Unlock a World of Free Content: Books, Music, Videos & More Await!

🚨MahaJyoti🚨

Description
Mahajyoti1
महाज्योतीची सर्व माहिती चॅनल वर मिळेल.
उद्देश:->MahaJyoti ची सर्व माहिती विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. unofficial
╔════════════╗
▒  @MAHAJYOTI1 ▒   
╚════════════╝
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago

9 months, 2 weeks ago

**MPSC, UPSC, MPSC Group B & C, UGC NET/SET/CSIR, MBA पूर्व प्रशिक्षणाकरिता निवड परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांना कोणत्या जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्र हवे आहे .

ते नमूद करण्याची सुविधा दि.०७/०८/२०२३ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन उपलब्ध लिंकचा वापर करून आपल्याला कोणत्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र हवे ते नमूद करून घ्यावे.

विद्यार्थ्यांनी निवड केलेल्या जिल्ह्यामध्ये जर परीक्षा केंद्र उपलब्ध करून देता येत नसेल तर लगतच्या जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याबद्दल पूर्ण प्रयत्न केला जाईल**
╔════════════╗
▒   @MAHAJYOTI1  ▒   
╚════════════╝

9 months, 2 weeks ago
**परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे कंत्राटच रद्द; 40,000 …

परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे कंत्राटच रद्द; 40,000 विद्यार्थ्यांची आता फेरपरीक्षा...
╔════════════╗
@MAHAJYOTI1▒   
╚════════════╝

9 months, 2 weeks ago
**महाज्योतीने केला परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचा कार्यादेश …

महाज्योतीने केला परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचा कार्यादेश रद्द!
नवे वेळापत्रक लवकरच......

**क्रांतीसिंह\_नाना\_पाटील\_जयंती

**क्रांतीसिंह_नाना_पाटील_जयंती

आज दिनांक 3/8/2023 रोजी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर येथे प्रतीसरकारचे प्रणेते, स्वातंत्र सेनानी, सत्यशोधक क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करतांना महाज्योतीचे मुख्य लेखा व वित्त अधिकरी प्रशांत वावगे, लेखा अधिकारी रश्मी तेलेवार, कंटेंट डेवलपर सुनीता झाडे सोबत महाज्योतीचे सर्व विभागातील अधिकारी, प्रशिक्षक, सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

महाज्योतीनागपूर**#MahajyotiNagpur