Dive into the Ultimate Free Library: Your One-Stop Hub for Entertainment!

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©

Description
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction साठी विश्वासार्ह नाव
✔️ अचूक व खात्रीशीर माहिती

www.mpscguidance.blogspot.com
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago

1 month, 2 weeks ago

जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8813

1 month, 2 weeks ago

🔴 MIDC एक्साम साठी महत्वपूर्ण 38 पाणी नोट्स

👉एकदा नक्की वाचा

👉नोट्स बाय : ऋषिकांत पाटील सर (M.A Economics)

जॉईन : @mpscgrowtogether

1 month, 3 weeks ago

*🔰 Combine Grp C Clerk Mains 2023 :
Expected Cutoff For Skill Test
👇*👇👇

(Out of 200 Questions)

👉Open Male : 95+
👉EWS/OBC/NT C/D Male : 90+
👉SC Male : 85+
👉ST Male : 75+**

Join @MPSCExpress

1 month, 3 weeks ago

जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8785

1 month, 3 weeks ago

RS 30 जून नाहीतर यथावकाश.....
👍

1 month, 3 weeks ago

*⛳️*MPSC राज्यसेवा 2022 चा निकाल घोषित : सारथी संस्थेचे 174 विद्यार्थी यशस्वी.

या 174 विद्यार्थ्यांपैकी

🔸 13 विद्यार्थ्यांची उपजिल्हाधिकारी पदासाठी
🔸 9 विद्यार्थ्यांची डीवायएसपी पदासाठी
🔸 8 विद्यार्थ्यांची तहसीलदार पदासाठी.
🔸 4 विद्यार्थ्यांची गट विकास अधिकारी पदासाठी
🔸 4 विद्यार्थ्यांची शिक्षण अधिकारी पदासाठी
🔸 19 विद्यार्थ्यांची सहाय्यक आयुक्त राज्य कर या पदासाठी
🔸 उर्वरित विद्यार्थ्यांची राज्य शासनाच्या वर्ग एक व वर्ग दोन पदासाठी निवड झाली आहे

सारथी संस्थेच्या या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !!! 💐*💐💐

:अशोक काकडे IAS
व्यवस्थापकीय संचालक, सारथी**

3 months, 3 weeks ago

ACST 37 ,DC 7 नंतर Add होतील 👍

3 months, 3 weeks ago

जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता अर्ज करताना खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कम वजा होऊनही 'Invalid CORS request' असा संदेश येत असल्यास व परीक्षेच्या नावासमोर 'Fees not paid' असा शेरा येत असल्यास परीक्षेच्या नावासमोर Payment History नंतर दिसणाऱ्या 'Check Payment Status' या टॅबवर क्लिक केल्यास परीक्षा शुल्काची स्थिती अद्ययावत होईल.

3 months, 3 weeks ago

जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8253
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8254

4 months ago

जा. क्र. 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र उमेदवारांच्या मुलाखती मार्च, 2024 मध्ये नियोजित आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8223

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago