Umesh Kudale

Description
महाराष्ट्राच्या इतिहासाची परिक्षाभिमुख मांडणी करणारा एकमेव चॕनेल..
9607058001
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 year, 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 year, 2 months ago

1 Jahr, 2 Monate her
नमस्कार, भेटुयात उद्या

नमस्कार, भेटुयात उद्या

Economics One Day Revision बॅच

दिनांक- 23 डिसेंबर 2024.
वेळ- सकाळी 9 वाजेपासून.

? Offline - फक्त 250 विद्यार्थी
(लगेच नाव नोंदणी करून टाका).

? सोनारासारखे शंभर फटके न मारत बसता, लोहारासारखा एकच दणका देऊन या विषयाची एकाच दिवसात संपूर्ण उजळणी करूया...

Offline Course Link :
https://shorturl.at/mMr0N

Online Course Link :
https://shorturl.at/RSfjq

1 Jahr, 2 Monate her
[#VIMP](?q=%23VIMP)

#VIMP

➡️ असहकराचे एक वर्ष - अहमदाबाद ते गया

लेखक - मानवेंद्र रॉय आणि एवेलिन रॉय

Join: @umeshkudale

1 Jahr, 2 Monate her
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें । …

ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥

रयत परिवाराचा भाग असणारे रयतचे विद्यार्थी आणि सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जतपूरा तालुका नांदगाव जिल्हा नाशिक.
येथे रुजू असणारे अमोल आढळकर यांनी त्यांचे पाहिले वेतन जिथे प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं अश्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रसवाणी ता.जि.हिंगोली येथे दिले..

सामाजिक भान, कृतज्ञता असलेली आभाळापेक्षा मोठे विद्यार्थी रयत परिवाराचा भाग आहेत याचे आम्हाला समाधान आहे..

कर्मवीर अण्णा नक्की खूष झाले असतील अमोल.. ❤️

1 Jahr, 5 Monate her
गांधी समजून घ्याचे असतील तर हॆ …

https://youtu.be/9BEU8A_JZPU?si=qmYFQhb8RMbkKhi-

गांधी समजून घ्याचे असतील तर हॆ सर्वोत्तम आहे ❤️❤️

1 Jahr, 5 Monate her
"जगाला नव्याने शिकवावे असे माझ्यापाशी काही …

"जगाला नव्याने शिकवावे असे माझ्यापाशी काही नाही. 'सत्य आणि अहिंसा' पर्वतराजींइतकीच पुरातन आहेत."

- महात्मा गांधी

1 Jahr, 5 Monate her
रयत सन्मान सोहळा २०२४

रयत सन्मान सोहळा २०२४

विद्यार्थी मित्रांचा खास आग्रहास्तव याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे…

कृपया शक्य तितके शेअर करावे..

https://www.youtube.com/live/Seumxc_G1Jg?si=9FyBwlyu8e5cWDm4

1 Jahr, 8 Monate her

आज झालेल्या आपल्या चर्चेनुसार 8 तारखेपासून आपला Revision Programme सुरू होत आहे.

हा "Revision Program" नेमका पुढे कसा जाणार आहे , याबाबतचे वेळापत्रक तुम्हाला देत आहे.

वेळापत्रकात आपण केलेल्या चर्चेतील सर्व मुद्दे दिलेले आहे.

वेळापत्रकाच्या शेवटी Revision Program ची लिंक आणि टेलिग्राम ग्रुप ची लिंक दिलेली आहे ते सुद्धा पाहून घ्या.

- उमेश कुदळे

1 Jahr, 8 Monate her

नमस्कार ,
आपण सगळयांनी मागील संयुक्त गट ब व गट क मुख्य परीक्षा 2023 पर्यंत एकूण 5 "Rayat Revision Program" ताकदीने पुर्ण केल्या आहेत.

पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्येंत प्रामाणिकपणे करणारे असंख्य विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा झालेला आहे.कित्येक विद्यार्थी पूर्व, मुख्य उत्तीर्ण अंतिम यादीत येताना याची मदत झाली हॆ सांगतात तेव्हा आम्हला ही समाधान वाटते.

सध्या संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 ची तयारी करताना अभ्यासात ताकद लावत आलेली मरगळ झटकत आपल्याला उभे राहावे लागणार आहे.
अभ्यास होत नाहीय?मूड लागत नाही या गोष्टी निकाल घेऊन जातील हॆ नक्की..

रयत प्रबोधानीने कायम महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातील विद्यार्थ्यांसाठी उभी राहिली आहे म्हणूनच या वर्षाचा

**"Rayat Revision Program" सुरू करत आहोत.
Reset करू
Restart करू
Refocus करू
Revision करू आणि Result खेचून आणू.

आज भेटू संध्याकाळी -6:00 वाजता
Youtube -**https://www.youtube.com/live/FIP_hSi1_8s?si=TqtOSqPRDIjWtZ0m

आणि Fee किती असेल याची माहिती आणि खात्री तुम्हाला आहेच..

"Rayat Revision Program" अधिकची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला ग्रुप जॉईन करा.?****

https://t.me/rayatnotes

1 Jahr, 8 Monate her

"आभाळा एवढा माणूस - लोकराजा राजर्षी शाहू महाराज"

"लोकांचा राजा म्हणून ज्याला जगायचे असते, त्याने स्वतःचे जीवन कवडीमोल मानायची तयारी ठेवाववी लागते, उपभोगशून्य स्वामी यासारखी सत्ताधीशाला सुंदर बिरुदावली नाही. शाहूमहाराजांना ती लाभलेली होती."

महाराष्ट्राचा भाग्यविधाता, अस्पृश्योद्धारक, स्त्री शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते, मराठी रंगभूमीचा शिल्पकार, शास्त्रीय संगीताचा उत्साही रसिक, मल्ल विद्येचा प्रमुख आधारस्तंभ, एक लोकाभिमूख राजा, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान अनन्य साधारण असे आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून बहुजन समाजाला जागृत करुन त्यांची सर्वांगिन प्रगती घडवून आणणारे प्रजाहितदक्ष सत्ताधिश म्हणजे राजर्षी शाहू महाराज होत. महात्मा फुले यांच्यानंतर समता टिकवून ठेवण्याचे कार्ये राजर्षी शाहू महाराजांनी केले. त्यांनी आपल्या विचाराला कृतीची जोड दिली. म्हणुनच एक कर्ते समाजसुधारक म्हणून त्यांना ओळखले जाते. एक लोकनायक राजा म्हणून त्यांनी दिलेले सामाजिक योगदान सर्वच राज्यकर्ते व भावी पिढ्यांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणारे आहे...

अश्या ह्या लोकराजाला जयंती निमित्त विनम्र अभिवादन?

1 Jahr, 10 Monate her
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 year, 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 year, 2 months ago