👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 day, 23 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago
*⚡️* RRB NTPC 2024 जाहिरात प्रसिद्ध :
➡️ Total Post - 8113
⚡️ याचे 3 टप्पे आहेत. पूर्व मुख्य आणि Typing (काही पदांकरिता)
✔️पूर्व परीक्षा 100 प्रश्न, 100 गुण
✔️मुख्य परीक्षा 120 प्रश्न, 120 गुण
✔️पूर्व आणि मुख्य सारखाच अभ्यासक्रम
✔️परीक्षा TCS घेते
✔️निकाल प्रक्रिया जलद होईल यावर्षी
✔️पेपर मराठी मधून
✔️ अभ्यासक्रम पूर्व परीक्षा(मराठी मध्ये आहे.)
✔️गणित 30 प्रश्न
✔️बुद्धिमत्ता 30 प्रश्न
✔️GK 40 प्रश्न
✔️अभ्यासक्रम मुख्य परीक्षा(मराठी मध्ये आहे.)
✔️ गणित 35 प्रश्न
✔️बुद्धिमत्ता 35 प्रश्न
✔️GK 50 प्रश्न
✔️परीक्षा फी 500 रुपये
(परीक्षा झाल्यानंतर त्यातील 400 रु तुमच्या A/c मध्ये Credit होतात.)
✔️भरघोस पगार, केंद्र सरकारची नोकरी
✅मुंबई Region टाकलं तर महाराष्ट्र मध्येच केंद्र सरकारची नोकरी
✅ इंग्रजी व्याकरण नसणारी भारतातील एकमेव परीक्षा
? Math-Reasoning ची जोरदार प्रॅक्टिस सुरू ठेवा.
➡️ #RRB रेल्वे NTPC जाहिरात, अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.⭐
? शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
? अर्जाची लिंक : ✅**
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
*✅*➡️लेखा कोषागार भरती
⭐️कनिष्ठ लेखापाल आणि वरिष्ठ लेखापाल
? नवीन सेवा प्रवेश नियम..
➡️ Any degree + आणि टायपिंग लागेल मराठी 30 किंवा ENGLISH 40
➡️ लवकरच जाहिरात येऊ शकते..
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️**
Join :- @Faktkhaki
गट क्र.14, छ.संभाजीनगर मैदानी चाचणी गुणपत्रक दि.19.06.2024
A टू Z मराठी.pdf
अत्यंत महत्त्वाचे पाठच करून ठेवा.
?महाराष्ट्रातील पहिले गाव :- परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण????
✅1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)?
✅2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर, सातारा) ?
✅3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)?
✅4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)?
✅5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)?
✅6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)?
?किनवट तालुक्यातील भंडारवाडी या गावची मराठवाड्यातील पहिले आणि राज्यातील चौथे मधाचे गाव म्हणून घोषणा करण्यात आली.
?यामधील एकावर १००℅ प्रश्न विचारला जाणार.. पाठच करून ठेवा.
?**जिल्हा परीषद पुणे मेरिट लिस्ट
➡️JE result**
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 day, 23 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago