👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 days, 1 hour ago
⚠ **Attention please....
आज या ठिकाणी polity चे संपूर्ण प्रश्न उपलब्ध करून झालेले आहेत.
संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीकोनातून आपण polity चे 300 + प्रश्न, दर्जेदार आणि PYQ BASED प्रश्न तसेच त्याचे सखोल विश्लेषण, Authentic source (लक्ष्मीकांत सर) मधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते व्यवस्थित सोडवा.मार्क्स वाढवण्यासाठी ते नक्कीच फायदेशीर ठरतील....
पुढील 3 दिवसामध्य आतापर्यंत upload झालेले geography, history आणि polity चे प्रश्न बघून घ्या, तद्नंतर 16 नोव्हेंबर पासून schedule नुसार science चे प्रश्न upload होत जातील.
धन्यवाद 🙏.**
अशा तऱ्हेने P2P Geography राज्यसेवा पूर्व हा उपक्रम याठिकाणी पूर्ण झालेला आहे.
सर्व परिक्षाभिमुख माहिती प्रश्नांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण याठिकाणी केला आहे.
Poll प्रश्न सोडविण्याचे बरेच फायदे आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे प्रश्न सोडवताना चुकला तर तो आपल्या subconscious mind मध्ये दीर्घकाळ राहतो.
सरावामध्ये कठीण प्रश्न चुकले तरी हरकत नाही, पण दर्जेदार प्रश्नांचा सराव करणे ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक बाब आहे. हे आपण याठिकाणी लक्षात घेतले पाहिजे.
जे विद्यार्थी कृषी, अभियांत्रिकी सेवेचा अभ्यास करतात किंवा ज्यांना पूर्व परीक्षेत अजूनपर्यंत safe score करता आलेला नाही. अशा सर्व विद्यार्थीमित्रांसाठी आपले सर्वच P2P उपक्रम लाभदायक ठरत आहेत.
Recommended and Joined by Toppers
Unmatched Quality, Unchanged Trust 🔥
Quality is never an accident. 😍
#Oracle of The Day
तुम्ही जसं असावसं वाटतयं
तसं असल्यासारखा
अभिनय करा
थोड्याच दिवसात
अभिनय सत्यात उतरेल..
⭐️!! शुभ सकाळ !!⭐️
✅आपल्या सर्वच batches वर दिवाळी निमित्त ऑफ असेल.*✅ *NEW20 हा वापरून batch purchase करा.*✅***
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 days, 1 hour ago