👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 weeks, 3 days ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 9 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago
*❇️* पोलीस भरती साठी उपयुक्त (मराठीतील विशेष)
✅ मराठीतील पहिले नाटक : सीतास्वयंवर (विष्णुदास भावे )
✅मराठी भाषेचे निबंधमालाकार/शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर
✅मराठीतील भावकवी : संत नामदेव
✅मराठी विडंबन काव्याचे जनक : प्रल्हाद केशव अत्रे
✅आधुनिक मराठी काव्याचे जनक : केशवसुत
✅ मराठी नवकाव्याचे जनक : बा. सी.मर्ढेकर
✅अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कादंबरी : फकिरा
✅ भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक : पंडित महादेवशास्त्री जोशी
✅ देवनागरी लिपीचे पहिले निर्माते : आर्य
✅ आजची पोलीस भरती टेस्ट सोडविली नसेल तर सोडवा आणि बघा किती गुण मिळतात.
✅टेस्ट सोडविण्यासाठी लिंक??https://aimsstudycenter.blogspot.com ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join Telegram??**https://t.me/+ZuH0OLNm2oQzMGE1
प्रश्न : खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
अ. बैल - वृषभ
ब. पार्थ - अर्जन
क. सर्प - साप
ड. चक्र - पाणि
उत्तर पाहा ?*?https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad#Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा* #update
♦️मराठी शिवाय पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय...
Join Telegram ??
https://t.me/MarathiVyakaranPYQ
♻️ वाचा :- मराठी समानार्थी शब्द
● अनाथ = पोरका
● अनर्थ = संकट
● अपघात = दुर्घटना
● अपेक्षाभंग = हिरमोड
● अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
● अभिनंदन = गौरव
● अभिमान = गर्व
● अभिनेता = नट
● अरण्य = वन, जंगल, कानन
● अवघड = कठीण
● अवचित = एकदम
● अवर्षण = दुष्काळ
● अविरत = सतत, अखंड
● अडचण = समस्या
● अभ्यास = सराव
● अन्न = आहार, खाद्य
● अग्नी = आग
● अचल = शांत, स्थिर
● अचंबा = आश्चर्य, नवल
● अतिथी = पाहुणा
● अत्याचार = अन्याय
● अपराध = गुन्हा, दोष
● अपमान = मानभंग
● अपाय = इजा
● अश्रू = आसू
● अंबर = वस्त्र
● अमृत = पीयूष
● अहंकार = गर्व
● अंक = आकडा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
*⭕️*?संपूर्ण मराठी व्याकरण-समानार्थी शब्द?⭕️
चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
छडा - तपास, शोध, माग
जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
जबडा - तोंड, दाढ
जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक
जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु
झुंज - टक्कर, संघर्ष, लढा
झुणका - बेसन, पिठले, अळण
झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल
चढण - चढ, चढाव, चढाई
चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई
चवड - ढीग, रास, चळत
चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना
Join Telegram??**https://t.me/MarathiVyakaranPYQ
*❇️ ⭕️*मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ⭕️**
1)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे
2)धिंडवडे निघणे - फजिती होणे
3) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे
4)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे
5) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे
6)हातपाय गाळणे - धीर सोडणे
7) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील
काम न करता कागदी पराक्रम गाजविणे
8) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे**
? समानार्थी शब्द ?**
● निफड - गरज, जरूरी, लकडा
● निका - चांगला, पवित्र, योग्य, शुद्ध
● निमंत्रण - अवतण, आमंत्रण, बोलावण
● पंगत - भोजन, रांग, ओळ
● पत्नी - भार्या, बायको, अर्धांगी, अस्तुरी
● पान - पर्ण, पत्र, दल
● परंपरा - प्रथा, पद्धत, चाल, रीत
● प्रभात - उषा, पहाट, प्रात:काल
● पाठ - नियम, धडा, पुन्हा-पुन्हा म्हणने, पार्श्वभाग
● पार्वती - उमा, दुर्गा, गौरी, भवानी
● पुष्प - कुसुम, सुमन, फूल
● पिता - जनक, तीर्थरुप, बाप, वडील
● प्रताप - शौर्य, बहादुरी, पराक्रम, सामर्थ्य
● पुरुष - मर्द, नर, मनुष्य
● पाखरू - पक्षी, खग, द्विज, विहंग
● पुरातन - जुनाट, प्राचीन, पूर्वीचा
● प्रख्यात - ख्यातनाम, प्रसिद्ध, नामांकित
● पाय - चरण, पाऊल, पद
● पोपट - शुक, रावा, राघू, कीर
● प्रौढ - प्रगल्भ, घीट, शहाणा
● प्रवाह - पाझर, धार, प्रस्त्रव
● फाकडा - माणीदार, हुशार, ऐटबाज, रुबाबदार
● फट - चीर, खाच, भेग
● फोड - सूज, फुगलेला भाग, फुगारा
● फरक - अंतर, भेद**
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 weeks, 3 days ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 9 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago