? महाराष्ट्र पोलीस ?
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.?
MOB :- 8999553581
मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार
Last updated 5 months, 2 weeks ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 5 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 3 weeks ago
Happy Independence Day...
*♦️Value Education : नम्रता, Survival of the fittest*
नम्रता म्हंटलं की नजरेसमोर उभे राहतात पारशी लोक. पारशी लोक दहाव्या शतकात पर्शियामधील इस्लामी राज्यवटीकडून सुरू असलेल्या छळापासून सुटका करण्यासाठी भारतात स्थायिक झाले.हा समुदाय जेव्हा भारतात एका जहाजामधून गुजरातच्या किनाऱ्यावर येऊन पोहचला तेव्हाची एक कहाणी सांगितली जाते की पारशी लोकांच्या प्रमुखांनी गुजरातच्या राजांसमोर,एका ग्लास मध्ये दूध घेऊन त्यात चिमूटभर साखर टाकली आणि निर्देशीत केलं की जशी दुधात साखर विरघळते तसं आम्ही सुद्धा भारतीय संस्कृती मध्ये मिळून मिसळून राहू.तिथून पुढे मात्र नम्रतेच्या जोरावर पारशी लोकांना सुद्धा भारतामध्ये survive करता आले.भारतीय लोकसंख्येच्या 0.06 % म्हणजे 57,264 इतकी कमी लोकसंख्या, त्यातही 30% पारशी अविवाहित.पण त्यांच्या कर्तृत्व पाहायचं असेल तर TATA salt पासून ते अगदी जहाज बनवणारे रतन टाटा असो,लस बनवणारे सायरस पुनावाला, सॅम बहादूर अर्थात पाहिले फिल्ड मार्शल सॅम मानेक शॉ असो ,अभिनेते बोमन इराणी असो ते अगदी टेकस्टाईल इंडस्ट्री चे वाडिया ही सगळी लोक पारशी.या मंडळींकडून नम्रता हा गुण तुम्ही आम्ही सुद्ध घ्यायला हवा. ~ @काकण
RRB JE Detailed Notification Out
Total Post : 7934
Age Limit : 18 to 36 Years
Qualification : B.E/ B.Tech or Diploma
Apply Online : 30 July to 29 August
Application Fee : 500 | 250
Selection Process : -
★CBT - 1
★CBT - 2
★Document Verification
★Medical Examination
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
History of modern India .pdf
कृषी सेवक भरती
अमरावती विभाग
कागदपत्र पडताळणी साठी हजर राहणे बाबत
? महाराष्ट्र पोलीस ?
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.?
MOB :- 8999553581
मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार
Last updated 5 months, 2 weeks ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 5 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 3 weeks ago