Infinite Entertainment, Zero Cost: Get Your Free Books, Music, and Videos Today!

𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥

Description
Get updates about all MPSC related videos, notes by Nipun Manohar here.
Abt me :
MPSC- राज्यसेवा 2020
निवड- Assistant Commissioner Of State Tax

YouTube / telegram @yourmpscmentorr

Contact 7972433290 /UrmpscmentorHelp
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago

9 Monate her

#marathi #grammar - प्रयोग.#Revision
**सोबत प्रयोग ओळखण्याच्या Tricks..

सेकंदात उत्तर..😁**#NipunsRadio

Contact 8459135762/@UrmpscmentorHelp

By Nipun
ACST 2020
Visit
@Yourmpscmentorr channel

9 Monate her

नगरपरिषद भरती MS CIT बाबत

✍️फॉर्म भरताना MS CIT आहे का असा प्रश्न येतो तेव्हा ३ पर्याय आहेत :
YES
NO
Exempted (सूट)

१.MS-CIT असेल तर YES करा

  1. MS CIT नसेल तर NO करा
    ( NO केलं की फॉर्म सबमिट होत नाही.)

  2. Exempted (सूट) केव्हा कराल?

🔺शासन निर्णय 2013 नुसार MS-CIT पासून सूट असलेले खालील प्रमाणे(कोणतेही एक) आहेत:-

👉🏼 ९/१० किंवा ११/१२ मध्ये ICT/information Technology विषय असेल तर (marksheet पहा)

👉🏼 AICTE approved कोणतीही engineering degree

👉🏼 computer Marathi व English typing certificate असेल तर

👉🏼 2013 च्या शासन निर्णयामध्ये दिलेली 86 विविध कोर्सेस.


2018 सुद्धा त्यांनी MS CIT compulsary केलेली होती.. ( माहितीस्तव)

कृपया सर्व चॅनल नी हि माहिती शेअर करा..

Credit - @mpscgrowtogether

Visit @yourmpscmentorr

9 Monate her

🛑नगर परिषद - आज Form भरण्याचा शेवटचा दिवस (20 ऑगस्ट)

9 Monate, 1 Woche her

पेपर सोडवतांना घ्यावयाची काळजी
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर तुमच्या comfort मध्ये बसुन, डोळे बंद करून तुमच्या श्रद्धास्थानाचे मनन करणे.

** प्रश्न खूप व्यवस्थित वाचणे.

पर्याय व्यवस्थित वाचणे.

Common sense चा वापर करणे.

Questions Interlink करून सोडवण्याचा प्रयत्न करणे.

सोपा वाटणारं प्रश्न नि त्याचे पर्याय व्यवस्थित वाचणे. (गरबड नको )

प्रश्नांच्या Keywords वर Focus करून पर्यायाकडे जाणे.

प्रश्न कितीही सोपा वाटला तरी पर्याय पाहूनच उत्तर देणे.

तुमच्या content च्या बाहेरचे प्रश्न Tricks/logic लावून सोडवण्याचा प्रयत्न करणे. (प्रमाणबद्ध  लॉजिक वापरावे.)

  काही प्रश्न हे दिशाभूल करणारे जाणवतील त्यामुळे परीक्षेआधीच हे टाळण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करा.
(Positive self talk, Meditation)

Silent reading करा.

Elimination method चा वापर करा

शब्दांची फोड करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा.

Paper चा जो काही वेळ असेल तो wisely use करणे.

परीक्षेत फक्त प्रश्न नि त्याचं उत्तर बरोबर tick करणे हीच Priority असावी.

स्वतःचे best द्या.

परिणामाची चिंता करू नका.

सकारात्मकता कायम टिकवून ठेवा.**

मनाच्या पूर्ण एकाग्रतेने, शीतलतेने, स्थितप्रज्ञतेने पेपर सोडवणे.
**जिगीषेच्या पूर्ण इच्छेनेच पेपरला जायचे.

Give your best ✌️🤝
Best Luck 👍
जिंकून या 🎯

गोष्टी परीक्षेच्या 🌟#

# जिगीषा #

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐**

Join @yourmpscmentorr channel

9 Monate, 1 Woche her

*🅾तांत्रिक अडचणीमुळे CURRENT. AFFAIRS TEST काही वेळाने 10 वाजता upload होईल*..

Sorry for inconvenience 🙏
Thank you 🤗

9 Monate, 1 Woche her

**🛑*कृषी सेवक -2019 - 16 Papers

🔶Online झाले होते mahaportal

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️***Join @yourmpscmentorr

1 Jahr her

**आयोगाचे सर्व  Marathi-English Paper एकाच ठिकाणी

Combine मुख्य आणि राज्यसेवा मुख्य साठी अतिशय उपयुक्त.**Visit @Yourmpscmentorr

1 Jahr her

*👆* COMBINE PRELIMS 2023

PAPER DISCUSSION
संभाव्य उत्तरे**

1 Jahr her

POLITY 2023

1 Jahr her

👉 1 Min... PredictionSeries

👉 वि. रा. शिंदे जन्म 23 एप्रिल 1873... 2023 ला 150 वर्ष पूर्ण...
प्रश्न अपेक्षित
🔥

https://youtube.com/shorts/6XlRRYyxxsM?feature=share

YouTube

#विठ्ठल रामजी शिंदे #समाजसुधारक #history #mpsc #combine

Telegram channel link -https://t.me/yourmpscmentorr- combine group B & C Tips & Tricks course link - https://link.qoohoo.in/1d04679ee8- Rajyseva tips & trick...

***👉*** **1 Min... PredictionSeries**
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago