👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 days, 23 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago
Document from kapilpawar84
5 सप्टेंबरची उशिराने पोस्ट -
एका मित्राचा फोन आला होता. तो सांगत होता तू अमूक अमूक जिल्ह्यात चांगलं काम केलंस. पण तो तमुक माणूस तुझ्याबद्दल असं म्हणाला. हे खरं आहे का? मी म्हणालो नाही. यात कायदा असा आहे. यामागच कारण असं आहे, व्यापक हिताचा विचार करूनच आहे वगैरे. मित्र सरकारी नोकरीवाला होता. त्याने विचारलं मग तू बाहेर प्रतिक्रिया का देत नाहीस इत्यादी. एकतर शासकीय नोकरीची बंधने पाळलीच पाहिजेत. आणि तुमच्या निर्णयावर जोवर अधिकृत विचारणा होत नाही तोवर त्या फोरम व्यतिरिक्त बोलणे अपेक्षितच नाही. त्यामुळे आपलं काम किंवा म्हणणे बरोबर होते हे सांगण्याची संधी मिळत नसेल कदाचित. पण तेच योग्य आहे. याच अनुषंगाने माणसाने आपल्या निर्णयांची जबाबदारी घेणे हे शिक्षणातून आपल्यात झिरपणे अपेक्षित आहे. आपण प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण नाही देऊ शकत. अब्राहम लिंकनचे हेडमास्तरास पत्र हे प्रत्येक वर्गात शिकवले जावे असे आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यातला हा परिच्छेद महत्त्वाचा वाटला तितकाच नोंदवतो..
"
त्याला हे पुरेपूर समजावं की करावी कमाई (इथे पगार) त्याने, ताकद आणि अक्कल विकून …. पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा ! धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला आणि ठसवा त्याच्या मनावर – जे सत्य आणि न्याय्य वाटतं त्याच्यासाठी पाय रोवून लढत राहा.
"
धबधबा कुठे आहे ..व त्या विषयी प्रश्न विचारले जाऊ शकता
सर्वांना विनंती आहे
आपण वरील व्हॉट्स उप ची लिंक जॉईन करा?
Follow the Kapil Pawar -fundamental Geography channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vai2vCD30LKOtyfR9P16
WhatsApp.com
Kapil Pawar -fundamental Geography | WhatsApp Channel
Kapil Pawar -fundamental Geography WhatsApp Channel. . 0 followers
मित्रानो नेहमी संपर्कात राहण्या करिता वरील व्हॉट्स उप चॅनल जॉईन करा ?
एक छान गोष्ट आज शेअर करतो
एका वर्गामध्ये नऊ या अंकाने आठ या अंकाच्या कानशिलात लावली .आठ या अंकाने विचारलं की अरे तू मला का मारलं तो म्हटला की मी नऊ आहे . तुझ्यापेक्षा मोठा आहे ,म्हणून मी तुला मारू शकतो .त्थोड्याच वेळात वर्गामध्ये खूप जोरदार आवाज सुरू झाला. प्रत्येक मोठा अंक लहानाच्या कानशिलात लावत होता.आठने सातच्या कानात लावले ,सातने सहाला, सहाने पाचला असा कार्यक्रम सुरू होता. तेवढ्यात शून्यला वाटलं की मलाच मार खावा लागणार आहे आणि तो कोपऱ्यात जाऊन बसला . एक ला म्हणाला की बाबा हळूच मार. एक म्हणाला अरे तू घाबरू नको एक उठला आणि एक उठून शून्याच्या बाजूला जाऊन बसला. शून्याच्या बाजूला जाऊन बसताच शून्याची किंमत वाढली .ती दहा झाली .वर्गातला सर्वात मोठा अंक झाला 10 .10 सर्वांना कानात मारू शकत होता. तेवढ्यात शून्याने विचारलं की तू मला मारू शकत होता पण तू माझ्या बाजूलाच येऊन का बसला .एक म्हटला की आपले मोठेपण लहानावर अन्याय करण्यासाठी नाही . आपणआपली ताकद इतर ना मोठ करण्यासाठी वापरली पाहिजे . मी तुझ्या बाजूला येऊन बसल्यामुळे तुझी आणि माझी ताकद वाढली .आपण सर्वात मोठे झालो आणि आपण आता ही शिस्त लावूया की कोणीच कोणाच्या कानात मारायचे नाही आणि शांततेने आपण इथे जगायचं आणि राहायचं,पूर्ण समाजाचा उत्कर्ष करायचा ...??**
कपिल पवार**
Diffrence Between OPS NPS UPS.pdf
5_6213245392864153821.pdf
08 जुन - जागतिक महासागर दिन
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 days, 23 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago