? Sarvodaya सर्वोदय™? ?

Description
|| यत् भावो तत् भवति ||

!! एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ !!
? चालू घडामोडी ? भूगोल
? इतिहास ?? राज्यघटना
? अर्थव्यवस्था ? विज्ञान
? बुद्धिमत्ता ? ???? ???????

? सर्व परीक्षांसाठी उपयुक्त pdf Material चॅनेलवर उपलब्ध..
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 8 months, 3 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 5 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 10 months, 1 week ago

12 months ago

? Daily Target ? Series

? Day 07: 28 October 2024

Subject: भूगोल आणि इतिहास

? भूगोल: संदर्भ ग्रंथ: दिपस्तंभ पब्लिकेशन किंवा सवदी सर आणि मी शेअर केलेल्या नोट्स pdf वापरणे.

? महाराष्ट्र: उद्योग आणि वाहतूक (रस्ते, रेल्वे मार्ग)
(PYQs करणे)

? इतिहास: संदर्भ ग्रंथ: समाधान महाजन सरांचे बुक (PYQs करणे)

?आधुनिक भारताचा इतिहास

?शिक्षण

?शिक्षणविषयक आयोग व समित्या

?महाराष्ट्रातील आधुनिक शिक्षण

?शिक्षण क्षेत्रांशी संबंधित व्यक्ती

?जमीन सुधारणा

?कायमधारा, महालवारी व रयतवारी

@Sarvodaya_A

https://t.me/Sarvodaya_A

1 year ago

Daily Target ? Series

Day 03: 24 October 2024

Subject: भूगोल आणि इतिहास

? भूगोल: संदर्भ ग्रंथ: दिपस्तंभ पब्लिकेशन किंवा सवदी सर आणि मी शेअर केलेल्या नोट्स pdf वापरणे.

? महाराष्ट्र: नदी प्रणाली
पूर्व वाहिन्या: गोदावरी खोरे, भीमा खोरे, कृष्णा खोरे
(PYQs करणे)

? इतिहास: संदर्भ ग्रंथ: समाधान महाजन सरांचे बुक

?साम्यवादी डावी चळवळ

?साम्यवादी डावी चळवळ

?भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रवासाचे टप्पे

?साम्यवादी नेते आणि भारतीय स्वातंत्र्य लढा

?काँग्रेस समाजवादी पक्ष

?ट्रेड युनियन/कामगार चळवळ

?कामगारांशी संबंधित कायदे व फॅक्टरी अॅक्ट

@Sarvodaya_A

https://t.me/Sarvodaya_A

1 year ago

या मोफत उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आपल्या मित्र मैत्रिणींना हा मेसेज शेअर करा.

1 year ago

? आज रात्री उद्या साठीचे टार्गेट दिले जाईल.

1 year ago

संध्याकाळच्या जेवणानंतर आजच्या टार्गेट मधील कोणता Point राहिला असेल तर पूर्ण करा.

आणि finally दिवसभरात केलेल्या टास्कचा overview घ्या.

Notebook/dairy मध्ये तुम्ही तुमच्या टास्क बद्दल समाधानी आहात की नाही लिहा.
दिवसभर केलेल्या अभ्यासाबद्दल तुम्हाला काय वाटलं तुमचा अनुभव त्यामध्ये कमी शब्दांमध्ये नमूद करा.
इथून पुढे रोज असेच टास्क करत राहिल्यावर तुमच्या अभ्यासामधील बदल तुम्हाला नक्की जाणवेल.

Share Your task overview here @The_Bhairava

@Sarvodaya_A

1 year ago

विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे मी प्रत्येकाला पर्सनली कॉल करून तुमच्या अभ्यासासंदर्भाचा प्रोग्रेस विचारू शकत नाही.

त्यामुळे आपली ही जी डेली टार्गेट सिरीज आहे ती सिरीयसली करा.

तुमच्या तयारीमध्ये नक्कीच बदल दिसेल.

1 year, 3 months ago
1 year, 3 months ago

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9007

1 year, 3 months ago

जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेबा मुख्य परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9005
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9006

1 year, 6 months ago

Join now

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 8 months, 3 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 5 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 10 months, 1 week ago