👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 days, 1 hour ago
*➡️*भारतीय रेल्वेत रिक्त पदे = 3 लाख+
➡️NTPC Graduate :- 8113
➡️NTPC Inter level :- 3445
➡️एकूण - 11588
➡️अर्ज करणाऱ्या उमेदवारांची अंदाजित संख्या सरासरी 2 कोटी.**
?TET पेपर-1 14 प्रश्नपत्रिका 7 पूर्वीच्या व 7 आदर्श प्रश्नपत्रिका नव्या धरतीचे प्रश्न उत्तरांसह- डॉ. शशिकांत अन्नदाते
DySP रिक्त जागा.
? महत्वाच्या योजना लक्षात ठेवा
◾️मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टि योजना ➖ ओडीसा
◾️मुख्यमंत्री कृषक मित्र योजना ➖ मध्य प्रदेश
◾️मुख्यमंत्री ग्रामीण आवास न्याय योजना ➖ छत्तीसगढ़
◾️मुख्यमंत्री अल्पसंख्यक उद्यमी योजना ➖बिहार
◾️मुख्यमंत्री लोक सेवक आरोग्य योजना ➖ आसाम
◾️युवा मितान परिवहन योजना ➖ छत्तीसगढ़
◾️अबुआ बीर दिशोम योजना ➖ झारखण्ड
◾️SHRESSTHA योजना ➖ अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम खाजगी निवासी शाळांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी
◾️लाडली बहना योजना ➖ मध्यप्रदेश
◾️लेक लाडकी योजना ➖ महाराष्ट्र
◾️ मुख्यमंत्री सुख आश्रय योजना ➖ हिमाचल प्रदेश
◾️लाडकी बहीण योजना ➖ महाराष्ट्र
*?? भारताचे वर्ल्डकप विजेते कर्णधार*✅ 1983 - वन डे वर्ल्डकप - कपिल देव✅ 2007 - T20 वर्ल्डकप - महेंद्र सिंग धोनी✅ 2011 - वन डे वर्ल्डकप - महेंद्र सिंग धोनी✅ 2024 - T20 वर्ल्डकप - रोहित शर्मा
✅ **महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांचे आत्मचरित्र
★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★
◆ अ शॉर्ट अँट हिस्ट्री : अभिनव बिंद्रा
◆ स्ट्रेट फ्रॉम द हर्ट : कपिल देव
◆ अनब्रेकेबल : मेरी कॉम
◆ द रेस ऑफ माय लाईफ : मिल्खा सिंह
◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
◆ प्लेयिंग ईट माय वे : सचिन तेंडुलकर
◆ प्लेयिंग टु वीन : सायना नेहवाल
◆ द टेस्ट ऑफ माय लाईफ : युवराज सिंह
◆ सनी डेज् : सुनील गावसकर
◆ द ग्रेटेस्ट : मोहम्मद अली
◆ अँट द क्लोस ऑफ प्ले : रीकी पॉटींग
◆ नो स्पिन : शेन वॉर्न
◆ 281 अँन्ड बियॉन्ड : वी वी एस लक्ष्मण
◆ गेम चेंजर : शाहिद आफ्रिदी
◆ माईंड मास्टर : विश्वनाथन आनंद
◆ शटलिंग टु द टॉप : पी वी सिंधू
◆ अ सेंच्युरी इज नॉट इनफ : सौरव गांगुली
◆ एस अगेन्सट ऑड्स : सानिया मिर्झा
◆ बिलीव्ह - सुरेश रैना**
Join @aimsstudycenter
**कोल्हापूर जिल्हा पोलीस /
कोल्हापूर चालक पोलीस...
ग्राउंड साठी शेवटची संधी...**
Join @aimsstudycenter
**महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023
पोलीस उपनिरीक्षक (PSI) निकाल**
*?*महाराष्ट्रात ६ राष्ट्रीय उद्याने (व्याघ्र राखीव क्षेत्र) तयार करण्यात आले आहेत
?1) ताडोबा राष्ट्रीय उद्यान : ( महाराष्ट्रतील पहिले उद्यान)
जिल्हा - चंद्रपूर
क्षेत्र (चौ.कि.मी.) - ११६.५५
स्थापना - १९५५
?2)नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान
जिल्हा - गोंदिया
क्षेत्र (चौ.कि.मी.) - १३३.८८
स्थापना - १९७२
?3)पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान (पेंच). :
जिल्हा - नागपूर
क्षेत्र (चौ.कि.मी.) - २७५
स्थापना - १९८३
?4)संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
जिल्हा - मुंबई उपनगर (बोरीवली)
क्षेत्र (चौ.कि.मी.) - १०४
स्थापना -१९६९
?5)गुगामल राष्ट्रीय उद्यान
जिल्हा - अमरावती
क्षेत्र (चौ.कि.मी.) - १६७.३
स्थापना - १९७४
?6)चांदोली राष्ट्रीय उद्यान : (सर्वात मोठे)
जिल्हा - सांगली , सातारा , कोल्हापूर , रत्नागिरी .
क्षेत्र (चौ.कि.मी.) - ३१७.६७
स्थापना - २००४
Join** @aimsstudycenter
*??*??????
?रक्तरंजित रविवार, पुणे?
(Open To All)
.
.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या मागील तीन वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे निशुल्क विश्लेषण.
.
अर्थशास्त्र PYQ's with logic and tricks
रविवार : 23 जुन 2024,
वेळ : 9.00 am to 12.00 pm
.
.
पत्ता : विदर्भ IAS अकॅडमी, सूर्या प्लाझा, दांडेकर पुलाजवळ, सद्गुरु मार्ग, नवी पेठ, पुणे
.
.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा
????
9067580048 / 8668920552 / 8530370674**
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 days, 1 hour ago