COMBINE 2024

Description
परीक्षेसाठी सर्वाधिक महत्वाचे नोट्स टाकले जातील .. 📚📖✍️🔴
संपर्क:
@Nagesh073
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month, 4 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 10 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 months, 2 weeks ago

2 months, 1 week ago

*♦️* IMP आहे लक्षात ठेवा.

1) सांगलीची कन्या पैलवान प्रतीक्षा बागडी पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे.

2) कोल्हापूरची कन्या पैलवान अमृता पुजारी हिने दुसरी महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला आहे.

3) पुण्याची भाग्यश्री फंड तिसरी महिला महाराष्ट्र केसरी ठरली.

👉JOIN »** @POLICEBABA2025

2 months, 1 week ago

♦️**लोकसत्ता - 22 जानेवारी 2025

👉 Daily news paper साठी आपले चॅनल नक्की जॉईन करा

👉JOIN »** @SahyadriIAS

2 months, 3 weeks ago

आपल्या (@sahyadriias **) telegram channel वर दररोज Subjectwise 10 MCQ टाकणार आहोत.

सदर MCQ ची रचना राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क या परीक्षा समोर ठेवून आयोगाच्या धर्तीवर केली जाईल.

सोमवार ते शनिवार दररोज वेगवेगळ्या विषयावर खालीलप्रमाणे MCQ दिले जातील

सोमवार – राज्यव्यवस्था
मंगळवार – भूगोल व पर्यावरण
बुधवार – भारतीय अर्थव्यवस्था
गुरुवार – इतिहास
शुक्रवार – विज्ञान
शनिवार – चालू घडामोडी**

चालू घडामोडी weekly Notes दिल्या जातील.#Daily10MCQ

👉Join @SahyadriIAS

5 months ago

#Sample **copy..

♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स

?येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे

?Notes By Gangadhar Doke

संपूर्ण नोट्ससाठी लिंक???**https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth

5 months, 1 week ago

#Sample copy..♦️**महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24

?Notes By Gangadhar Doke

?संपूर्ण नोट्ससाठी लिंक???**https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth

5 months, 3 weeks ago

*♦️*बार्टीच्या मुलांची इन्स्टिटयूट चॉईस लिंक सुरु आलेली आहे.

? JOIN** @SahyadriIAS

7 months, 1 week ago

आपल्या ( @sahyadriias **) telegram channel वर दररोज Subjectwise 10 MCQ टाकणार आहोत.

सदर MCQ ची रचना राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क या परीक्षा समोर ठेवून आयोगाच्या धर्तीवर केली जाईल.

सोमवार ते शनिवार दररोज वेगवेगळ्या विषयावर खालीलप्रमाणे MCQ दिले जातील

सोमवार – राज्यव्यवस्था
मंगळवार – भूगोल व पर्यावरण
बुधवार – भारतीय अर्थव्यवस्था
गुरुवार – इतिहास
शुक्रवार – विज्ञान
शनिवार – चालू घडामोडी**

चालू घडामोडी weekly Notes दिल्या जातील.#Daily10MCQ

Join @sahyadriias

7 months, 1 week ago

♦️मंकीपॉक्स - विषाणूजन्य आजार

?महाराष्ट्रातील मंकीपॉक्स चाचणीसाठी अधिकृत प्रयोगशाळा म्हणून एम्स नागपूरच्या वायरोलॉजी संशोधन व निदान प्रयोगशाळेला मान्यता देण्यात आली आहे.

?मंकीपॉक्स हा एक गंभीर विषाणूजन्य आजार आहे जो विशेषतः मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. या आजाराची तातडीने ओळख व नियंत्रण करण्यासाठी चाचणी सुविधांची गरज आहे.

?14 ऑगस्ट 2024 रोजी WHO ने मंकीपॉक्सला व्हायरसच्या नवीन स्ट्रेनच्या उदयामुळे पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न (PHEIC) घोषित केले होते.

?नवीन स्ट्रेन हा चिंतेचा विषय बनला आहे कारण एकट्या या वर्षी, 15,600 नोंदवलेल्या प्रकरणांपैकी तब्बल 537 मृत्यूचे दस्तऐवजीकरण झाले आहे. यापूर्वी या आजाराची नोंद न केलेल्या अनेक आफ्रिकन देशांमध्येही त्याचा प्रसार झाला आहे.

?भारतात, मार्च 2024 मध्ये केरळमध्ये झालेल्या मृत्यूसह मंकीपॉक्सची एकूण 30 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

*? Join* @SahyadriIAS

7 months, 2 weeks ago

♦️ **पोलीस भरती अपडेट

?पुढची भरती ऑक्टोबर पहिला आठवडा मध्ये जाहिरात येऊ शकते.

? Join** @POLICEBABA2024

10 months ago

**येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, मुख्य, Combine पूर्व तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 300 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे

Notes By Gangadhar Doke

? या  घटकाकडे आपण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो पण आयोग थेट सर्वे मधून प्रश्न विचारतो त्यामुळे किमान सर्वेच्या या शॉर्ट नोट्स व्यवस्थित केल्या तरी परीक्षेत प्रश्न चुकणार नाही.

Join** @SahyadriIAS

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month, 4 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 10 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 months, 2 weeks ago