Infinite Entertainment, Zero Cost: Get Your Free Books, Music, and Videos Today!

MPSC टेस्ट सिरीज & PDF मटेरियल 2021-22

Description
MPSC TEST AVAILABLE

पुणे येथील व महाराष्ट्रातील सर्व अकॅडमी च्या टेस्ट मोफत मिळणारे एकमेव चॅनेल नक्की जॉईन करा व मित्रांना शेअर करा.

Free Demat Account :- https://tinyurl.com/y8uq589q
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago

2 years, 2 months ago

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22.pdf

2 years, 2 months ago

सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021 ची पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पेपर 2

6 मार्च 2022 रोजी झालेली परीक्षा..

2 years, 2 months ago

सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021 ची पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पेपर 1

6 मार्च 2022 रोजी झालेली परीक्षा..

2 years, 2 months ago

Rajyaseva Mains 2020

All in 1

All Papers Final Anskey

2 years, 2 months ago

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020
एकूण रद्द प्रश्न =
मराठी ENGLISH 5
GS1 7
GS2 0
GS3 5
GS4 6 =
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
TOTAL 23

2 years, 2 months ago
MPSC टेस्ट सिरीज & PDF मटेरियल …
2 years, 2 months ago
भारत जनगणना 2011 व महाराष्ट्र जनगणना …

भारत जनगणना 2011 व महाराष्ट्र जनगणना 2011

2 years, 2 months ago

#Combined #Prelims पूर्व परीक्षेला जेमतेम 1 दिवस राहिला आहे ..त्याविषयी काही जुने अनुभव Share करावे वाटतात...👇

  1. या शेवटच्या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. आपण वर्षभर मेहनत केली असून अगोदर वाचलेल्या पुस्तकातूनच Fast Revision करायची आहे ( फक्त Charts, Tables, Boxes, Formulae etc. )

  2. सर्वात महत्वाचे दिवसात शांत व संयमी राहा..कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता मेंदू शांत कसा राहील हे पाहिलं पाहिजे..सुमधुर व प्रेरणादायी संगीत ऐकायला हरकत नाही..

# आज हॉलतिकीट ( प्रवेशपत्र ), 👉" ओळखपत्रे" ( Id Proofs ) आणि झेरॉक्स प्रत , पेन ( काळ्या शाईचे बॉलपेन) व रिफिल , पाण्याची बॉटल , ई. साहित्य सर्व व्यवस्थित जमा करावे.

  1. GS मध्ये प्रश्नपत्रिकाची काठिण्यपातळी पाहूनच Attempt किती करायचा हे ठरवा..

आपण प्रश्न किती सोडवतो यापेक्षा आपली #Accuracy किती आहे हे महत्त्वाचे आहे.
अशावेळी अगोदरच पूर्णपणे अंदाजित नियोजन करणे आवश्यक आहे..

# स्वतःची #Strategy स्वतः तयार करा कारण तुमचे चांगले Areas तुम्हालाच माहिती असतात..वेळेचे नियोजन करून जा पण परीक्षेत ऐनवेळी ठरवलेल्या वेळेपेक्षा थोडा जास्त वेळ लागल्यास घाबरून जाऊ नका..

  1. शेवटी ही परीक्षा पण अधिकाऱ्याला लागणाऱ्या सर्व कौशल्याची चाचणी घेत असते..मी अगोदर पण सांगितलंय, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️

  2. त्यामुळे न घाबरता वर्षभर केलेल्या मेहनतीला अतिशय चांगला समारोप द्या..

सर्वांना @Diacofficial@eMPSCPuneTest तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..!!!💐💐💐

2 years, 2 months ago

Economy Important

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago