ITI Instructor 1457 Posts

Description
Admin - आनंद सुभाष पवार
निवड - तलाठी (ग्राम महसूल अधिकारी)
संपर्क - 7588521024
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 days, 1 hour ago

1 year, 3 months ago

??जो भी मै करना चाहता था ओ मे करता गया...
बिन मांगे आपको बहुत कूछ मिलता गया...
अभी भी सफर जारी है,आपको अंतिम मुकाम दिलाने का......
ओ भी पुरा जल्दी हो जाएगा...!!
अब राजा का बेटा राजा नही बनेगा..
जो उसका हकदार है,वही ओ हक पाएगा...!!
#.सदैव तुमच्यासोबत?*
#.तुमच्या हक्काचा माणूस..!!
?
*#.@राज राठोड..
?*?
#.नाम और काम दोनो बोलता है..
❤️**?
#.TeamRR
?*?

1 year, 3 months ago

**?* जिल्हा परिषद 2019 & 2021 पैसे परताव्यासाठी सध्या आधार नंबर टाकून पण लॉगिन करता येत आहे. सर्वांनी वेळेत माहिती भरून घ्या.

?*** https://maharddzp.com/?AspxAutoDetectCookieSupport=1#

1 year, 3 months ago

कोणी काही म्हणो, सर्व महाराष्ट्राला माहीत आहे कोण काय करतो.
कोर्टाच नियोजन तर perfect ठेवतोच, त्यासोबत नुसता दिखावा न करता
योग्य वेळी
योग्य ठिकाणी
योग्य प्रयत्न याचं हे फळ आहे!!
आणि हे आम्हाला सपोर्ट करणाऱ्या सर्व बांधवांचे यश आहे।
सर्वाना टीम  तर्फे मनपूर्वक धन्यवाद ??
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

आणि ही तर फक्त सुरुवात आहे, deserving candidates la joining पर्यंत दम घेणार नाही!!

पुढील नियोजन लवकरच share करू. गरज आहे ती तुम्हा सर्वांच्या सपोर्ट व आशीर्वादाची

1 year, 4 months ago

**उद्या आपल्या बाजूने निकाल येईल का?
आपण केस जिंकू की नाही?
उद्या काय होईल?
असे प्रश्न सध्या विचारू नका.

चांद्रयान ३ ने सुध्दा एक महिना चा कालावधी घेत खडतर मिशन पूर्ण केलंच आहे त्याच त्याच प्रमाणे
आपला हा प्रवास खडतर मार्गातून सुरु झाला होता.
MAT च्या निर्णया नंतर जवळपास सगळ्यानी आशा सोडल्या होत्या पण

MAT मध्ये मिळालेल्या अपयशातून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने  आपण हाई कोर्ट मध्ये भक्कम पणे आपणं लढा दिला आणि उद्या त्याच्या निकाल आपल्या हाती येणार आहे.
आपल पण मिशन चांद्रयान 3 सारखं सक्सेस व्हावं हीच देव चरणी प्रार्थना करतो.
बाकी
जो काही निर्णय येईल तो सगळ्यानी खेळाडू वृत्तीने मान्य करा.

R@j?**

1 year, 4 months ago

खुप लोक ऑर्डर कधी येईल या प्रश्नाचा भडिमार केला होता शेवटी एकदाची ऑर्डर आली बाबा ☺️.
Hope For Better

1 year, 4 months ago

5_6282542723090090875.pdf

1 year, 4 months ago

लवकर च अंतिम यादी लावण्यात येइल

1 year, 4 months ago

CBT-2 Objections ITI Instructor

1 year, 4 months ago

Last ला तुमचं नाव टाकून पाठवा नाहीतर आहे तसच पाठवसाल.

1 year, 5 months ago

**नमस्कार मित्रांनो,
MAT मध्ये दुर्दैवाने केस चे मुद्दे आपल्या विरोधात गेल्यानंतर निराशा पसरलेली असताना आपण ही केस हायकोर्ट मध्ये लढवण्याचे ठरविले मागचे अनुभव बघता यावेळी अतिशय सखोल चौकशी करून अंतिम वकीलाचे नाव हे माननीय Advocate श्री बारलिंगे सर यांचे नाव ठरवले गेले व त्यांच्या नेतृत्वाखाली आपली केस high court मध्ये दाखल करण्यात आली.

त्यानंतर DVET चे ऍफिडेविट सादर करण्यासाठी बराच वेळ गेला व मध्ये उन्हाळी सुट्ट्याही होत्या. बरेच दिवस होऊनही आपली केस बोर्डावर येत नाही किंवा स्टे भेटत नाही इत्यादी अनेक मुद्दे उपस्थित झाल्याने अनेकांनी शंका उपस्थित करण्यात सुरुवात केली व वकीलच बदलण्याच्या देखील चर्चा झाल्या.

यावर सर्व मुद्यांवर मी श्री बारलिंगे सरांकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी शब्द दिला की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी केस dispose करण्यावरच भर देऊन तुम्हाला लवकरच दिलासा मिळवून देण्यावर आपला भर देणार आहे कारण "स्टे लागला तर केस वर्षभरही  रेंगाळू शकते." त्यामुळें त्यानी कधी स्टे चा विचारच केला नाही

आणि ते बोलले तसे करूनही दाखवलं. जेव्हा आपली केस बोर्डावर आली पण आपला नंबर लागत नव्हता तेव्हा श्री बारलिंगे सरांनी वेळोवेळी मेंशन करून लवकर हेअरिंग लावली. आणि विशेष हाय कोर्ट मधे आपल्याला दर 7 दिवसांनी तारीख मिळत होती ना ती फक्तं आणि फक्तं advocate बारलिंगे सर मुळे च नाहीतर एवढ्या 7/7 दिवसात तारीख मिळणे अशक्य असते

त्यानंतर काल दिनांक 19 जुलै रोजी आपल्याला बाजू मांडण्याची संधी मिळाली. त्यांनी या संधीचं सोनं करत अतिशय परखडपणे आपली बाजू मांडली व सर्व मुद्दे पुरव्यांसहित कोर्टात स्पष्ट केले.
आणि कालच आपल्या विजय साठी पाया रचून दिला होता आज फक्त formalities कंप्लीट करून अतीमघाव घातला**

दरम्यानच्या काळात अजून एक वकील श्री सरोदे यांच्या मार्फत  intervention केस टाकण्यात आली.
परंतु त्यांची तर intervention ही दाखल करून घेण्यास न्यायालय आज तयार नव्हते न्यायाधीशांचे म्हणणे असे होते की जर याचिकाकर्ते सेमच आहे व मुद्देही तेच आहेत तर इथे intervention ची आवश्यकताच नाही.
व CITS वकील दांबे यांनी देखील त्यास विरोध दर्शविला.
तेव्हा पुन्हा श्री बारलिंगे सरांनी मदत केली व त्यांचीही केस ऐकून घ्यावी अशी विनंती कोर्टाला केली तेव्हा कोर्टाने वकील सरोदे सर यांचेही ऐकून घेण्याची परवानगी दिली.
त्यांनीही त्यांच्या परीने काही मुद्दे कोर्टात मांडले.

त्यानंतर पुन्हा श्री बारलींगे सरांनी काही conclusive मुद्दे मांडून शेवटचा घाव घालून केस dispose करण्याचा मार्ग मोकळा केला.

यानंतर केस conclude झाली.
आपण आपल्या परीने सर्व प्रयत्न केले आहेत आता final result order आल्यावरच कळेल. त्यामुळे तोपर्यंत आपण सर्वजण wait करू व केस आपल्याच बाजूने यावी यासाठी प्रार्थना करू.
आपण सर्वांनी दाखवलेल्या विश्वासा बद्दल शतशः धन्यवाद.
आपलाच: राज राठोड
????????????

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 days, 1 hour ago