Police bharti oneliner

Description
या चॅनल वर पोलीस भरती चे सर्व oneliner तसेच अतिशय imp नोट्स टाकले जातील.

हेतू - जास्तीत जास्त चांगली माहिती देणं 👍
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago

1 year, 3 months ago

चॅनल जॉइन रहुद्या हा माझा अभ्यास चालू झाला की स्पेशल quiz टाकणार आहे ??

1 year, 3 months ago

*❇️ TCS पॅटर्न प्रश्न ❇️*

♻️ GK १० प्रश्नhttps://t.me/policebhartione 1) पहिली वंदे भारत ट्रेन:- वाराणसी

2) वेदांत लक्ष्मीनारायण नृत्य :- कुचिपुडी

3) गायिका सुब्बलक्ष्मी ह्यांना भारतरत्न कधी मिळाला? :-  1998

4) कल्काप्रसाद महाराज(नृत्य):- कथक

5) जेष्ठ नागरिक बचत  योजनेतील मर्यादा रक्कम 15 लाखाहून किती पर्यन्त वाढ करण्यात आली?
:-  30 लाख

6) चालू खात्यातील तूट
:- आयात महसूल > निर्यात महसूल

7) अर्थोपोडा संघात न येणारा?
डास, घरगुती माशी , मिलिपीड्स ,जळू
:-जळू

8) अट्टम नृत्याचे पूर्वीचे नाव
:- भरतनाट्यम

9) वित्तआयोग कलम
:- 280

10) शिक्षणासंबंधी कलम
:- 21A

▪️जॉइन** https://t.me/policebhartione

1 year, 3 months ago

**❇️ हे लक्ष्यात ठेवा...❇️**

. गावाची वैशिष्टे ?

फळांचे गाव ?धुमाळवाडी (ता फलटन)

पुस्तकाचे गाव ? भिलार ( ता. महाबळेश्वर )

मधाचे गाव ?मांघर ता. महाबळेश्वर )

नाचणीचे गाव ?कुसुंबी (ता. जावळी )

फुलपाखराचे गाव ? महादरे (सातारा)**

1 year, 3 months ago

नोट करुन घ्या

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago