👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 days, 1 hour ago
🔰 वन लाइनर
🔷एलआयसी च्या विमा सखी योजनेचा शुभारंभ कोणत्या ठिकाणी करण्यात आला - पानिपत
🔷आशियाई विकास बँकेचा 69 वा सदस्य देश कोणता आहे- इजराइल
🔷प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना केव्हा झाली आहे -1975
🔷रिझर्व बँकेत किती गव्हर्नर व उप-गवर्नर असतात- १+४
🔷जीएसटी परिषदेचे अध्यक्ष कोण असतात - अर्थमंत्री
🔷भारतात कागदी चलन केव्हापासून सुरू करण्यात आले - 1861
🔷प्रधानमंत्री मुद्रा योजनेची कर्ज मर्यादा दहा लाखावरून किती करण्यात आली आहे - २० लाख रुपये
🔰वन लाइनर
१) उत्तर पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे - गोरखपुर
२) दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे - सिकंदराबाद
३) ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी स्थळ आळंदी कोणत्या नदीच्या काठावर आहे- इंद्रायणी
४) जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली आहे - 1995
५) लोकायुक्त पद निर्माण करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे - महाराष्ट्र
६) भारतातील मसाल्यांच्या पदार्थांचा बगीचा कोणत्या राज्याला म्हणतात - केरळ
७) आंतरराष्ट्रीय उंट वर्ष कोणते आहे - २०२४
८) विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते- सयाजी सिलम
९) सार्कचे सचिवालय कोणत्या देशात आहे - नेपाळ
१०) संजय मल्होत्रा रिझर्व बँक ऑफ इंडियाचे कितवे गव्हर्नर आहेत - 26 वे
🔰वन लाईनर
◾सूर्यकिरणांची वक्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात - स्पेक्ट्रोमीटर
◾आंबट फळामध्ये विशेषतः कोणते आम्ल असते - सायट्रिक आम्ल
◾ शरीराच्या एकूण वजनाच्या सुमारे भाग स्नायूंनी बनलेला असतो - 2/3
◾स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो - कार्बन मोनॉक्साईड
◾अतिश्रमामुळे स्नायू दुखण्यासाठी कोणते रसायन जबाबदार असते - लॅक्टिक आम्ल
◾आंतरराष्ट्रीय मानकानुसार इंधनात किती टक्के जैवइंधन मिसळता येते - 50 टक्के
◾ ऑक्सिजन निसर्गात किती आयसोटोप्समध्ये आढळतो - 3
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET 10 नोव्हेंबर 2024 अतिशय उपयुक्त परिपुर्ण अभ्यास संदर्भ...
पेपर -1(परिसर अभ्यास) आणि
पेपर-2 (सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल) एकत्रित 90 गुणांच्या तयारीसाठी....
--------------------------------------------------
?स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित
फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य®
नक्की अभ्यासा
?महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
--------------------------------------
पुस्तकाचे वैशिष्ट्ये-
•नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी.
•संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी.
•इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ.
•अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा.
---------------------------------------
?ऑनलाईन amazon वर उपलब्ध.
?महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.
आजच खरेदी करा
खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://bit.ly/3WDJ1Yl
https://bit.ly/3WDJ1Yl
अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 days, 1 hour ago