Unlock a World of Free Content: Books, Music, Videos & More Await!

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

Description
अधिकाऱ्यांची यशोगाथा, प्रेरणादायी सुविचार, महापुरुषांचे विचार, Officers Words, Ground Reality, Motivation Thought's, Quote's, Video's असं बरंच काही...

Admin : @contact_Ni3_Bot

Join Now👇
@Dhadpadnarya_Tarunaisathi
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago

5 days, 12 hours ago
5 days, 12 hours ago
6 days, 6 hours ago
1 week, 5 days ago
1 week, 5 days ago
1 week, 5 days ago
2 weeks, 5 days ago
2 weeks, 5 days ago
2 weeks, 5 days ago

मी इतक्या जणांच्या पोस्ट्स पाहिल्या की किती गरम होतंय, किती उन्हाळा आहे वेगैरे. क्लायमेट चेंज हा माझ्या करियरचा विषय आहे. आम्ही जेव्हा क्लायमेट रिस्क प्रोजेक्शन्स आणि मॅाडेलिंग करतो तेव्हा हे लक्षात येतं की येणारी १० वर्ष खुप जास्त वातावरणीय बदल घेऊन येणार आहेत. आणि ह्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर अधिक होणार. जसं की एसी-कुलर-फ्रीजच्या मागणीत वाढ होईल. अधिक एनर्जी एफिशियंट प्रॅाडक्ट्स घेण्यापेक्षा उन्हाळा घालवेपर्यंत टिकतील अश्या प्रॅाडक्ट्सचा बाजारात प्रवेश होईल, त्याच्यामुळे क्लायमेट चेंज इंड्युस करणारे जिएचजी प्रॅाडक्टस अधिक वापरात येतील, पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे अश्या प्रकारची धान्यं, फळं-भाज्या घेण्यात येतील की ज्यामुळे मोनोकल्चर वाढेल आणि नैसर्गिक जैवविविधता संपुष्टात येईल, कित्येक प्रजाती नष्ट होऊन जातील, गावांत पाणी न मिळाल्यामुळे शेती परवडणार नाही, क्लायमेट मायग्रेशन सुरू होईल शहरांकडे, मोठी शहरं बकाल होत जातील, निमशहरं अधिक लोकसंख्येचा ताण सहन करू शकणार नाहीत, शहरी आणि ग्रामिण अर्थव्यवस्था ढासळून जाईल, ह्या रगाड्यातून बाहेर पडून कुठेतरी निसर्गाच्या ठिकाणी जाऊ असं म्हणायची सोय पण राहणार नाही, जंगलांचं क्षेत्र मर्यादित झालेलं असेल, समुद्रकिनारे सुरक्षित नसतील, डोंगरमाथे, थंड हवेची ठिकाणं सिजनल ओपन असतील पण पर्यटकांचा ओघ जसा थांबेल तेव्हा तिथलीही सगळीच व्यवस्था खराब झालेली असेल.

मग प्रश्न पडतो की सोशल मिडीयावर, खासगी गृप्समध्ये, राजकीय पटलावर ह्या चर्चा का नसतात? किती जणं वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी हिरीरिनं पुढे येतात? आमच्या बाल्कनीत झाड येतंय, खाली पानांचा “कचरा” पडतोय म्हणून ५०-५० वर्ष जुनी झाडं कापणारे महाभाग मी पाहिलेत. माझ्या पिढीपर्यंत बरेच जणं असे आहेत की त्यांच्या एरियातली देशी झाडं, तिथे येणारे पक्षी, फुलपाखरं, गवती किडे ह्यांची एत्तदेशीय नावं तरी माहिती आहेत. पण माझ्यापेक्षा ४ वर्षांनीच लहान बहिणीच्या पिढीला ही झाडं, पक्षी वेगैरे माहितीच नाहीत. आपल्या घराच्या ५० स्वेअरमीटर परिसरात एकूण झाडं किती, वृक्ष किती, झुडपं किती, गवतं किती? हे कोणी नोटीस केलं का गेल्या काही वर्षांत? त्यांची संख्या वाढली की घटली? त्यांची कारणं काय होती? त्याचा परिणाम काय झाला? असा कोणी हिशेब ठेवतं का? हे सोशल अकाऊंटिग का नाही होत? घर नाही सांभाळू शकत आणि अखंड हिंदूस्थानाच्या गप्पा मारताना लाज कशी येत नाही? एव्हढी श्रीमंत दुबई दोन दिवसाच्या पावसाने गुडघ्यांवर आली. उद्या मुंबईचा, पश्चिम किनारपट्टीचा नंबर लागणार आहे.. हे आपण कितीतरी वर्षांपासून पाहतोच आहे ना?

आपल्या नद्या, टेकड्या, गावं, शहरं आपण जिवंत ठेऊ शकणार नसू तर उद्या आपलाच नंबर लागणार आहे… 💔

(कधी कधी आठवणींतून)

Kaustubh Savatkar

3 weeks, 6 days ago
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago