👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 6 days, 15 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 4 weeks ago
उद्याचा टास्क
Date :- 19/11/24
**Study task
मराठी :- नाम हा टॉपिक वरील सर्व प्रश्न वाचा व 50 समानार्थी शब्द वाचा
गणित :- लसावी मसावी हा टॉपिक सोडवा Day 2
🔰 रोजच्या टास्क साठी आत्ताच आपल्या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा...**https://t.me/missionpolice2021
उद्याचा टास्क
Date :- 18/11/24
maths मध्ये परफेक्ट व्हायचं आहे ???
आजचा जो वयवारीचा क्लास झाला त्यात
khar sangaych tar maximum mulanna Kay chalal He samjal nasel because tyanni kadhich Samjun ghenyacha try nahi kel
Khup barik barik goshti samjun sangitlya survatipasun shevtparynt khar tar he samjaych mhanje tumch ashi basic perfect pahije magch tumhla te samjel jyanna Clear samjal nahi tyanni video repeated bagha 100% samjun jail ??
Live start झाला आहे live या
उद्या सकाळी ९ वाजता सर्वांनी live App मध्ये Live यायचं आहे..
कोणीही उद्याचा क्लास miss करू नका ??
एफ आर पी एफ 8 गोरेगाव सुधारित उत्तरपत्रिका
*?* 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय
◾ सर्वोत्कृष्ट चित्रपट ➖ अट्टम(मल्याळम)
◾ सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट ➖ कांतारा
◾सर्वोत्कृष्ट अभिनेता ➖ रिषभ शेट्टी.
◾सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ➖ नित्या मेनन, मानसी पारेख
◾ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ➖ सुरज बर्जाद्या (चित्रपट उंचाई)
◾ सर्वोत्कृष्ट गीतकार ➖ नौशाद सदर खान
◾ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ➖ वाळवी
◾ सर्वोत्कृष्ट माहितीपट ➖ मरमर्स ऑफ द जंगल' आणि वारसा .
◾सर्वोत्कृष्ट मेल प्लेबॅक सिंगर ➖ अरिजीत सिंह याला (ब्रह्मास्त्र)
? विशेष ➖ 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मध्ये एकही बॉलिवूड अभिनेता किंवा अभिनेत्री ह्यांची निवड झाली नाही. ह्या वर्षी दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटांनी आपला डंका वाजवला.
पुरस्काराचा इतिहास 1954 मध्ये पहिल्यांदा देण्यात आला**.
*? आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
31 मे 2024
? प्रश्न.1) कोणत्या भारतीय बुद्धिबळ पटूने जगातील नंबर 1 खेळाडू असणारा मॅग्नस कार्लसनचा पराभव करून नॉर्वे बुद्धिबळ 2024 जिंकली आहे ?
उत्तर - रमेशबाबू प्रज्ञानंद
? प्रश्न.2) ७२ वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली ?
उत्तर – नागपूर
? प्रश्न.3) केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारताच्या कॉफी निर्यातीत २०२३-२४ मध्ये किती टक्के वाढ झाली ?
उत्तर – १२.२२ टक्के
? प्रश्न.4) भारत हा आशियातील कितवा सर्वात मोठा कॉफी उत्पादक आणि निर्यातदार देश ठरला ?
उत्तर – तिसरा
? प्रश्न.5) जागतिक टी २० क्रिकेट क्रमवारीत कोणत्या देशाचा संघ प्रथम क्रमांकावर आहे ?
उत्तर – भारत
? प्रश्न.6) संरक्षण आणि संशोधन विकास संस्था (DRDO) ने विकसित केलेल्या रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्राचे नाव काय आहे ?
उत्तर – RudraM-1 आणि RudraM-II
? प्रश्न.7) विजय खंडुजा यांची कोणत्या देशाच्या भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली ?
उत्तर – कैमरून
? प्रश्न.8) ७७ वी जागतिक आरोग्य सभा कोठे आयोजित करण्यात आली ?
उत्तर – जिनिव्हा - सभेची थीम - All for health, health for all
? प्रश्न.9) DRDO ने हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या कोणत्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली ?
उत्तर – रुद्र M2**
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 6 days, 15 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 4 weeks ago