मराठी व्याकरण ™

Description
CONT = @GEOGRAPHY1222

🌟मोजकच पण महत्वाचं🔥

🌟राज्यसेवा | कंबाईन | सरळसेवा ⭐🚩

🌟वाकप्रचार | म्हणी | समानार्थी | विरुद्धार्थी | मराठी ग्रामर

🌟 त्यासोबच मागील वर्षाचे [ PYQ ]

🌟 एमपीएससी इतर सर्व परीक्षेसाठी....
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 weeks, 3 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago

2 weeks, 2 days ago
2 weeks, 2 days ago
2 weeks, 2 days ago
3 months ago
***⚪***अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन....

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन....
96,97, 98
=======================
@Mpsc_Geography_2023
मोजकच पण महत्त्वाच??
========================
#Forwarded

3 months ago

मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ

◆ विटून जाणे - त्रासणे

◆ डोके सुन्न होणे - काही न सुचणे

◆ फडशा पाडणे - संपवणे

◆ गोरेमोरे होणे - लाज वाटणे

◆ आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे

◆ धिंडवडे निघणे - फजिती होणे

◆ आटापिटा करणे - खूप कष्ट करणे

◆ माया पातळ होणे - प्रेम कमी होणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

3 months ago

समानार्थी शब्द *✅***

अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.

कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.

अंधार : काळोख, तम, तिमिर.

अगत्य : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.

ओढाळ : अनिर्बध, उनाड, भटक्या.

एकवार : एकडा, एकवेळ.

ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.

ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.

अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.

उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..

अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व.

उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.

उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.

अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.

इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.

इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.

अनमान : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.

अचानक : अनपेक्षित, एकाएकी.
**➖
चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे@Marathi_Vyakaran_GaneshD **

6 months, 1 week ago


चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

6 months, 2 weeks ago

♦️रिंगाण_कृष्णात खोत

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

6 months, 2 weeks ago


चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

8 months, 2 weeks ago

?पोलीस भरती???

Apdates साठी लिंक जॉईन करून घ्या लवकरात लवकर

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 weeks, 3 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago