👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 6 days, 15 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 4 weeks ago
आर्मी अग्नीवीर परीक्षा निकाल Maharashtra aro
**वनरक्षक Demo टेस्ट...
टेस्ट 120 mark ची आहे सोबत 0.5 Negative मार्किंग आहे... वेळ 90 मिनिट असेल...
पेपर एकदाच सोडवता येईल...
Score लगेच समजेल काय चुकले काय बरोबर आहे Khali स्क्रोल केल की तिथे समजेल...
सर्वांनी व्यवस्थित सोडवा पेपर आणि कसा वाटला कॉमेंट्स मध्ये सांगा...
आपण टेस्ट सिरीज Admission चालू केलेले आहे ...
Mo. 8308050181
8308591040
ह्या no. पे करू शकता आणि माहिती पण विचारू शकता.
टेस्ट Link :- https://www.rayvila.com/g.php/230504060143 Telegram Join:-** https://t.me/vanrakshakbharati2023
**प्रेरणादायी गोष्ट...
मित्रांनो, 6 बेडूक एका नदीमध्ये राहत होते... नदीमध्ये राहुन राहुन ते बोर व्हायला लागले... ते 6 बेडूक एक दिवस विचार करतात की, आपण सर्वजण जंगलात फिरायला जाऊया...आणि सर्व मिळुन ते एक दिवसी जंगलात फिरायला जातात...
जंगलात फिरत असताना दुपारी त्यांना तहान लागते... ते इकडे तिकडे पाणी शोधतात, थोड्या वेळाने त्यांच्या प्रयत्नांना फळ पण मिळते, त्यांना एक पडकी विहिर दिसते...
सर्वजण त्या विहिरीजवळ धावत जातात आणि लगेच त्या विहिरीत उडया मारतात... पोटभर पाणी पितात, विहिरीमधले किडे वैगरे खातात आणि तेथेच मुक्कामी राहतात...
काही दिवसानंतर त्या विहिरीतले पाणी कमी व्हायला लागते... त्यामुळे 6 ही बेडूक विहीरी बाहेर निघण्याची तयारी करतात...
वरती येण्यासाठी 6 ही बेडूक खूप प्रयत्न करतात परंतु वरती येताना घसरण एवढी होती की, पाय घसरून ते खाली पडायचे...
वरती येण्याचा 6 ही बेडूक खूप प्रयत्न करत होते परंतु त्यांना अपयशच येत होते...
प्रयत्न करुनसुद्धा यश मिळत नाही म्हणून 5 बेडूक विहिरीतच राहण्याचा निर्णय घेतात. आपलं काय होईल याचा निर्णय ते देवावर सोडतात...आणि दुःखी होऊन बसतात.
6 बेडूकपैकी एक लहान बेडूक असतो तो वरती येण्याचा प्रयत्न चालूच ठेवतो.
5 बेडूक त्या छोट्याशा बेडकाला सांगत, विहिरीतून वरती जाणे अशक्य आहे. आम्ही वरती जाऊ शकलो नाही मग तु कसा जाऊ शकशील... यार. आम्ही इतके दिवस पर्यंत केलो आम्ही वर जाऊ शकलो नाही तू तर एवढा लहान आहेत नाही होणार तुझ्याने
दे सोडून ते नाद, किती दिवस करणार असले प्रयत्न दे सोडून ?
तो छोटा बेडूक वरती जायचा परत खाली पडायचा. एके वेळी तो वरती जाण्याचा प्रयत्न करतो आणि लगेच यशस्वी होतो...
वरती आल्यावर तो विहिरीत पाहून खाली असणाऱ्या 5 ही बेडकाला धन्यवाद करतो...?
विहिरीतले 5 ही बेडूक विचारात पडतात.
ते त्या छोट्या बेडकाला हाताने इशारा करुन विचारतात तु वरती कसा जाऊ शकला...
तेंव्हा तो लहान बेडूक जोरात सांगतो की, मी वरती जाताना तुम्ही सर्वजन जोरात काही तरी सांगायचे, मला वाटलं तुम्ही मला प्रोत्साहीत करत आहात... मी तुमचं बोलणं ऐकु शकत नव्हतो कारण मी बहिरा आहे. तुमच्या सर्वांमुळे मी विहिरीच्या बाहेर येऊ शकलो...त्यासाठी धन्यवाद ?
आशा प्रकारे एका छोट्या बेडकाने आपला जीव वाचवला...
मित्रांनो, या प्रेरणादायी गोष्टीचे तात्पर्य असे आहे की, आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर, आपल्याला थोडं बहिरं व्हावं लागेल....
बहिरं व्हा म्हणजे कानाचा पडदा फाडायचा नाही तर... काही निगेटिव्ह गोष्टीना इग्नोर करायच आहे.
तुम्ही स्पर्धा परीक्षाची तयारी करता असाल किंवा इतर काही करत असाल तर, लोकांच्या निगेटिव्ह बोलण्याकडे लक्ष देऊ नका... त्यांच्या नकरात्मक बोलण्याकडे सकरात्मक नजरेने पाहा...
जसे की, लहान बेडूक बाकी बेडकाचे बोलणे सकरात्मकतेने पाहत होता तसेच आपण करायला हवे...
लोकं जेंव्हा पण आपल्याबद्दल काही निगेटिव्ह गोष्टी बोलतील तेंव्हा असं समजा की, ते तुम्हाला प्रोत्साहीत करत आहेत.
लोकं आपल्याला निगेटिव्ह गोष्टी बोलतात, तुझ्याकडून MPSC परीक्षा पास होणार नाही, तु कधी यशस्वी होऊ शकत नाही... वैगरे वैगरे
आशा निगेटिव्ह लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा...
जेंव्हा पण निगेटिव्ह लोकं काही बोलतील त्यांना Thank You म्हणा...❤?**
Live Stream चालू झाली आहे लवकर join व्हा
**मित्रांनो तुम्ही दिवसातून 100₹ असाच खर्च करत असणार तुमच्या दिवसाच्या खरच्याचा 40% किंमत आपण आपल्या टेस्ट सिरीज ची ठेवली आहे...
1-1 mark खूप महत्वाचा आहे यातील खुप जण ही गोष्टी अनुभवली असेल राहिले त्यांच्यासाठी आता अनुभवायचा Time नाही म्हणून लवकर टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या आणि तुमचा अभ्यास तपासा किती झाला आहे...
आणि आपल्या टेस्ट चा 100% फायदा होणार येणाऱ्या मुंबई पोलीस भरती मध्ये lavel तर same मुंबई ला आपल्या सारखंच असणार आहे...
आपल्या पॅटर्न नुसारच पेपर येईल मुंबई ला
एवढं 100% आहे कि मुंबई चा पेपर सोपा येणार नाही...
म्हणून आपल्या टेस्ट मधून अभ्यास करा आणखी तुमच्याकडे 8-9 दिवस आहेत...
लवकर टेस्ट सिरीज जॉईन करून आपला अभ्यास तपासा आणि फायदा करून घ्या...
शेवटी एवढंच बोलेल कि तुमच्या दिवसाच्या खर्चाच्या 40% किंमत ठेवली आहे आपण आपल्या टेस्ट सिरीज ची...
Payment करण्यासाठी msg pin केलेला आहे तेथे no. आहे त्यावर payment करा...
आणि खाली QR code पण दिला आहे
100% फायदा होईल टेस्ट सिरीज चा
आपण सोबतच गणित बुद्धिमत्ता चे सोलुशन देत आहोत...**
**मुंबई विशेष पोलीस भरती ऑनलाईन Test सिरीज
Test सिरीज ची फी फक्त 40₹ यात तुम्हाला मुंबई विशेष हस्तलिखित नोट्स मिळतील सोबतच GK च्या पण नोट्स मिळतील Test सिरीज जॉईन करणाऱ्याना...
Payment Option :- कोणत्याही App ने करा..
8308050181/8308591040
ज्या no ला payment केलात त्याच no. ला स्क्रीनशॉट पाठवा...
Test उद्या पासून 5 तारखे परेंत दररोज एक Test मिळेल ते पण एकदम दर्जेदार..
सर्वांनी लवकरात लवकर जॉईन करून घ्या
Payment साठी खाली एक QR code पण दिला जाईल त्यावर पण Payment करून शकता...
टेस्ट विषयी माहिती साठी**@mahapolice01
मित्रांनो टेस्ट साठी payment केल्या नंतर pay केलेल्याचा स्क्रीनशॉट आणि तुमचे नाव सांगा फक्त कोणीही कॉल करू नका ??*??* सर्वाना रिप्लाय दिला जाईल आणि ग्रुप मध्ये add केले जाईल...
कोणीही काळजी करू नका payment केल्यावर तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत...
काळजी न करता वरील आपल्या no. वर payment करा...**
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 6 days, 15 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 4 weeks ago