👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago
**प्रश्न : कोणता दिवस जागतिक मधूमेह दिन म्हणून साजरा केला जातो?
अ. 31 ऑक्टोबर
ब. 14 नोंव्हेबर
क. 29 ऑगस्ट
ड. 07 एप्रिल
उत्तर पाहा 👇👇https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad#Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा** #update
Q: फुटबॉल विश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या बॅलन डी'ओर 2024 च्या पुरस्काराचा मानकरी कोण ठरला आहे?
A. लिओनेल मेसी
B. ख्रिस्तियानो रोनाल्डो
C. मध्यरक्षक रॉड्री
D. डॅनी कर्वाहाल
उत्तर पाहा 👇👇
https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community
✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update
📕 शास्त्रीय उपकरणे व वापर
◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.
◆ अॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.
◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
◆ अॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.
? जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ?
❇️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल
❇️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन
❇️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन
❇️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन
❇️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड
❇️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन
❇️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन
❇️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड
❇️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन
❇️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड
❇️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल
❇️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल
❇️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ For More Update Join our Whatsapp Channel ??
https://whatsapp.com/channel/0029Va4Gqk17oQhTycYvrp25
*? सौर ऊर्जेपासून सर्वाधिक वीज निर्मिती करणारे देश क्रमाने...?*
1 ) चीन
2 ) अमेरिका
3 ) भारत
4 ) जपान
5 ) जर्मनी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖**
https://t.me/mpscscience_tech
*❇️ भारतात कधी झाली इंटरनेट Generation कशी आली ते पाहूया*
◾️2G : 1991 साली
◾️3G : 2001 साली
◾️4G : 2010 साली
◾️5G : 2022 साली
◾️6G : 2030 साली सुरू होईल
Join @mpscscience_tech
*?* गोंधळात टाकणारे - लक्षात ठेवा प्रश्र्न
◾️सुखोई फायटर जेट" (Su-30MKI) ची पहिली महिला - अवनी चतुर्वेदी
◾️राफेल विमान उडवणारी " पहिली भारतीय महिला - शुभांगी सिंग
◾️भारतीय नौदलाची " प्रथम महिला पायलट - लेफ्टनंट शिवांगी
◾️प्रजासत्ताक दिनाच्या परेड "मध्ये भाग घेणारी भारतीय वायू सेनेची पहिली महिला पायलट - भावना कांत**
Join @mpscscience_tech
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago