हणजे उरलेल्या 30 दिवसांमध्ये त्याच Short Notes मधुन आरामात 2 वेळेस तरी Revise करता येईल.
  आता एकदम 50 दिवस राहिले म्हटल्यावर तारांबळ उडु शकते असे न करता व्यवस्थित तुम्ही जो plan केला आहे त्याच पद्धतीने Implement करत रहा फक्त खालील काही गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे मागच्या काही Exam मध्ये त्या मला जाणवलेल्या आहेत.

1) मराठी आणि English Daily करा

2) रोज काही GS च्या Facts पाठ करत रहा.नाही म्हटले तरी बऱ्याच Facts आपल्याला विचारल्या जातात आणि त्या पाठ असतील किंवा Tricks नुसार लक्षात ठेवलेल्या असतील तर Exam hall मध्ये आणि आता आपला Confidence Boost व्हायला सुरुवात होते.

3) Daily Target लिहुन ठेवा आणि ते पुर्ण झाल्यावर त्यावर Tick करुन घ्या याने Confidence build होण्यासाठी मदत होते.

4) Pyqs Practice करत रहा याकडे दुर्लक्ष व्हायला नको.

5) Descriptive साठी आधीचे RTI मधुन मागवलेले Paper वाचत रहा sunday ला Time Set करुन paper Solve करा.Descriptive साठी वेळेबरोबरच Data चा सुद्धा Problem येतो तर कुठे कोणाकडे Data आणि ठराविक Essay Structure मिळत असतील तर ते Collect करा आणि ते अधुन मधुन Revise करत चला काही सुचले तर त्यावरच Short मध्ये लिहुन काढा.

6) सर्वात महत्वाचे म्हणजे आता Study करताना शेवटच्या 10 दिवसांमध्ये तसेच Exam च्या 3 दिवसांमध्ये कोणत्या GS चा कोणता part , कोणते Topic Read करणार आहे याच्या Short Notes बनवायला सुरुवात करा..

7)तब्येतीची काळजी घ्या , Unwanted Issues पासुन लांब राहण्याचा प्रयत्न करा आसपासचे काही लोक तुम्हाला राहु देणार नाहीत But आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे ?

वरील सर्व गोष्टी व्यवस्थित Implement करायचा Try करा ,  Healthy रहा , study करत रहा !

आपल्या कडे facts revision batch आहे त्याचा फायदा तुम्हाला facts revise करायला तसेच शेवटच्या 10 दिवसांत होईल सोबतच descriptive साठीची Data आणि Structure ची सुद्धा batch आहे. कोणाला Admission घ्यायचे असेल तर @Mrahulkumar यावर मला msg करा.

तुम्हा सर्वांना राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी खुप सर्व शुभेच्छा !!??
                           राहुल मदने

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated vor 23 Stunden

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 Jahre, 6 Monate her

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 Monat, 4 Wochen her