👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 6 days, 15 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 4 weeks ago
३ एप्रिल, इ.स.१६८०
जगाला ताठ मानेने जगायला शिकवून,
एक युगप्रर्वतक, शककर्ते, जगाचा निरोप घेऊन अनंतात विलीन झाले..?
.
रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्य संस्थापक, म्लेंच्छक्षयदिक्षीत, राजनितीधुरंधर, सिंहासनाधिश्वर, श्रीमंतयोगी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४२व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..??♂️*??*
उदगीरचा भुईकोट किल्ला....?
लातूर जिल्ह्यातील उदगीर हे ऐतिहासिक शहर आहे तेथील उदयगिरी हा बालघाटाच्या डोंगर रांगेत वसलेला किल्ला महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांपैकी एक आहे उदगीरचे प्राचीन नाव उदयगिरी असे होते काही ठिकाणी त्याचा उल्लेख ‘उदकगिरी’ नावाने करण्यात आला आहे उदगीर नगरीचे पुराण काळापासून उल्लेख सापडतात त्यामुळे उदगीरला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक असे दुहेरी महत्त्व आहे सदाशिवराव (भाऊ) पेशवे यांनी १७६० मध्ये निजामा विरुद्ध उदगीर जवळ झालेली लढाई जिंकल्याची ऐतिहासिक घटना प्रसिद्ध आहे..
प्रतिष्ठाण (पैठण) ही सातवाहनांची राजधानी होती.. राजधानीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वसलेल्या उदगीर गावाची बाजारपेठ भरभराटीस आली पुढील काळात त्या भागावर चालुक्यांचे वर्चस्व आले त्यांची राजधानी बदामी येथे होती त्यांच्या काळात हा किल्ला बांधला असावा त्यानंतर राष्टकूट, चालुक्य (कल्याणी) देवगिरीचे यादव यांची सत्ता या भागावर होती यादवांचा राजा सिंघनदेव यांच्या इ.स ११७८ च्या शिलालेखात उदगीर नगराचा उल्लेख आहे सहावा भिल्लम यादव हा उदगीरचा शासक असल्याचा उल्लेख आढळतो..
उदगीर हे यादवांचा शेवट झाल्यानंतर बहामनी काळात व्यापारी केंद्र म्हणून भरभराटीस आले बहामनी घराण्याचा नववा राजा महमदशहा बहामनी याने २२ सप्टेंबर १४२२ मध्ये गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलवली बिदर हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे त्या काळात उदगीरचे महत्व वाढले महमुदशहा बहामनीने इ.स १४९२ मध्ये कासीम बरीदला उदगीर, औसा, कंधार हे किल्ले जहागिर म्हणून दिले इ.स १५२६ मध्ये बहामनी राज्याचे विघटन होऊन पाच शाह्या उदयास आल्या त्यापैकी औसा येथील सुभेदार कासीम बरीद याने बरीदशाहीची स्थापना केली. बिदर राजधानी असलेल्या बरीदशाहीच्या राज्यातील उदगीर, औसा, कंधार हे प्रमुख किल्ले होते..
➖➖➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : धनाजी देओने...♥️?
Photo from नितीन प्रमिला दिलीप पाटील
Photo from नितीन प्रमिला दिलीप पाटील
१९ मार्च १६६४...
पारतंत्र्याच्या अंधारात चमकलेली क्रांतीची ज्वाला म्हणजे छत्रपती शिवराय, शिवनेरी किल्ल्यावर जन्म झालेल्या शिवरायांनी महासाहेब जिजाऊंचे आशिर्वाद निजामशाही आपल्या मांडीवर खेळवणारी मुरब्बी राजकारण धुरंदर वडील शहाजीराजे यांचे कौशल्य आणि जीवालाजीव देणारे तुमचे आमचे पूर्वज मावळे यांच्या जीवावर स्वराज्याचा घाड घातला आणि हळूहळू पूर्णत्वासदेखील न्हेला यात अनेक प्रसंग जीवावर बेतणारे देखील होतेच..त्यातीलचं एक प्रकरण म्हणजे सुरत मारणे शिवाजीराजे म्हणजे फक्त लुटारू नाही त्यामुळे राजेंनी सुरतेची वसुली केली हे म्हणणे तसे रास्त ठरत नाही आणि सुरतेचा केलेला पाडव हा फक्त द्रव्य मिळवण्यासाठीचा नव्हता...
इंग्रज वखारीचा प्रमुख जॉर्ज ऑक्झेंडन यानेही दि १९ मार्च १६६४ च्या एका पत्रात म्हटले आहे की...,
??? ???????? ???? ?? ??? ???? ???? ??? ?? ????? ??? ??? ??????? ??? ??? ??? ???????? ??????.., ??? ? ??????? ???? ???? ????......
(सुरतेच्या बऱ्याच भागाची राखरांगोळी झालेली आहे कारण संपत्ती मिळविणे हा शिवाजीराजेंचा उद्देश नसून औरंगजेबाचा सूड त्यांना उगवायचा होता...)
सारांश, वसूली मिळविण्याचा भाग जेवढा महत्वाचा तेवढाच, किंबहुना त्याहुनही महत्वाचा भाग औरंगजेबाचा तेजोभंग करण्याचा होता म्हणुनच महाराजांनी सुरत बेचिराख करून सुरत बेसुरत करून टाकली...
Photo from नितीन प्रमिला दिलीप पाटील
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 6 days, 15 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 4 weeks ago