Unlock a World of Free Content: Books, Music, Videos & More Await!

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

Description
स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ.
संपर्क : 8668378583
Twitter : @Mpsc_Andolan

Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago

2 months ago

♦️जालना तलाठी निवड यादी.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

Join : @mpscandolan

2 months ago

♦️धुळे तलाठी निवड यादी.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

Join : @mpscandolan

2 months ago

♦️नाशिक तलाठी निवड यादी.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

Join : @mpscandolan

2 months, 1 week ago
**आरोग्य भरती** [#update](?q=%23update) *****♦️***सर्वोच्च न्यायालयाचे पुढील …

आरोग्य भरती #update *♦️सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक आणि इतर काही पदांच्या नियुक्त्या न देण्याबाबत.*

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्यJoin : @mpscandolan

2 months, 1 week ago

🔥 रेल्वे टेक्निशियन जाहिरात २०२४ प्रसिद्ध. #RRB

Railway Technician Full Notification Released 🎉

👉Total Vacancy : 9144 Posts

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्यJoin : @mpscandolan

2 months, 1 week ago

♦️ #CTET 2024 Notifications.

- केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा.

- ऑनलाईन अर्ज - ०७ मार्च ते ०२ एप्रिल २०२३

👉 परीक्षा दिनांक : 7 July 2024

वेबसाईट : https://ctet.nic.in

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

Join : @mpscandolan

4 months, 1 week ago

**IBPS ने घेतलेली mahagenco च्या परीक्षेचा पेपर फुटला होता तो फुटलेला पेपर आम्हाला मिळाला होता त्या पेपर सोबतच आम्ही mahagenco ला काही नावे दिली होती त्यापैकी 5 ते 6 जण दोषी आढळून आले आहेत. लवकरच गुन्हा दाखल होईल. Tcs असो की ibps पेपर फुटी होताच आहे. त्यामुळे इथून पुढे फक्त एमपीएससी हाच एकमेव मार्ग आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य**

@mpscandolan

4 months, 1 week ago

♦️मित्रांनो तलाठी परीक्षा रद्दचा निर्णय हा सर्वात शेवटचा पर्याय असेल. प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होऊ नये असे आम्हाला वाटते. त्यामुळे या घोटाळ्याबाबत आपल्याकडे २-४ पर्याय सद्या आहेत :

उपाय/पर्याय -

१) Normalisation चुकीच्या पध्दतीने झाले असल्यास रिवाइज्ड निकाल पुन्हा जाहीर करावा.

२)  चिठ्ठी व्दारे काही उमेदवारांना उत्तरे पुरविली गेले असल्यास, किंवा अजून काही परीक्षा केंद्र मॅनेज झाले असल्याचे सिद्ध झाल्यास, अशा चिठ्ठ्या CCTV मध्ये सुद्धा सापडणे कठीण आहे. CCTV व्दारे प्रामाणिक कोण आणि गैरप्रकार करणारे कोण हे शोधून काढणे शक्य नसेल.

**अशा परिस्थितीत फक्त दोन मार्ग आपल्या समोर असतील

३) संपूर्ण परीक्षा रद्द करून MPSC मार्फत घेण्याची मागणी करावी.**

४) सरकार परीक्षा रद्द करून पुन्हा लवकर घेईल किंवा नाही याची शाश्वती नसल्याने, १:३० या गुणोत्तरात (Ratio) म्हणजे या निकालाच्या आधारे एका जागेसाठी ३० उमेदवारांची मुख्य परीक्षा घ्यावी. उमेदवारांना मिक्स न करता जिल्ह्यांच्या आधारे TCS मार्फत फक्त ION परीक्षा केंद्रांवर परीक्षा घ्यावी. एका जिल्ह्याची परीक्षा एकच शिफ्ट मध्ये घेता येऊ शकेल, म्हणजे Normalisation करण्याची गरज भासणार नाही. परीक्षेआधी पेपरफुटी कायदा लागू करावा, कठोर उपाययोजना ,आपण आखून दिलेले SOP बंधनकारक करून मुख्य परीक्षा पारदर्शक रीत्या घेण्यात यावी.

या मागण्यांमध्ये आमचा कोणताही स्वार्थ नाही त्यामुळे आपल्या सर्वांचे मत विचारात घेऊन योग्य असेल त्याच पर्यायाची अंतिम मागणी आपण करू.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

Join group : @mpscandolan

4 months, 1 week ago

**मित्रांनो कॉल थांबले नाही पाहिजे. विरोधी पक्ष आणि मंत्रिमंडळ तसेच आपले स्थानिक आमदार सर्वांना कॉल करा. आपल्या भविष्याचा प्रश्न आहे हा. घोटाळा खूप झालेला आहे. पुरावे पण खूप आहेत. पेपर अशीच फुटलेले होते. फक्त जे सापडले ते चोर बाकी जे नाही सापडले ते तलाठी असाच झाला आहे. तपास कसलाच झाला नाहीये. मुबई पोलीस भरती ला एक पेपर आम्हाला सापडला होता त्याच्यावरून त्यांनी 150 बाहेर काढले. तरी आम्ही म्हणतोय तपास चांगला नाही झाला कारण अजून खूप जन आहेत तर मग विचार करा तलाठी मध्ये किती घोळ असेल ते. त्यामुळे कॉल थांबून देऊ नका हे सर्व आपण आपल्या हक्कासाठी करतोय लक्षात ठेवा. तुम्हाला आज चांगले मार्क मिळून सुधा तुम्ही लागत नाहीये कारण फक्त घोटाळे आहेत त्यामुळे आता शांत बसू नका. उठाव करा कॉल करा.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य**

@mpscandolan

4 months, 2 weeks ago

WRD CEA 31/12/2023 shift 1
टाकळी काजी (अहमदनगर) येथील सेंटर वरील प्रकार
Lab 1 येथील एका मुलाला पेपर चालू असताना सेंटर मधून बाहेर नेण्याचा प्रकार विद्यार्थी यांनी आक्षेप घेतला तर बाथरूम ला नेण्यात आल्याचे सांगितले. अस परमिशन आहे का असे विचारले असता तू तुझे काम कर असे सांगण्यात आले.
पेपर पूर्ण झल्यावर विचारले असता ते म्हणाले की असला कुठलाही प्रकार घडला नाही.लगेच invigilator पैकी दोन तीन जण अंगावर आले आणी याला इथून बाहेर काढा असे म्हणाले
.

नगर येथील प्रकार

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago