👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago
https://t.me/bhaviadhikari2020/37 *?*????????????
आज सकाळी झालेल्या LECT ची रेकॉर्डिंग उपलब्ध आहे ज्यांना हवी त्यांनी ऐका बाकी शुभेच्छा ??
⭕️☑️⚠️MARATHI-ENGLISH VOC.
DAY 1 BY YO ?⛳
?येणाऱ्या सर्व सरळसेवा भरतीसाठी महत्वाचे ठरतील अशी VOCABULARY मोफत उपलब्ध.
?आपलाच सोबती :- योगेश सुशिला भारत मानकर ?
❤️जय शिवराय शिवराय असे शक्तिदाता❤️**https://t.me/+wxTx24CNYpM1ZDVl
*⭕️*☑️ सध्या चालू असलेल्या वन विभागच्या सर्व SHIFT MOST REPEATED TOPICS मधील प्रश्न .
☑️मराठी :-
अलंकार, म्हणी,समानार्थी शब्द ,विरुद्धार्थी शब्द ,वाक्यप्रचार,समास ,प्रयोग ,काळ
➖ ENGLISH:-
Parajumble,Error,Synonyms ,Antonyms ,One word substitution ,Direct - indirect, Change the voice ,Article
❇️✅सामान्य ज्ञान:-
राज्य - नृत्य प्रकार - व्यक्ती ,जनगणना लोकसंख्या ,पुस्तक व लेखक , महत्त्वाची कलमे
आधुनिक भारताचा इतिहास महत्वाची पर्यटन स्थळे , धरणे . नदी प्रणाली (भारत) पर्यावरण
➖❇️Maths -reasoning :-
वेन आकृती ,तर्क व अनुमान ,बैठक व्यवस्था-गोल रांग ,प्रतिमा ,नाते संबंध ,अंकमाला ,वर्णमाला ,कोडींग- डीकोडींग
????????????
⭕️☑️⚠️वरील पोस्ट बघून घ्या TCS PATTERN लक्षात येईल आणि specially मराठी इंग्रजी आणि MATHS AND REASONING बाबत एक पॅटर्न समजेल म्हणजे येणाऱ्या तलाठी आणि सर्व परीक्षासाठी फायदाच होईल.
? उद्या जमले तर paper झाला की वेळ असेल तर hallticket मागे प्रश्न किंवा टॉपिक लिहून पाठवा त्याचा सर्वांना फायदाच होईल.
?आजच्या PAPER वरून एक IDEA येईल त्यावरून अभ्यास आणि टॉपिक पक्के करा.
??MOST REPEATED TOPICS??
?संकलन:- योगेश सुशिला भारत मानकर ?
☑️ COPY AS IT IS ??#MOST IMPORTANT REPEATED TOPICS.
जॉईन :-** https://t.me/+wxTx24CNYpM1ZDVl
*⭕️*☑️⚠️आजच्या jr statistical accountat paper मध्ये आलेले प्रश्न shift १
☑️मराठी टॉपिक :-
➖Alankar chi defination-Anupras alankar
➖Alankar olkha-hirve hirve gar galiche,tu chandrahuni sheetal jau lihun mayal,
➖Opp word-Avgad,tajya
➖Samanarthi-ban?
➖Mungi udali aakashi ha abhang koni lihlay?
अलंकार :- ३_४ प्रश्न
English :-
➖one word substitution- Calligraphy,Tyrant
➖Voice-1 que
➖Indirect -direct -1 que
➖Grammer -error spot-2-3 que
➖Para jumble-1 que
☑️Gk-
Navic,HDI rank,Mospi establishment year ,GDP kon calculate karta..Maharajanche guru kon?(Ramdas Swami)....Forest survey madye 33% area aahe ashya state kithi total?
?Question by :- अश्विनी मंगल माधव सांगळे ?
? आपले सूत्र वैगरे काही नसता राव जी माहिती तोंडी मिळाली ती टाकली जेणेकरुन आपल्या बंधू - भगिनींना फायदा व्हा बघा पटत असेल तर कोणाला आठवत असतील लिहून ह्या @dyspyo07 ? वर पाठवा प्रमाणिक मदत हा एकमेव हेतू ??
?संकलन:- योगेश सुशिला भारत मानकर ?
☑️ आता कॉपी करताना लाज बाळगा आणि नावासोबत COPY करा मंडळी.
जॉईन :-** https://t.me/+wxTx24CNYpM1ZDVl
#IMPORTANT CURRENT #GK 1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी ?**सेवा - उत्तर प्रदेश
3.? मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश
?राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ
? भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई'
6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)'
☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ
पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक)
9.?भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ
10.? संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ)
?भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात)
♿ दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र
? विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी)
14.⚡ 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ
16.? अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता
अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड)
दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान
भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू)
पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र)
भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर'
- सांची (मध्य प्रदेश)
???? IMP आहे बघून घ्या
?संकलन:- योगेश सुशिला भारत मानकर ?
☑️ COPY AS IT IS नाहीतर EDIT करून स्वतःचे नाव नका लावू लै सुळसुळाट केला आहे ह्या टेलिग्रामनी बघा राव पोरांनो तुम्हीच??
जॉईन :-** https://t.me/+wxTx24CNYpM1ZDVl
⭕️☑️⚠️ आज झालेल्या वनरक्षक परीक्षेत काही आलेल्या टॉपिक चे प्रश्न.
☑️ मराठी :- प्रयोग , अलंकार , कर्ता ओळखा.
समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द जोड्या जुळवा.
Vocabulary:- ५-७ प्रश्न total.
⚠️ English :-
➡️ para jumble :- ४ , error:- ३ , change the voice , Direct indirect , article.
➡️ Vocabulary :- ५-८ प्रश्न
➡️ Current :- नियुक्त्या जास्त FOCUS.
➡️ सामान्य ज्ञान :- इतिहास :- बेझंट , नारायण गुरू याबाबत जोड्या जुळवा.
⚠️Polity :- election commission articles FR , CONSTITUTIONAL BODY?
☑️ ECO :- MPI GHI .
? आपले सूत्र वैगरे काही नसता राव जी माहिती तोंडी मिळाली ती टाकली जेणेकरुन आपल्या बंधू - भगिनींना फायदा व्हा बघा पटत असेल तर कोणाला आठवत असतील लिहून ह्या @dyspyo07 ? वर पाठवा प्रमाणिक मदत हा एकमेव हेतू ??
?संकलन:- योगेश सुशिला भारत मानकर ?
☑️ आता कॉपी करताना लाज बाळगा आणि नावासोबत COPY करा मंडळी.
जॉईन :- https://t.me/+wxTx24CNYpM1ZDVl
?♀ उद्यापासून दररोज 100 मार्कांची exam TCS & IBPS पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे.
ते पण फ्री मध्ये लगेच जॉईन करा.
?? तलाठी भरती, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, नगरपरिषद भरती , पोलीस भरती ??
? आगामी होणाऱ्या सरळसेवा परिक्षे मध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो.
(कारण - गेल्या सरळसेवा परिक्षे मध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते )
? तुम्ही हा पेपर नक्की द्यावा.
लवकर जॉईन करा:-??
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
?तलाठी भरती IMP PYQ Revesion साठी खालील लिंक वर क्लिक करा ?****
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
*⭕️*♦️⚠️ वनरक्षक प्रश्नपत्रिका .
☑️ 2019**
*✅* TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा.
? वेळ - 60 मिनीटे
? प्रश्नसंख्या - 100
? 30+ आपल्या चॅनेल Test मधून गट ब आणि गट क मध्ये
? फक्त रोज देतो ते 100 प्रश्न सोडवा
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago