👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago
🔖महाराष्ट्राच्या 2011 च्या जनगणनेनुसार:
➖➖➖➖➖➖➖➖
- एकूण लोकसंख्या: 11,23,74,333
- पुरूष लोकसंख्या: 5.82 कोटी
- स्त्रियांची लोकसंख्या: 5.41 कोटी
- ग्रामीण लोकसंख्या: 54.77%
- शहरी लोकसंख्या: 45.23%
- पुरूष-स्त्री प्रमाण: 1000:929
- एकूण साक्षरता: 82.3%
- पुरूष साक्षरता: 88.4%
- स्त्री साक्षरता: 75.9%
- घनता: 365 (प्रती चौ.कि.मी.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔴विशेष माहिती:
➡️- सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा: मुंबई उपनगर (89.90%)
➡️- सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा: नंदुरबार (64.4%)
➡️- सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा: रत्नागिरी (1000:1123)
➡️- सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा: मुंबई शहर (1000:832)
➡️- सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा: मुंबई उपनगर
➡️- सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा: गडचिरोली
➡️- सर्वाधिक ठाणे लोकसंख्या असलेला जिल्हा (विभाजनपूर्व-2011): पुणे
➡️- सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा: सिंधुदूर्ग
*✅*Best CEOs in the World in 2023
♦️Linda Yaccarino : CEO of Twitter.
♦️Adam Mosseri : CEO of Instagram.
♦️Neal Mohan : CEO of YouTube.
♦️Tim Cook : CEO of Apple.
♦️Sundar Pichai : CEO of Google.
♦️Satya Nadella : CEO of Microsoft.
♦️Mark Zuckerberg : CEO of Meta (Facebook).
♦️Elon Musk : CEO of Tesla.
♦️Andy Jassy : CEO of Amazon.
♦️Michael Miebach : CEO of Mastercard.
♦️Arvind Krishnan : CEO of IBM.
♦️Doug McMillon : CEO of Walmart.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━**
❇️एक पेक्षा जास्त उपमुख्यमंत्री असलेले भारतातील राज्य ❇️
1 ) आंध्रप्रदेश - पाच उपमुख्यमंत्री
2 ) उत्तरप्रदेश - दोन उपमुख्यमंत्री
3 ) नागालँड - दोन उपमुख्यमंत्री
4 ) मेघालय - दोन उपमुख्यमंत्री
5 ) महाराष्ट्र - दोन उपमुख्यमंत्री
NOTE :- महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली (5 - वेळा)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◆ हरित क्रांती ➖ अन्नधान्य उत्पादनात वाढ.
◆ धवल / श्वेत क्रांती ➖ दुग्ध उत्पादनात वाढ.
◆ निल / निळी क्रांती ➖ मत्स्य उत्पादनात वाढ.
◆ गुलाबी क्रांती ➖ झिंगे / कोळंबी उत्पादनात वाढ.
◆ रजत / चंदेरी क्रांती ➖ अंडी उत्पादनात वाढ.
◆ पीत क्रांती ➖ तेलबिया उत्पादनात वाढ.
◆ करडी क्रांती ➖ खत उत्पादनात वाढ.
◆ अमृत क्रांती ➖ नदी जोड प्रकल्प.
◆ गोल क्रांती ➖ बटाटा उत्पादनात वाढ.
◆ सोनेरी क्रांती ➖ ताग उत्पादनात वाढ.
◆ कृष्ण क्रांती ➖ खनिज तेल उत्पादनात वाढ.
◆ लाल क्रांती ➖ मेंढीपालन/ टोमॅटो उत्पादनात
◆ ई क्रांती ➖ माहिती तंत्रज्ञान वापरात वाढ.
◆ चंदेरी तंतू क्रांती ➖ कापूस उत्पादनात वाढ
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago