स्पर्धा आंदोलन

Description
My Right; My Responsibility!
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 6 days, 15 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 4 weeks ago

1 week, 1 day ago

PSI 2023 ⭐️⭐️PHYSICAL 15-25 डिसेम्बर च्या आसपास होऊ शकते असा अंदाज तयारीत राहावे 🏃‍♂🏃‍♀‍➡️🏃🏃‍♂🏃‍♂‍➡️ Authentic 🔥🔥🔥 © जॉईन 👉👉 @spardha_vishv

1 week, 1 day ago

आपल्यासाठी केलेलं काम आहे
व आपल्यासाठीच केलेलं tweet आहे

retweet करा

1 week, 1 day ago

🔶🔷🔶🔷🔶🔷
एक vote की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू???

माझ्या एका मताने असा काय फरक पडणार असा विचार करत असाल तर ही post तुमच्यासाठी....

🔶2004 कर्नाटक विधानसभा
काँग्रेसचे आर.ध्रुवनारायण यांनी केवळ एक मताने जेडीएस चे ए.आर. कृष्णमूर्ती यांचा पराभव केला होता.

काँग्रेस उमेदवार मिळालेली मते:- 40,752
जे.डी.एस. उमेदवार :- 40,751

🔷 2008 राजस्थान विधानसभा

BJP च्या कल्याणसिंह चौहान यांनी केवळ एक मताने काँग्रेसचे सी.पी.जोशी यांचा पराभव केला होता

BJP उमेदवाराला मिळालेली मते :-62,216
काँग्रेस उमेदवार:- 62,215

विशेष म्हणजे सी.पी.जोशी त्यावेळी
मुख्यमंत्री पदासाठी सर्वात जास्त प्रबळ उमेदवार होते.

🔶 त्यामुळे एक मत किती अमूल्य आहे याचा विचार करा व सर्वांनी मतदान करा.
स्पर्धा आंदोलनने वेळोवेळी मतदान करण्याबाबत जनजागृती चा प्रयत्न केला. ....
कारण एकच
लोकशाही मजबूत राहिली पाहिजे
🙏🙏🙏🙏🙏

🔷 जाता जाता..
Right to vote & to be elected in India is a CONSTITUTIONAL RIGHT
( not fundamental right)
Article 326....

@SpardhaAndolanBaliram

3 months, 1 week ago

मा.नानाभाऊ meeting मध्ये आहेत,
त्यांच्या press conference सुरु आहेत.

अतुलदादा लोंढे सरांच्या media debates सुरु आहेत.

या दोघांना bulk calls messages करू नका.

यासोबतच मला call करू नका,मी meeting मध्ये आहे ,झाले की tweet करतो.

सारखं सारखं असे post करणे मला
awkward वाटत आहे.

जाता जाता एकच सांगतोय
500 -500 जणांनी एकत्र call करणे
हे तुम्हांला तरी पटते का?

विद्यार्थी प्रतिनिधी कडून call येतात ,त्यातच सगळं आले ना.
प्रत्येकाने call करण्याची गरज असते का???

असो

करतो थोड्या वेळाने tweet

@SpardhaAndolanBaliram

3 months, 1 week ago

??????

काँग्रेस चे प्रमुख प्रवक्ते मा.अतुल लोंढे सरांचे tweet येईल थोड्या वेळात

?IBPS MPSC Exam dates overlapping Issue

?Combined grp B & grp C adv & exam

@SpardhaAndolanBaliram

3 months, 1 week ago

??????

मित्रांनो...
थोड्या वेळापूर्वी कृषी विभागाच्या उपसचिव मॅडम यांना मी call केला होता.
त्यांनी सांगितले,

' सर्व procedure झाली आहे,file परवा #MPSC कडे पाठवण्यात येईल.
शक्य झाल्यास त्यापूर्वीच पाठवण्याचा प्रयत्न असेल'

धन्यवाद
आपलाच
बळीराम दादासाहेब डोळे

@SpardhaAndolanBaliram

5 months, 3 weeks ago

??????

आजच्या notification चा व Exam postpone करण्याचा दूरदूरपर्यंत
काही संबंध आहे असे वाटत नाही.
( परिस्थितीजन्य पुराव्यातून व सकृतदर्शनी पुरावे शोधूनही
"Motive" लक्षात येत नाही.)

बहुतेक 4 जुन ला ला सगळे दिवसभर timepass करणार आहेत
त्यामुळे 15 दिवस extra दिले असावेत
का ????

@SpardhaAndolanBaliram

5 months, 3 weeks ago

?????

बळीराम डोळे सरांच्या tweet चे importance काय आहे हे आपणास
वेगळं सांगण्याची गरज नाहीच.
आपल्याला वेळोवेळी अनुभव आला आहेच.

??आज notification पण आले

व राज्यसेवा mains final keys सुद्धा

??हेच एकमेव कारण
आहे की "retweet करा व comment करा "बळीराम सरांच्या tweet ला असे प्रत्येक tweet नंतर सांगत असतो आपण
व आपल्याला support करणारे telegram चॅनेल्स सुद्धा बळीराम सरांचे tweet post केल्यानंतर हेच सांग असतात.

इतके करा ,तितके करा.
500 /1000/2000 झाले पाहिजे
असे आपण
कधीच सांगत नाही.
हे ही आपणास माहित आहेच.

??VIMP
tweet कुणी केले हे जास्त imp आहे
हे कायम लक्षात ठेवा.

5000 retweet झाले व त्याची दखल कोण घेत नसेल तर त्या twitter handle चा उपयोगच काय?

@SpardhaAndolanBaliram

5 months, 3 weeks ago

आले notification

6 months ago

??????
राज्यसेवा 2024

जागावाढ साठी उत्सुक व त्यासाठी निदान tweet /retweet करणाऱ्या
उमेदवारांनी
सोमवारी/मंगळवारी तयार रहा
एक reminder द्यायला.

स्पर्धा आंदोलन चा
पाठपुरावा जोरात सुरु आहेच,

पण गरज पडते तेंव्हा public demand दाखवावी लागते

आता सगळे निवडणूकीतून free झाले आहेत.
revised adv नंतर आता परत एकदा
उमेदवारांची मागणी दाखवण्याची वेळ आहे.

@SpardhaAndolanBaliram

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 6 days, 15 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 4 weeks ago