👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 weeks, 3 days ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 9 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago
Test -1 Explanation video uploaded ?
♦️आपला अनमोल वेळ काढून नक्की वाचा ?**
नमस्कार, मित्रांनो**
?स्पर्धा परीक्षा करताना मी सराव पेपर (Test Series)देतोय का...?
♦️की मला टेस्ट वर ऑफर पाहिजे ? होय! तर आजच्या दिवस सूरु आहे ?
♦️पहिला गट:
मी प्रामाणिकपणे अभ्यास करतो आणि अभ्यास झाल्यानंतर Test series जॉइन करतो. त्यांच्यासाठी - मित्रांनो, ह्याच Exam साठीचा अभ्यास आपणं किमान (काहींचे अनेक वर्ष) नजीकच्या वर्षभरापासून करत आहोत. तरी देखील कालच्या टेस्ट ला आपला performance आपल्या स्वतः ला डोकावून बघण्याजोगा आहे. अर्थात समाधान कारक नाही.
त्यामुळे आपला अभ्यास हा परीक्षेपूर्वीच्या स्वप्न उजळू पाहणाऱ्या शेवटच्या रात्री देखील पूर्ण होत नसतो.
♦️दुसरा गट:
काही पेपर झाल्यावर बाकी पेपर साठी फिस कमी होईल त्यानंतर जॉइन करू. मित्रांनो 100 रुपयासाठी अर्थात (रविवारच्या थाळी सम) तुम्ही विचार करत आहात असे तुम्हाला प्रथमदर्शनी वाटत असावं परंतु वास्तविकता तुम्ही तुमचा करिअर सोबत Compromised करत आहात. ह्याची जाणीव बहुधा आपणास तत्कालीन वेळेत होत नाहीं.
♦️तिसरा गट:
क्लास वाल्यांचा पेपर आणि आयोगाचं पेपर -
तुमचं 100% खरं आहे त्यात असणाऱ्या प्रश्नांमध्ये खरचं महत्तम समानता नसते.
परंतू ते वातावरण, परीक्षेचे दडपण, त्या वेळच्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा मानसिक मापदंड , एका तासाचे वेळेचे नियोजन सोबतच
आपला केलेला 12-12 तासाचा अभ्सास ह्या सर्व बाबींचे रिझल्ट मध्ये परिवर्तन करण्याचं काम ( एक विश्वासू आरसा)केवळ Proper टेस्ट सिरीजच करु शकते हे मात्र आपणं डोळेझाक करतो.
Reading मध्ये बसून 10 रुपयाला पेपर xerox काढून सोडवण्यात आणि आलेले मार्क लपवण्यात आपणं धन्यता मानतो. आणि पैसै वाचल्याचे समाधानही अनुभवतो ( हो ना..!☺️)
♦️चौथा गट:
काहीही झाले तरी टेस्ट सिरीज लावायची नाही.
आपण खूप वर्षापासून अभ्यास करतो. आयोगाचे पेपर खूप महत्त्वाचे आहेत. बाकी ह्यात काही पडल नाही. डायरेक्ट जावून पेपर देवू. उगी वेळ घालवा , पैसै घालवा जा - या पूर्ण रविवार निकामी होतो. ( खरं आहे ना...! ?)
तर अशा बांधवांना मनापासून विशेष शुभेच्छा.? तुम्हाला कोणत्याही टप्प्यावर मदत लागली मार्गदर्शन लागेल ( जे की आपणास लागणारही नाही.) तर तुमचा वेळेनुसार या. आम्ही आपल्या सेवेत आहोत.
**मिञांनो, एवढच तळमळीने आपणास सांगतो की वास्तविकता स्पर्धा खरचं खूप मोठी आहे.
One Exam one Cut off हे दृश्य ऐकतानाच कानाला गोड वाटेल. ( यावर सविस्तर बोलू कधी....)
परीक्षा पद्धतीत नवा बदल - नवा बदल हे काहीच नाही जोवर तुम्ही Combine Pree Pass होत नाही. कारण झालेले ते सगळे बदल त्यानंतरच तुमच्या आमच्या वाटेला येणार आहेत. हाच तेवढा नविन बदल तुमच्यासाठी आहे हे लक्षात घ्या.
खुप चांगला अभ्यास करा, पूर्वी पेक्षा परिस्तिथीही वेगळी आहे पणं आपणास वेळ आहे संधी आहे.
Combine पूर्व पास व्ह्याचे प्रामाणिकपने कोणती का होईना Offline किमान एक तरी टेस्ट सीरिज जॉइन करा.
शेवटची संधी म्हणून बघा.The Grow Academy प्रत्येक टप्प्यावर आपल्या सोबत आहे ❤️?
? आपल्या सर्वांचा आग्रहास्तव ऑफर आजच्या दिवस सुरू ठेवत आहोत (599/-)
? दिव्यांग व अनाथ अशा विद्यार्थी बांधवांसाठी नेहमी प्रमाणे मोफत प्रवेश.
♦️प्रवेश सूरु आहेत.??
प्रवेशासाठी ठिकाण : The Grow Academy, पहिला मजला, साकेत बुक सेंटरच्या वर, म. फुले चौक, औरंगपुरा सिग्नल, छ. संभाजीनगर.
प्रवेशासाठी संपर्क: ?** 8668838588@grow_academy123
Constable candidates selected list.pdf
राज्य उत्पादन शुल्क constable
Final merit
दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(SR)
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क(Excise SI)
दोन्ही 00 पदे
काळजी करू नका...ते पण येणार आहेत..???
ग्रूप C Exam : 2 फेब.
Join- @grow_academy123
Clerk GML Update -
अजून किमान 5-6 दिवस तरी GML लागणार नाही....विद्यार्थ्यांनी वाट बघू नये..?
Join- @grow_academy123
??Big updates?*?*
?Combine pre advt next week?
? Scheme of exam today or next week
?one exam, one cut off ( Gr B and C separate cut off )
? Exam date :- Jan? /Feb
?skill test not cancelled*? Clerk GML...update coming soon*
Join- @grow_academy123
?**Combine prelim -2024 updates
Scheme of exam आज किंवा पुढच्या आठवड्यात येण्याची दाट शक्यता...
Join -** @grow_academy123
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 weeks, 3 days ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 9 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago