मराठी व्याकरण IMP

Description
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 1 week ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 weeks, 5 days ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 week, 2 days ago

1 month, 3 weeks ago

‘ळ’ हा .................................. वर्ण  मानला जातो.

A) स्वतंत्र   
   B) महाप्राण
   C) संयुक्त स्वर  
   D) स्वर

1 month, 3 weeks ago

*👑 भावी पोलिसांच्या पहिल्या पसंतीचे  👉
Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास
*

Sample Copy

1 month, 3 weeks ago
1 month, 4 weeks ago

♦️**जिल्हापरिषद नाशिक निकाल

👉STENOGRAPHER (HIGHER GRADE)**

1 month, 4 weeks ago

*🛑 नागपूर वनरक्षक एकत्रित गुण...
*➖
➡️ JOIN TELEGRAM :-**https://t.me/FaktKhaki

1 month, 4 weeks ago

*🌷*नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो,

🏆प्रयास मध्ये तुम्हा सर्वांच स्वागत आहे.

▪️MPSC ने आपला Mains चा पॅटर्न बदलून वर्णनात्मक केला.
या नवीन पॅटर्ननुसार अभ्यास कसा करायचा..??
आधी उत्तर लेखन करायचे की content वर काम करायचे..??
MPSC मध्ये आता competition कितपत वाढेल..??
आणि या वाढत्या स्पर्धेमध्ये माझा निभाव कसा लागेल..??

▪️असे नानाविध प्रश्न आता तुमच्या डोक्यात ठाण मांडून बसले असतील आणि या विचारांनी ना धड अभ्यास होत आहे ना धड मोकळेपणाने इतर गोष्टी करता येत आहेत...

▪️विध्यार्थी मित्र आणि मैत्रिणीहो, तुमच्या अधिकारी बनण्याच्या प्रवासाला शक्य त्या प्रकारे मदत करण्यासाठी प्रयास नेहमीच प्रयत्नशील आहे.

▪️2025 ला येऊ घातलेल्या नवीन पॅटर्न नुसार होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी तसेच त्या विषयीच्या तुमच्या सगळ्या शंकांचे निरसन करण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयास विविध उपक्रम राबवणार आहे.

▪️कुठल्याही परीक्षेत प्राविण्य मिळवण्यासाठी किंवा यश संपादन करण्यासाठी परीक्षेचा आवाका समजून घेणे आणि तिच्या काठीण्य पातळीनुसार अभ्यास करणे गरजेचे ठरते. आयोगाने सांगितल्या प्रमाणे यूपीएससी च्या धर्तीवर आधारित होणाऱ्या ह्या लेखी परीक्षेत उत्तम व दर्जेदार लिखाण अपेक्षित आहे. त्यासाठी उत्तर लिखाण करण्यावर भर देणे व त्यासाठी हवे ते साहित्य गोळा करणे गरजेचे आहे.
कारण " Content is the King. " आणि ह्याचा प्रत्यय आपल्याला आयुष्यात विविध क्षेत्रात येतच असतो तसेच ते इथेही लागू होते.
ह्यासाठी तुम्हाला विविध अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून प्रयासने खास " राज्यसेवा 2025 " परीक्षेसाठी उपयुक्त अश्या नोट्स विनामूल्य उपलब्ध करून दिल्या आहेत. ह्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल अशी आशा आहे.

▪️ येणाऱ्या काळात सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या प्रत्येक बाबीत तुम्हाला मदत करून तुमचे कष्ट आणि वेळ वाचविण्याचा प्रयासचा प्रयत्न असेल. कारण,

👌👌A Good start finishes half of the work...!!

📚तरी ह्या नोट्स चा फायदा करून घेऊन त्या बद्दलचे अभिप्राय आम्हाला नकी कळवा.आणि तसेच तुमच्या aspirant मित्र आणि मैत्रिणींना नक्की share करा.

☺️धन्यवाद!

🎥 वर्णनात्मक पॅटर्नच्या योग्य approach साठी मोहित सरांचे खालील सत्र आवर्जून बघा...!!👇👇https://youtu.be/w1d3GRcdSsIhttps://youtu.be/w1d3GRcdSsIhttps://youtu.be/w1d3GRcdSsI 👉 आपले telegram channel जास्तीत जास्त serious aspirants पर्यंत पोहोचावा...!!!👇👇

📞9894998421/8830320283**

4 months, 1 week ago

📌GMC धुळे भरती

4 months, 1 week ago

⭕️🔰संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न🔰*⭕️***1) नदी – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

1) नद 2) नद्या 3) नदी 4) नदू

उत्तर :- 2

2) विभक्तीप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेले नामाच्या रूपाला ............... म्हणतात.

1) साधित शब्द 2) संयुक्त व्यंजन 3) सामान्यरूप 4) संधी

उत्तर :- 3

3) ‘देवाने’ या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे ?

1) प्रथम 2) व्दितीया 3) तृतीया 4) चतुर्थी

उत्तर :- 3

4) खालीलपैकी कोणते वाक्य ‍विधानार्थी नव्हे ?

1) मुलांनो, शांतता पाळा 2) मुलांनो, किती गोंधळ घालत आहात
3) मुलांनो, गोंधळ घालू नका 4) मुलांनो थोडे गप्प बसा

उत्तर :- 2

5) केवल वाक्याचे पृथक्करण करा. – शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.

1) शरदाच्या चांदण्यात – विधेय विस्तार, गुलमोहर – उद्देश, मोहक – विधानपुरक, दिसतो – क्रियापद
2) शरदाच्या चांदण्यात – उद्देश्य विस्तार, गुलमोहर – विधानपूरक, मोहक – उद्देश, दिसतो -‍ कर्म विस्तार
3) शरदाच्या चांदण्यात – कर्म विस्तार, गुलमोहर – क्रियापद, मोहक – विधानपूरक,दिसतो – क्रियापद

4) शरदाच्या चांदण्यात – उद्देश,
गुलमोहर – विधानपूरक, मोहक – क्रियापद, दिसतो – विधेय

उत्तर :- 1

4 months, 1 week ago

⭕️🟢संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न🟢*⭕️***

1) क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार यांच्या जोडया लावा.

अ) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय I) पलीकडे
ब) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय II) मोजके
क) रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय III) क्षणोक्षणी
ड) परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय IV) सावकाश

अ ब क ड

1) II IV I III
2) III I IV II
3) II IV III I
4) I III II IV

उत्तर :- 2

2) खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते ?

1) विषयी 2) योगे 3) संगे 4) साठी

उत्तर :- 1

3) ‘पळाला म्हणून तो बचावला’ या वाक्यातील ‘म्हणून’ हे कोणते अव्यय आहे ?

1) स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्यय 2) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
3) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय 4) संकेतदर्शक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 2

4) वावा ! या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो.

1) हर्षदर्शक 2) प्रशंसादर्शक 3) विरोधदर्शक 4) यापैकी नाही

उत्तर :- 1

5) अपूर्ण वर्तमानकाळातील वाक्य ओळखा.

1) मुले खेळत आहेत 2) मुले खेळली आहेत
3) मुले खेळत असतात 4) मुले खेळत होती

उत्तर :- 1

4 months, 2 weeks ago

*🟣 5 जानेवारी पासून राज्य उत्पादन शुल्क जवान वाहन चालक भरतीची लेखी परीक्षा सूरू होणार आहे.त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची टेस्ट घेत आहोत ते पण फ्री मध्ये आतापर्यंत 04 पेपर झाले आहे ज्यांना या टेस्ट सोडवायच्या असेल त्यांनी खालील चॅनेल जॉईन करा..
आपण फ्री मध्ये राज्य उत्पादन शुल्क भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता?
👍 कुठलीही फसवणूक नाही👍*

❤️आजची 100 मार्क ची टेस्ट सोडवण्यासाठी

👍 खालील चॅनेल जॉईन करा.

लवकर जॉईन करा:-
👇*👇*👇👇👇👇👇👇
JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 1 week ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 weeks, 5 days ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 week, 2 days ago