धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

Description
अधिकाऱ्यांची यशोगाथा, प्रेरणादायी सुविचार, महापुरुषांचे विचार, Officers Words, Ground Reality, Motivation Thought's, Quote's, Video's असं बरंच काही...

Admin : @contact_Ni3_Bot

Join Now👇
@Dhadpadnarya_Tarunaisathi
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month, 1 week ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 weeks, 1 day ago

2 weeks, 3 days ago
2 weeks, 3 days ago
2 weeks, 3 days ago
3 weeks, 2 days ago
3 weeks, 2 days ago

वाचन म्हणजे आपल्या आयुष्याला समृद्ध करणारी सवय...
आजच्या डिजिटल युगात, वाचन ही कला कमी होत चालली आहे. सततच्या distractions आणि social media च्या आहारी आपण वाचनाला दुर्लक्षित करत आहोत. पण वाचन ही केवळ एक सवय नसून, ती आपल्या जीवनाचा दिशादर्शक बनू शकते.
🧵
पण वाचन का करावे? आता सर्व माहिती तर YouTube आणि TV वर मिळतेच.

  1. स्मरणशक्ती आणि मेंदूचे आरोग्य सुधारते
    वाचन मेंदूला सक्रिय ठेवते.
    Alzheimer's आणि dementia सारख्या आजारांचा धोका कमी होतो.

दररोज 20-30 मिनिटं वाचनाने cognitive skills मजबूत होतात.

  1. ताणतणाव कमी करण्याचा सर्वोत्तम उपाय
    वाचनाने मन शांत होते.
    एका अभ्यासाने दाखवले आहे की वाचन हास्यप्रद साहित्य किंवा Fiction 30 मिनिटे वाचल्याने ताण कमी होतो.

  2. शब्दसंपत्ती (Vocabulary) वाढते
    वाचनातून नवीन शब्द शिकणे सोपे होते.
    हे शब्द तुमच्या रोजच्या संभाषणात सहज
    सामील होतात, ज्यामुळे व्यक्त होणे सोपे होते.
    Professional Success साठी articulate असणे खूप गरजेचे आहे.

  3. एकाग्रता आणि लक्ष केंद्रीत करण्याची कला

वाचन एक सक्रिय (Active) process आहे जी संपूर्ण लक्ष मागते.
फक्त 20 मिनिटं वाचनाने तुमचं ध्यान केंद्रित करण्याची क्षमता सुधारते.
5. कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता (Creativity) वाढते

Fictional stories वाचल्याने तुमच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते.
तुम्हाला नवीन दृष्टिकोन मिळतो आणि समस्यांवर innovative solutions सापडतात.

Digital World Vs Books

आजच्या जगात smartphone आणि TV मुळे आपण मोठ्या प्रमाणावर वेळ वाया घालवतो.
एका अभ्यासानुसार, प्रौढ व्यक्ती दररोज 2-3 तास Social Media scrolling वर घालवतात.
त्यातील फक्त 30 मिनिटं वाचनासाठी दिल्यास तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं.

वाचनाची सवय कशी लावावी?

  1. लहान सुरुवात करा: दररोज फक्त 10-20 पानं वाचा.
  2. Fiction आणि Non-fiction ची सांगड घाला:
    Fiction तुमचं मन प्रगल्भ करतं.
    Non-fiction ज्ञान देतं आणि समस्यांवर उपाय सुचवतं.

  3. झोपण्यापूर्वी वाचा:
    झोपण्याच्या आधी वाचनाने relaxation मिळते आणि झोप चांगली लागते.

  4. Reading Challenges घ्या:
    महिन्यात 30 दिवस दररोज वाचन करण्याचा संकल्प करा.

वाचनाचे दीर्घकालीन फायदे

  1. स्मरणशक्तीचा ह्रास टाळते:
    सतत वाचन करणाऱ्यांना वृद्धावस्थेतही स्मरणशक्ती टिकून राहते.

  2. आयुष्य वाढवते:
    संशोधन सांगते की नियमित वाचन करणारी लोक सरासरीपेक्षा जास्त आयुष्य जगतात.

  3. वाचन एक प्रकारचा meditation आहे, जो ताण कमी करण्यास मदत करतो.

वाचन तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक बनवतं.
अधिक ज्ञानामुळे तुम्हाला विविध विषयांवर संवाद साधता येतो.
Introverts साठी वाचन सामाजिक कौशल्ये सुधारण्याचा उत्तम मार्ग आहे.
एक लक्ष्यात ठेवा.
"Think before you speak. Read before you think." – Fran Lebowitz

"Books are the quietest and most constant of friends."

आजपासूनच तुमच्या आयुष्यात वाचनाची सवय लावा. तुम्हाला वाचनातून काय शिकायला मिळालंय ते पणं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

🆔 : @Ni3_Ahirrao

3 weeks, 2 days ago
1 month ago
1 month ago
1 month ago
1 month, 1 week ago
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month, 1 week ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 weeks, 1 day ago