Bright Minds Academy (MPSC)

Description
Daily updates for MPSC Exams
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month, 2 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 weeks, 1 day ago

1 month, 3 weeks ago
भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) …

भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून नियुक्त झालेल्या के.संजय मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 148(1) नुसार शपथ दिली !

1 month, 3 weeks ago
G 20 देशांमध्ये सर्वाधिक वेगाने भारताचा …

G 20 देशांमध्ये सर्वाधिक वेगाने भारताचा जीडीपी 7% असेल !

1 month, 3 weeks ago
56 वा व्याघ्र प्रकल्प !

56 वा व्याघ्र प्रकल्प !

1 month, 4 weeks ago
भारतातील सर्वात मोठे Employers

भारतातील सर्वात मोठे Employers
ज्या ठिकाणी सर्वाधिक लोक काम करतात त्यामध्ये सर्वाधिक पहिल्या स्थानी
1) संरक्षण मंत्रालय
2) भारतीय रेल्वे
3) TCS

1 month, 4 weeks ago
-महाराष्ट्रात बालमृत्यू दरात घट !

-महाराष्ट्रात बालमृत्यू दरात घट !

-नवजात मृत्यू दर हजारांमध्ये 11

-महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर !

-सर्वात कमी बाल मृत्यूदर - केरळ

1 month, 4 weeks ago
महाराष्ट्राचे सुपुत्र आणि माननीय न्यायमूर्ती बी. …

महाराष्ट्राचे सुपुत्र आणि माननीय न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी लिहिलेल्या कालच्या निकालपत्रात सरकारी यंत्रणेने बुलडोझर वापरून आरोपी लोकांची घरे पाडण्याची रुजलेली "फॅशन" रद्दबातल ठरवली असून,  अधिकारी वर्ग न्यायाधीश असल्यागत वागू शकत नाही, त्यांना तसे अधिकार नाहीत हे स्पष्ट केले आहे.

माननीय सर्वोच्च न्यायालयाने याबाबतीत घटनेने दिलेले कलम 142 खालील अधिकार वापरून सर्व राज्य सरकारे आणि उच्च न्यायालय यांना निर्देश देत, सर्व उपलब्ध मार्ग अवलंबून झाल्यावर आणि आरोपीला कायदेशीर नोटीस देण्याची प्रक्रिया पूर्ण करूनच अशा कारवाया करता येतील, फक्त आरोपी ओळखून त्यांची थेट घरे पाडणे ही प्रक्रिया बेकायदेशीर आहे असं स्पष्ट केलं आहे.

याबाबतीत दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास आम्ही संबधित अधिकारीवर्गाला न्यायालयाचा अपमान केल्यासाठी जबाबदार धरू आणि अशा घटनांमध्ये घरांना झालेल्या नुकसानीचा खर्च संबधित अधिकारी वर्गाकडून वैयक्तिकरित्या वसूल करू असा स्पष्ट इशारा या निकालपत्रात माननीय कोर्टाने दिला आहे.

2 months ago
Success is the best revenge !***✌️***

Success is the best revenge !✌️

2 months ago

MPSC OMR sheet.PDF

-याची Print काढून test सोडवण्यासाठी वापर करा..

-Without watermark

@Bright_Minds_Academy
https://t.me/brightmindsmpsc

2 months ago

Success doesn’t come from what you do occasionally, it comes from what you do consistently.
—Marie Forleo

2 months, 1 week ago
Happy Diwali !***🪔******🎇***

Happy Diwali !🪔🎇

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month, 2 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 weeks, 1 day ago