स्पर्धा परीक्षा २०२०

Description
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त परीक्षाभिमूख महत्वपुर्ण माहिती
👇👇👇👇👇❤️👇👇👇👇👇👇

Join - https://t.me/edukatta

https://t.me/joinchat/AAAAAEo2DnqEyTmSZh8nBA
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 6 days, 15 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 4 weeks ago

11 months, 2 weeks ago

पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक ग्रूप तयार केला आहे.त्यामध्ये रोज आपल्याला टार्गेट देऊन मोफत टेस्ट घेतली जाते.. आपल्या ग्रूप ची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा सर्व ग्रूप वर शेअर करा.

@onlykhaki_cops

(किमान एका मित्रापर्यंत शेअर करा)

1 year ago

Dear frnds,
आज आयोगाचे अंदाजित परीक्षा वेळापत्रक आले आहे त्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा २८ एप्रिल तर गट ब व क पूर्व परीक्षा १६ जुन रोजी होणार आहे.. आयोगाचे दिवाळीच्या अगोदर ही गोड आणि आनंदाची बातमी आपणास दिली आहे..
मित्रांनो यावेळी जागा भरपूर असणार आहेत. तरी पण जागेचा विचार न करता जागा कितीही आल्या तरी आपणास फक्त एकच जागा पाहिजे. आणि ती एक जागा फक्त आपलीच असेल या दृष्टीने अभ्यास करायचं आहे.. आता आयोगाचे बदलते स्वरूप पाहता आता झालेल्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केले असता असा निष्कर्ष निघाला की आताच्या परीक्षेत PYQ प्रश्न , योग्य रेफरन्स बुक आणि योग्य टेस्ट सिरीज सोडवणे गरजेचे आहे... आपण आजपर्यंत घेतलेल्या टेस्ट सिरीज मधून प्रत्येक परीक्षेत ४५% + प्रश्र्न आलेले आहेत..(आधी जॉईन केलेल्या विद्यार्थ्यांना विचारून खात्री करून घ्यावी). टेस्ट सिरीज अवघड काढणे किंवा न वाचलेल्या पुस्तकातून पेपर सेट करणे. म्हणजे आपल्याला वाटते टेस्ट सिरीज खूप छान आहे आणि परीक्षा झाल्यानंतर समजते की यातून एकही प्रश्र्न आला नाही. नंतर आपण पश्चाताप करत बसतो.. पण त्यावेळी वेळ गेलेली असते. गेलेली वेळ परत कधीच येत नाही किंवा मिळत नाही.
गेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत आपल्याकडे टेस्ट सिरीज साठी २८३ मुलांचे प्रवेश होते त्यापैकी २६९ जण तसेच गट ब पूर्व टेस्ट सिरीज मध्ये ३५७ विद्यार्थी होते त्यापैकी ३३४ जण चे पूर्व परीक्षेत मेरिट मध्ये बसले.. आपणाला माहित आहेच की राज्यसेवा पूर्व परीक्षेत पास व्हायचं असेल तर पेपर १ खूप महत्वाचा आहे त्यावर मेरिट लागत असते..
विद्यार्थ्यांच्या मागणीवरून आपण १५ डिसेंबर पासुन राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि २५ डिसेंबर पासुन गट ब व क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज सूरू करत आहोत..

आपले टेस्ट पेपर हे ३ टॉपिक वर एक पेपर असेल. आणि तो ३ दिवसातून एक पेपर असेल.. त्या टॉपिक वरती जेवढे प्रश्र्न तयार होऊ शकतात तेवढे प्रश्र्न आपण काढणार आहोत. त्यासाठी आपण" PYQ+ स्टेट बोर्ड+ NCERT+ ५/६ रेफरन्स बुक" यातून पेपर काढणार आहोत. फक्तं टेस्ट सिरीज जरी सोडवली तरी त्यातून किमान ६०+ प्रश्र्न काढून देण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. तुम्हाला पूर्व परीक्षा मेरिट मध्ये आणण्याची आमची तयारी आहे. तुमची तयारी आहे का?? जर उत्तर हो असेल तर आजचं नाव नोंदणी करून घ्या आणि "ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज सुपर ६० बॅच" मध्ये प्रवेश घ्या..

अधिक माहितीसाठी व नावनोंदणी साठी संपर्क:-
अजित चंदनकर सर
7420851924
व्हॉट्स ॲप लिंक
https://wa.me/+917420851924
टेलिग्राम ID
@ajitcc

दिवाळी ऑफर सूरू आहे

1 year, 6 months ago

**ऑनलाईन बॅच syllabus
विषय:- मराठी व्याकरण
मार्गदर्शक:- अजित चंदनकर सर

एकदा पाहून घ्या....

ज्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लगेच संपर्क करा..
अजित सर:-7420851924

आज ऑफर सूरू आहे**

1 year, 7 months ago

**आपण combine पूर्व परीक्षा २०२३

२१ days revision टेस्ट सिरीज बॅच साठी आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आपला खूप आभारी आहे...

ज्यांचे रात्री पेमेंट करताना इश्यू येतं होतें त्यांच्यासाठी आज ३ पर्यंत पेमेंट करू शकता....

एकुण ४० टेस्ट
फी:- केवळ २९९ रू

लगेच प्रवेश घेऊ शकता..**http://Wa.me/+917420851924

1 year, 7 months ago
**भूगोल** **: संयुक्त पूर्व परीक्षा :-

भूगोल : संयुक्त पूर्व परीक्षा :-
संभाव्य प्रश्न विश्लेषणासह
MCQ series..
❤️
भाग  2
😍**

3  एप्रिल, सायंकाळी 8.30 वाजता

( आजचे लेक्चर चालू घडामोडी पॉइंट शी संबंधीत आहे)

लिंक :-https://www.youtube.com/live/_WlBFB_4flc?feature=share लिंक वर जाऊन सेट रीमाईंडर वर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला व्हिडीओ सुरू होण्यापूर्वी नोटिफिकेशन मिळेल...**

1 year, 7 months ago

#notice
आजचे संभाव्य प्रश्न सिरीज व विश्लेषण लेक्चर youtube वरती आहे.. पाहून घ्या.. उद्या delete करणार आहे 🙏*🙏*🙏**

1 year, 7 months ago

पाहून घ्या आजचे लेक्चर

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 6 days, 15 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 4 weeks ago