👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 weeks, 3 days ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 9 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago
💥महाराष्ट्र अराजपात्रित गट ब परीक्षा 2024
जागा वाढवताना PSI, STI, ASO, SR असा कोणताही भेदभाव न करता सर्व पदांच्या जागा कशा वाढवता येतील याचा सामूहिक विचार करावा.
पूर्व परीक्षेचा एकच कट ऑफ लागणार असल्यामुळे एक एक जागा वाढवणं महत्त्वाचं आहे.
♦️Combined गट ब पूर्व परीक्षा 2024
👉 हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत...
जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ :- 2 फेब्रुवारी 2025
जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४:- 4 मे 2025
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम, २०२४ व सदर अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकासंदर्भातील अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/acts_regulations/32
? २०२३ च्या टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सनुसार, बंगळुरू आणि पुणे या शहरांनी जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांच्या पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे.
? बंगळुरू सहाव्या क्रमांकावर असून, १० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सरासरी २८ मिनिटे १० सेकंद लागतात.
? पुणे सातव्या स्थानावर आहे, जिथे प्रवाशांना त्याच अंतरासाठी सरासरी २७ मिनिटे ५० सेकंद लागतात.
? लंडन, यूके हे जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेले शहर आहे, जिथे चालकांना १० किमी प्रवास करण्यासाठी सरासरी ३७ मिनिटे आणि २० सेकंद लागतात.
Join @mpsctrickss
जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४- महाराष्ट्र कृषि सेवेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
अर्ज / विकल्प सादर करण्याचा कालावधी: दि. 27 सप्टेंबर 2024 ते 17 ऑक्टोबर 2024.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
Follow the Mpsc Tricks channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VamYVYoISTkTjxCUKE2L
WhatsApp.com
Mpsc Tricks | WhatsApp Channel
Mpsc Tricks WhatsApp Channel. . 0 followers
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 weeks, 3 days ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 9 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago