? महाराष्ट्र पोलीस ?
?आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... ?
?जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
?ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...??
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 months, 1 week ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 8 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 1 week ago
#नारी शक्ती वंदन विधेयक - २०२३
सर्व मित्रांना आवर्जुन एक गोष्ट सांगावीशी वाटते …..
आपण प्रत्येक महामानवाला डोक्यावर घेवून नाचण्यापेक्षा त्याचे विचार डोक्यात घेतल्यास त्या सर्व थोर समाजसुधारकाला अपेक्षित असणाऱ्या नवभारताची निर्मिती सहजसाध्य होईल आणि स्वतःची प्रगती ही साधता येईल
….आपल्या सर्वांना प्रेरणादायी असणारे,ज्यांचे फक्त नावाची गर्जना झाल्यास शरीरातील धमण्याही स्फुरण पावतात ……ते म्हणजे महाराष्ट्राचे भाग्यविधाते छत्रपती शिवाजी महाराज ….
मी नेहमी एकच गोष्ट सांगतो छत्रपती शिवाजी महाराजाकडून आयुष्याच्या जडणघडणीत एक जरी गुण घेतला तरी आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही ……
जगात सर्वात तगडे नियोजन छत्रपती शिवाजी महाराजाकडे होते फक्त नियोजनाचाच विचार केला तर संपूर्ण विद्यापीठाचा syllabus तयार होईल …..नियोजनाच्या धड्यासाठी दुसऱ्या कोणाकडून शिकण्याची गरज नाही
आपण राजगडावर फिरायला गेलो आणि माहितीचा मागोवा घेतला तर …..नियोजन कसे असावे याबद्दल एक गोष्ट तुम्हाला शिकायला मिळेल
जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक होता...तेव्हा स्वागताला 2 मोठे हत्ती मेन गेट वर होते.…..
इंग्रजांची वर येताना दमछाक झाली होती...त्यांनी विचारले आम्हाला एवढा त्रास झाला मग हे एवढे मोठे हत्ती कसे वर आले...
तेव्हा त्यांना सांगण्यात आले...
महाराज एक दिवस स्वराज्य स्थापन करणार आणि राज्यभिषेक होणार
यासाठी स्वागताला हत्ती असणार त्यासाठी त्यांना जन्म झाल्यापासून गडावर लहानाचे मोठे केले.….
आपल्याला पण आज एवढी दूरदृष्टी ठेवावी लागेल...आणि तसेच नियोजन करावे लागेल ….
स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक गोष्टीत आपण परफेक्ट झाले पाहिजे ही ओढ प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये निर्माण झाली पाहिजे ….तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक झालो असे म्हणता येईल…….
# उत्तम पवार
LRCC लातूर
जग आपल्याला काय म्हणेल ? याच भीतीने आपल्यातील मूळ क्षमता बाहेर येत नाहीत …..जगाच्या म्हणण्याला ज्यांनी काडीमात्रही महत्त्व दिले नाही त्यानीच जगाचा नकाशा आणि इतिहास बदलला आहे ….या गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं... स्वतःवर विश्वास ठेवला आणि स्वतःवर प्रेम केलं तर जग आपल्याला काय बोलतंय या गोष्टीचा फरक पडणं बंद होतं.…….स्पर्धा परीक्षेतील ग्रामीण भागातून येणारी आणि शहराच्या झगमगाटात अभ्यास करणारी आपण सर्व शेतकऱ्याची,कष्टकऱ्याची पोरं समाज काय म्हणेल या गोष्टीचा नकळत विचार करतच असतो….. पण याचा कधी विचार केला का ?की ,यामुळे या “बेगडी “समाजाला काही फरक पडत असेल का ?……याचे उत्तर निश्चितच नाही हेच असेल ……विनाकारण आपण स्वतःला त्रास करून घेत असतो…… आई-वडिलांच्या व्यतिरिक्त कोणाच्याही बोलण्यामुळे आपल्यात बदल होता कामा नये……इतकं प्रगल्भ आपल्या सर्वांना व्हायचंयं……तुम्ही सर्व या बदलाला तयार असाल ही माफक अपेक्षा ….
आयुष्यात सगळ्यात जास्त आनंद असतो,…तो इतरांपेक्षा वेगळे काहीतरी आपण करतोय या भावनेत आणि इतरापेक्षा उच्च जीवन जगण्यात …….तरीही स्पर्धा परीक्षेतील मित्र-सवंगडी एकमेकांत मिसळून वागण्यात या भूतलावरील सर्व मानवी जीवापेक्षा सरसच …..पण आपण एकमेकांत मिसळत असताना काही गोष्टीचे आवर्जून भान ठेवणे आवश्यक आहे ……. “ मला तुमचे मित्र दाखवा मी तुम्हाला तुमचे भविष्य सांगतो”….असे ठणकावून सांगणाऱ्या तत्ववेत्याला काय अपेक्षित असेल ? ..…
लोकांचा सहवास ही एक “दुधारी तलवार”आहे. तिच्यामध्ये तुम्हाला घडवण्याचं आणि तुमचा विनाश करण्याचं सामर्थ्य आहे.... आपण उद्या कोण असणार आहोत ते आपण आज कोणाच्या संगतीत आहोत यावर अवलंबून असतं…….म्हणतात ना “ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला “
……म्हणून संगत योग्य असावी….संगतीने “वाल्याचा वाल्मिकी झाला तर कर्ण दानशूर असूनही वाईट संगतीने जीवनात वाईटच झाला…….म्हणून स्पर्धा परीक्षेतील मुलांनी संगत योग्य मित्राची ठेवा ….
# उत्तम पवार
LRCC लातूर
? महाराष्ट्र पोलीस ?
?आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... ?
?जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
?ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...??
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 months, 1 week ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 8 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 1 week ago