👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 days, 23 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago
?इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे?
✍??✍????
१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०) गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी
✍??✍?
भूगोल चे 10 प्रश्न व उत्तरे
Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग
Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा
Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य
Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)
Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी
Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी
Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ
Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र
Q-9) देशातील घनकचर्यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे
Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड
घटना आणि देशातील पहिले राज्य
__________________
◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान
◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान
◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड
◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा
◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश
◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ
◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब
◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक
◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक
◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश
◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)
◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र
◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)
◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड
◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश
━━━━━━━━━━━━━━
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) भरती 2022 – 269 विविध रिक्त पदांसाठी अर्ज करा
शेवटची तारीख: 11 जून 2022
अर्ज करा: https://rojnaukri.com/various-posts-pcmc-recruitment/
ठाणे महानगरपालिका भरती 2022 – 54 रिक्त पदांसाठी अर्ज करा
शेवटची तारीख: 14 जून 2022
अर्ज करा: https://rojnaukri.com/various-vacancy-thane-municipal-corporation-recruitment/
राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा 2022 – 79 रिक्त पदांसाठी अर्ज करा
शेवटची तारीख: 3 जुलै 2022
अर्ज करा: https://rojnaukri.com/npl-recruitment/
Roj Naukri WhatsApp Group:
1. https://chat.whatsapp.com/IPv96iXgfqM4kH8hdty87k
2. https://chat.whatsapp.com/E9p5zdFB9lJD9RZxP2MNnS
3. https://chat.whatsapp.com/Eku2gppniXq2ExMsuTVa4w
4. https://chat.whatsapp.com/LrOL1ns0hQgKLnfg7wtfRW
5. https://chat.whatsapp.com/H8mxLt3mWqX45AepaICYUf
टेलिग्राम जॉईन https://t.me/rojnaukri
आणखी अश्या बऱ्याच नौकरी माहिती साठी पहा https://rojnaukri.com
Roj Naukri
PCMC Recruitment 2022 Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti
PCMC Recruitment 2022, pcmcindia.gov.in, PCMC Bharti, Pimpri Chinchwad Municipal Corporation Vacancies, Staff Nurse, Medical Officer etc.
आयडीबीआय बँक भरती 2022 – 1544 विविध रिक्त पदांसाठी अर्ज करा
शेवटची तारीख: 17 जून 2022
अर्ज करा: https://rojnaukri.com/manager-various-vacancy-idbi-recruitment/
इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) भरती 2022 – 20 रिक्त पदांसाठी अर्ज करा
शेवटची तारीख: 15 जून 2022
अर्ज करा: https://rojnaukri.com/security-guard-iob-recruitment/
इंडियन बँक भरती 2022 – 20 रिक्त पदांसाठी अर्ज करा
शेवटची तारीख: 14 जून 2022
अर्ज करा: https://rojnaukri.com/specialist-officer-indian-bank-recruitment/
इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) भरती 2022 – 286 रिक्त पदांसाठी अर्ज करा
शेवटची तारीख: 7 जुलै 2022
अर्ज करा: https://rojnaukri.com/constable-itbp-recruitment/
सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) भरती 2022 – 281 रिक्त पदांसाठी अर्ज करा
शेवटची तारीख: 27 जून 2022
अर्ज करा: https://rojnaukri.com/bsf-recruitment/
पश्चिम रेल्वे भरती 2022 – 3612 रिक्त पदांसाठी अर्ज करा
शेवटची तारीख: 27 जून 2022
अर्ज करा: https://rojnaukri.com/various-vacancy-western-railway-recruitment/
ZP जळगाव भर्ती 2022 – 135 स्टाफ नर्स, MPW, MO रिक्त पदांसाठी अर्ज करा
शेवटची तारीख: 30 जून 2022
अर्ज करा: https://rojnaukri.com/various-vacancy-district-general-hospital-jalgaon-recruitment/
महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) भरती 2022 – 100 रिक्त पदांसाठी अर्ज करा
शेवटची तारीख: 22 जून 2022
अर्ज करा: https://rojnaukri.com/management-trainee-mkcl-recruitment/
36 फील्ड अॅम्युनिशन डेपो भरती 2022 – 174 विविध रिक्त पदांसाठी अर्ज करा
शेवटची तारीख: 30 जून 2022
अर्ज करा: https://rojnaukri.com/various-posts-23-fad-recruitment/
ईशान्य फ्रंटियर रेल्वे भरती 2022 – 5636 रिक्त पदांसाठी अर्ज करा
शेवटची तारीख: 30 जून 2022
अर्ज करा: https://rojnaukri.com/apprentices-nfr-recruitment/
Roj Naukri WhatsApp Group:
1. https://chat.whatsapp.com/IPv96iXgfqM4kH8hdty87k
2. https://chat.whatsapp.com/E9p5zdFB9lJD9RZxP2MNnS
3. https://chat.whatsapp.com/Eku2gppniXq2ExMsuTVa4w
4. https://chat.whatsapp.com/LrOL1ns0hQgKLnfg7wtfRW
5. https://chat.whatsapp.com/H8mxLt3mWqX45AepaICYUf
टेलिग्राम जॉईन https://t.me/rojnaukri
आणखी अश्या बऱ्याच नौकरी माहिती साठी पहा https://rojnaukri.com
Roj Naukri
IDBI Bank Recruitment 2022 - Apply 1544 Executives Vacancy
IDBI Bank Recruitment 2022 - Apply 1544 Executives Vacancy, IDBI Bank Vacancy Apply Online, Assistant Manager Jobs
13052022ENG.pdf
EmploymentNews.pdf
IARI भर्ती 2022 – 462 सहाय्यक रिक्त पदांसाठी अर्ज करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 जून 2022
अर्ज करा: https://rojnaukri.com/iari-recruitment/
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड भर्ती 2022 – 223 रिक्त पदांसाठी अर्ज करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2022
अर्ज करा: https://rojnaukri.com/mahatransco-recruitment/
इंडिया पोस्ट भर्ती 2022 – 38926 ग्रामीण डाक सेवक (GDS) रिक्त पदांसाठी अर्ज करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 जून 2022
अर्ज करा: https://rojnaukri.com/india-post-recruitment/
आणखी अश्या बऱ्याच नौकरी माहिती साठी पहा https://rojnaukri.com
आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम जॉईन https://t.me/rojnaukri
फेसबुक https://www.facebook.com/RojRojNaukri
ट्विटर https://twitter.com/NaukriRoj?s=09
Roj Naukri
IARI Recruitment 2022 Indian Agricultural Research Institute Vacancies
IARI Recruitment 2022 Indian Agricultural Research Institute Vacancies, Latest IARI Admit Card, Syllabus, Result etc Details
❇️ घटना आणि देशातील पहिले राज्य ❇️
◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान
◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान
◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड
◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा
◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश
◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ
◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब
◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक
◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक
◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश
◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)
◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र
◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)
◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड
◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━