Core IAS/Mpsc

Description
Mpsc ची संपूर्ण तयारी, PSI/STI/ASO, राज्यसेवा पूर्व आणि मुख्य...
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago

10 months, 2 weeks ago

स्त्रीच स्वतःशी स्वतःच प्रॉमिस

1.जे द्येय घेऊन मुलगी शिक्षणासाठी घराबाहेर पडते, ते ध्येय पूर्ण झाल्याशिवाय परतीचा मार्ग न स्वीकारण्याचं प्रॉमिस

2.पती कोटयाधीश जरी असला,तरी सुद्धा अर्थिकरित्या कोणावरही अवलंबून न राहण्याच प्रॉमिस

3.ज्या नोकरीच्या ठिकाणी स्त्रीला राखीव जागा दिल्या जातात ती ठिकाणे सोडून स्वतःच्या वैचारिक बाजूला सिद्ध करण्यासाठी अराखीव क्षेत्र जसं की lyrics writer, director,producer classical dancer, yoga trainer इत्यादी ठिकाणी कलेच्या जोरावर महिलांची टक्केवारी अराखीव क्षेत्रात वाढवण्याचं प्रॉमिस.

4.घरातील जबाबदारी सांभाळत असताना स्वतःसाठी दिवसातील एक तास आत्मभान आणि self talk च्या माध्यमातून मानसिक रीत्या सक्षम बनण्याचं प्रॉमिस

5.Open culture चा अर्थ चुकीच्या पद्धतीने आत्मसाथ करून राहणीमानातील western lifestyle व्यतिरिक्त वैचारिक open culture स्वीकारून आपली संस्कृती जपण्याचं प्रॉमिस

6.प्रेम करत असताना भावनिक अवलंबित्व वगळता अंतरंगातील सात्विकता जपणार प्रेम करण्याच प्रॉमिस

7.शोषिक मानसिकता सोडून लढावू बाणा विकसित करण्याच प्रॉमिस.

अशी काही promises प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या मनाशी केली तर सांस्कृतिक सभ्यतेसोबत स्त्रीचा सामाजिक दर्जा आणि राजकीय स्थान सुद्धा उंचावण्यास मदत होईल.
~©काकण

#sunday#promise day

*?*? जॉईन ??**https://t.me/Accelerate_Academy@Accelerate_Academy

10 months, 4 weeks ago

♦️ महाराष्ट्र राजपत्रित 2024 आलेल्या पूर्व जाहिरात मध्ये जागावाढ करावी यासाठी खालील ट्विट ला 5000+ रिट्विट करून कंमेंट करा. 1 वाजेपर्यंत. ??
???

https://twitter.com/OFFICER_CLUB11/status/1751839097503826108?t=607DrtNzy9Ni5GsHEAtLGg&s=19

X (formerly Twitter)

OFFICER'S CLUB (@OFFICER_CLUB11) on X

#MPSC\_EXAM 2024 #राज्यसेवा\_2024\_जागावाढ #राज्यसेवा\_2024\_1500 #MPSC\_Civil\_1000\_posts #Civil\_Engineering\_2024 ***♦️***महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत.. ' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य…

11 months, 3 weeks ago

500+ current affairs questions...

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago