महासंवाद : महाराष्ट्र शासन

Description
महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत चॅनल...
अचूक, अधिकृत, वस्तुनिष्ठ शासकीय माहितीसाठी विश्वासार्ह नाव ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’

Official Telegram Channel of Directorate General of Information & PR, (DGIPR), Govt of Maharashtra
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 days, 5 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 8 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 2 weeks ago

1 week, 4 days ago
**| महासंवाद | DGIPR NEWS | …

| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २७ जानेवारी २०२५ | - १
*▶ पुढील १०० दिवसांमध्ये करावयाच्या कामांचा आढावा*नदी प्रदूषण कमी करण्यासाठी अत्याधुनिक पाणी तपासणी यंत्रणा उभारावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/153384/

कॉर्पोरेट क्षेत्राच्या सहकार्यावर आधारित दिव्यांग कल्याणाचे धोरण तयार करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसhttps://mahasamvad.in/153391/

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा द्याव्यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/153394/

दूध भेसळ रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसhttps://mahasamvad.in/153387/

पाळीव प्राण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालये उभारा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसhttps://mahasamvad.in/153381/

राज्यपालांच्या उपस्थितीत कोपरखैरणे येथील सेंट मेरीज शाळेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम
https://mahasamvad.in/153408/

येत्या ५ वर्षात २५ हजार स्वमालकीच्या बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहितीगाव तेथे नवी एसटी धावणार
https://mahasamvad.in/153397/

गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यात शिक्षकांची जबाबदारी मोठी - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेशालेय शिक्षणमंत्र्यांची धारावीतील शाळांना भेट
https://mahasamvad.in/153400/

📍 नवी दिल्ली
'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्त चौगुले पब्लिक स्कूलमध्ये काव्यवाचन उपक्रमकाव्यवाचन स्पर्धेस विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद
https://mahasamvad.in/153406/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.

1 week, 4 days ago
**| महासंवाद | DGIPR NEWS | …

| महासंवाद | DGIPR NEWS | सोमवार, २७ जानेवारी २०२५ |
गुन्हे सिद्धतेकरिता 'मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
https://mahasamvad.in/153338/

मत्स्य व्यवसाय विभागाच्या १०० दिवसांच्या नियोजनाचा आढावा
गोड्या पाण्यातील मासेमारी वाढविण्यासाठी धोरण तयार करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसhttps://mahasamvad.in/153344/

महात्मा फुले वाडा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरण कामास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशासकीय मान्यताhttps://mahasamvad.in/153320/

भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘संविधान गौरव महोत्सव’ - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलसहा हजार महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन
https://mahasamvad.in/153348/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.

1 week, 4 days ago
**| महासंवाद | DGIPR NEWS | …

| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, २६ जानेवारी २०२५ | - ४
प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे चहापान; मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांसह अनेक मान्यवरांची उपस्थितीhttps://mahasamvad.in/153271/

अल्पसंख्याक विकास विभागाद्वारे ‘गेटवे ऑफ इंडिया’ समोर विशेष कार्यक्रमाचे आयोजनhttps://mahasamvad.in/153278/

जिल्हा वार्ता : पुणे
शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे - उपमुख्यमंत्री अजित पवार'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप
https://mahasamvad.in/153260/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.

2 weeks, 2 days ago
**| महासंवाद | DGIPR NEWS | …

| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २१ जानेवारी २०२५ | - ३
न्या. आलोक आराधे यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथhttps://mahasamvad.in/152377/

महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदावोसमध्ये पहिल्याच दिवशी ४,९९,३२१ कोटींचे सामंजस्य करार
https://mahasamvad.in/152395/

सांगली शहरातील एल धारणाधिकार सत्ता प्रकार जमिनीबाबत निर्णय लवकरच - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेhttps://mahasamvad.in/152385/

सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्याच्या धोरणाबाबत निर्णय लवकरच - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेhttps://mahasamvad.in/152389/

अवैध गर्भपात प्रकरणी पुढाकार घेत माहिती देणाऱ्या महिलेचे मानधन वाढविणार -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरगर्भ-लिंग प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश
https://mahasamvad.in/152371/

स्तन व गर्भाशयमुख कर्करोग निदानासाठी तपासणी मोहीम राबवावी - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरhttps://mahasamvad.in/152374/

? नवी दिल्ली
राष्ट्रीय स्कूल बँड स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत महाराष्ट्रातील दोन शाळानवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये होणार महाअंतिम फेरी
https://mahasamvad.in/152392/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
? महासंवाद - https://mahasamvad.in/
? एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
? फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
? इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
? युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
? टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR
? डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.

2 weeks, 3 days ago
**| महासंवाद | DGIPR NEWS | …

| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २१ जानेवारी २०२५ | - २
राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे मणिपूर, मेघालय व त्रिपुरा राज्य स्थापना दिवस साजराhttps://mahasamvad.in/152364/

माध्यमांनी बातमीस सनसनाटी स्वरुप देणे टाळावे - उपमुख्यमंत्री अजित पवारमंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण
https://mahasamvad.in/152348/

पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटन वाढीवर भर द्या - पर्यटनमंत्री शंभूराज देसाईhttps://mahasamvad.in/152358/

एप्रिलमध्ये होणाऱ्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे नियोजनपूर्वक आयोजन करावे - पर्यटन मंत्री शंभूराज देसाईhttps://mahasamvad.in/152361/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
? महासंवाद - https://mahasamvad.in/
? एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
? फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
? इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
? युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
? टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR
? डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.

2 weeks, 3 days ago
**| महासंवाद | DGIPR NEWS | …

| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २१ जानेवारी २०२५ | - १
गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे अध्यात्म, वैदिक तत्वज्ञानातील तेजोमय दीपस्तंभ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसज्येष्ठ निरूपणकार ह.भ.प. डॉ. किसन महाराज साखरे यांना श्रद्धांजली
https://mahasamvad.in/152338/

शासकीय दंत महाविद्यालयामध्ये वृद्धांसाठी दंत चिकित्सालयhttps://mahasamvad.in/152340/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
? महासंवाद - https://mahasamvad.in/
? एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
? फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
? इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
? युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
? टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR
? डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.

3 months ago
**| महासंवाद | DGIPR NEWS | …

| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ५ नोव्हेंबर २०२४ |
विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; ४ हजार १४० अंतिम उमेदवार - मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगमhttps://mahasamvad.in/148008/

मतदान वाढविण्याच्या प्रक्रियेत सर्व विभागांचा सहभाग आवश्यक - मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगमhttps://mahasamvad.in/148014/

विधानसभा निवडणुका शांततापूर्ण, पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक - मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगमhttps://mahasamvad.in/148018/

राज्यात ८५ वर्षांवरील १२ लाखांहून अधिक मतदारhttps://mahasamvad.in/148012/

राज्यात ६ लाख ४१ हजार ४२५ दिव्यांग मतदारhttps://mahasamvad.in/148021/

‘दिलखुलास’ कार्यक्रमात भंडारा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. संजय कोलते यांची उद्या मुलाखतhttps://mahasamvad.in/148023/

✒️ विशेष लेख

निवडणूक पारदर्शकता : राजकीय पक्षांचा सहभाग आणि महत्त्वhttps://mahasamvad.in/148026/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
? महासंवाद - https://mahasamvad.in/
? एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
? फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
? इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
? युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
? टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR
? डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.

3 months ago
**| महासंवाद | DGIPR NEWS |सोमवार, …

| महासंवाद | DGIPR NEWS |सोमवार, ०४ नोव्हेंबर २०२४ |-२

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवार निवडणूक रिंगणात
https://mahasamvad.in/147993/
आदर्श आचारसंहितेचे पालन करावे - निवडणूक निरीक्षक शिल्पा शिंदे
https://mahasamvad.in/147995/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
? महासंवाद - https://mahasamvad.in/
? एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
? फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
? इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
? युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
? टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR
? डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.

3 months ago
**| महासंवाद | DGIPR NEWS |सोमवार, …

| महासंवाद | DGIPR NEWS |सोमवार, ०४ नोव्हेंबर २०२४ |-१

नरिंदर सिंग बाली यांच्याकडून निवडणूक तयारीचा आढावा
https://mahasamvad.in/147980/

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात १०५ अंतिम उमेदवार
https://mahasamvad.in/147989/

मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघात ३१५ उमेदवार निवडणूक रिंगणात
https://mahasamvad.in/147987/
चेंबूर विधानसभा मतदारसंघात साड्या वाटणाऱ्यांविरुद्ध तक्रार
https://mahasamvad.in/147976/

गोरेगाव येथे वाहनातून सहा लाखांची रक्कम जप्त
https://mahasamvad.in/147978/

? विशेष लेख
निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता

राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, डॉ.किरण कुलकर्णी यांचा विशेष लेख…
https://mahasamvad.in/147991/

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
? महासंवाद - https://mahasamvad.in/
? एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
? फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
? इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
? युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
? टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR
? डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.

3 months, 1 week ago
**| महासंवाद | DGIPR NEWS | …

| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४|-२
?? विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

२८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत ७९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखलhttps://mahasamvad.in/147882/

निवडणूक निरीक्षक डॉ. हीरा लाल यांचा मतदारांशी संवादhttps://mahasamvad.in/147885/

निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांच्याकडून निवडणूक कामकाजाचा आढावाhttps://mahasamvad.in/147890/