Advance Geography™

Description
भूगोल या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago

1 month, 4 weeks ago
***📌*****फक्त एवढे लक्षात ठेवा....प्रश्न येणार म्हणजे …

📌फक्त एवढे लक्षात ठेवा....प्रश्न येणार म्हणजे येणार...

📍काही महत्त्वाच्या हवामान बदल परिषदा (COP)

#IMP4Exam#Short_Notes*❤️*Join @AdvanceMPSC ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
*❤️*❤️*🧐*😔****

1 month, 4 weeks ago
***📌***हे प्रश्न चुकणे म्हणजे ... आपण …

📌हे प्रश्न चुकणे म्हणजे ... आपण स्पर्धेतून बाहेर पडणे.... कारण जोड्या लावा स्वरूपात... अगदी सोपा प्रश्न यावर असतो... केवळ 18 आहेत पाठच करुन टाका..

🌴जीवावरण राखीव क्षेत्र (Biosphere Reserves)

#IMP4Exam#Short_Notes*❤️*Join @AdvanceMPSC ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
*❤️*❤️*🧐*😔****

2 months ago
Advance Geography™
7 months, 2 weeks ago

#IMP
⚠️भारताचा Map बघितल्यानंतर खालील गोष्टी तुमच्या लक्षात आल्या का???*?***

?Q. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा

अ) उत्तरप्रदेश हे सर्वात जास्त 8 राज्यांच्या सीमा लागून असलेले राज्य आहे.

ब) महाराष्ट्राला एकूण 6 राज्यांच्या सीमा लागून आहेत.

क) सर्वात कमी 1 राज्याची सीमा त्रिपूरा राज्याला लागून आहे.?

ड) सिक्कीम ह्या राज्याला एकही राज्याची सीमा लागून नाही.?

1 ) अ , ब , ड बरोबर
2 ) अ , ब बरोबर ****अचूक उत्तर
3 ) अ , ब , क बरोबर
4 ) सर्व बरोबर.

-----------------------------------------------------------------
?? स्पष्टीकरण :~

क) सर्वात कमी 1 राज्याची सीमा सिक्कीम राज्याला लागून आहे.

ड) सिक्कीम या राज्याला पश्चिम बंगाल या राज्याची सीमा लागून आहे.

➡️ उत्तरप्रदेश : 8 राज्य + 1 केंद्र शासित प्रदेश (दिल्ली )
➡️ महाराष्ट्र : 6 राज्य + 1 कें.प्र. (दादरा नगर)
➡️ सिक्कीम : सर्वात कमी राज्य सीमा : 1
(पश्चिम बंगाल )
➡️ त्रिपुरा : 2 (आसाम, मिझोरम)

✉️✉️लक्षात ठेवण्यासारखे :-

?भारताला एकूण 15200 Km एवढी भूसीमा लाभलेली आहे.

?भारतातील एकूण 18 राज्य / केंद्र शासित प्रदेश आंतरराष्ट्रीय सीमारेषेशी संलग्न आहेत.

➡️सर्वाधिक J&K / लडाख - 3176 km
➡️सर्वात कमी नागालँड - 215 km
➡️ए. सागरी किनारा = 7517Km (बेटे सोडून =6100Km.)

?भारतातील 9 राज्याला आणि 4 कें. प्र. सागरी सीमा लाभलेली आहे.

➡️सर्वाधिक गुजरात - 1600 km
➡️सर्वात कमी गोवा - 113 km

? Note :- हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड,झारखंड, तेलंगणा & दिल्ली यांच्या सीमा आंतरराष्ट्रीय सीमा तसेच सागरी किनारा यांच्याशी संलग्न नाहीत.

#IMP4Exam#Short_Notes*❤️*Join @AdvanceMPSC ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
*❤️*❤️*?*?****

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago