?✍️?MPSC / सरळसेवा चालू घडामोडी 2024 ?✍️?

Description
✍?महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग तसेच PSI /STI/ASO, व ईतर 2023 मधील स्पर्धा परिक्षेसाठी महत्वपूर्ण Preparation For Psi & State service 2023?

Exam

For Notes

TARGET...2023
We recommend to visit

? महाराष्ट्र पोलीस ?
?आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... ?
?जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
?ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...??
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 months, 1 week ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 8 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

4 months ago

सरळसेवा भरती साठी महत्वाचे

भारतातील पहिली महिला डॉक्टर - आनंदी गोपाळ जोशी -1887

- भारतातील पहिली महिला शिक्षिका
सावित्रीबाई फुले -1848

- भारतातील पहिल्या महिला I.P.S अधिकारी - किरण बेदी - 1972

- पहिली महिला ऑटोरिक्षा चालक - शिला डावरे - 1988

- भारतातील पहिली महिला पायलट
-सरला ठकराल - 1936

- भारतातील पहिली महिला रेल्वे चालक
-सुरेखा यादव -1988

- भारतातील महिला राफेल पायलट
-फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंग
-2017

- भारतातील पहिली महिला लष्करी अधिकारी
कॅप्टन लक्ष्मी सहगल -1943

- भारतातील पहिली महिला अंतराळवीर
-कल्पना चावला -2003

- भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान
-इंदिरा गांधी -1966-1977

- भारतातील पहिली महिला अभियंता - ललिता अय्यालासोमायजुला
१९३९- १९७९

-भारतातील पहिल्या महिला वकील -कॉर्नेलिया सोराबजी -1894

- भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती
-प्रतिभा पाटील -2007 - 2012

- भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री
-सुचेता कृपलानी -1963

- भारतातील पहिली महिला अभिनेत्री - दुर्गाबाई कामत - 1914

- भारतातील पहिल्या महिला बॅरिस्टर
-कॉर्नेलिया सोराबजी - 1866- 1954

- भारतातील पहिली महिला फायटर पायलट
-भावना कंठ -2016

- भारतातील पहिली महिला न्यूरोसर्जन
तंजावर संतकृष्ण कनका
-1932- 2018

- भारतातील पहिली महिला विमान पायलट
-दुर्बा बॅनर्जी - १९५९

- भारतातील पहिल्या महिला राज्यपाल
-सरोजिनी नायडू -1947- 1949

- भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ
-कमला सोहोनी -1912- 1988

- भारतातील पहिली महिला IFS अधिकारी
-चोनिरा बेलिअप्पा मुथम्मा
-1949

-भारतातील पहिल्या महिला खाण अभियंता - डॉ. चंद्राणी प्रसाद वर्मा
-1999

- भारतातील पहिल्या मुख्यमंत्री महिला - सुचेता कृपलानी - 1908- 1974

- भारतातील पहिली सुशिक्षित महिला
-सावित्रीबाई फुले - 1831- 1897

- भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री - निर्मला सीतारामन - 2017

- भारतातील पहिल्या महिला उद्योजक
- कल्पना सरोज - 2001

- भारतातील पहिली महिला दंतचिकित्सक - विमल सूद - 1922-2021

- INC च्या पहिल्या महिला अध्यक्षा
- ॲनी बेझंट - 1917

- पहिल्या महिला केंद्रीय मंत्री
-राजकुमारी अमृता कौर - 1947

- भारतातील पहिली महिला शासक (दिल्लीच्या तख्तावर) - रझिया सुलतान -१२३६ ते १२४०

- अशोक चक्र मिळालेल्या पहिल्या महिला
-निरजा भानोत - 1987

- नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला - मदर तेरेसा - 1979

- माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली भारतीय महिला - बचेंद्री पाल -1984

- मिस वर्ल्ड बनणारी पहिली भारतीय महिला - मिस रीटा फारिया - 1966

-ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी पहिली महिला
-अशपूर्णा देवी - 1976

- आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला - कमलजीत संधू
-1970

- बुकर पारितोषिक जिंकणारी पहिली भारतीय महिला - अरुंधती रॉय
1992

- भारतरत्न मिळवणारी पहिली महिला संगीतकार - सुब्बुलक्ष्मी
-1916- 2004

- WTA विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला
-सानिया मिर्झा - 2005

4 months ago

?️ आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

? प्रश्न.1) IIFA पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?

उत्तर - शाहरुख खान

? प्रश्न.2) IIFA पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?

उत्तर - राणी मुखर्जी

? प्रश्न.3) IIFA पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता खलनायक पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?

उत्तर - बॉबी देओल

? प्रश्न.4) मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?

उत्तर - के एस चित्रा

? प्रश्न.5) शिगेरू इशिबा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे ?

उत्तर - जपान

? प्रश्न.6) Global Innovation index 2024 मध्ये भारताची कितवी रँक आहे ?

उत्तर - 39 वी

? प्रश्न.7) Global Innovation index 2024 मध्ये प्रथम स्थानावर कोणता देश आहे ?

उत्तर - स्विझर्लंड

? प्रश्न.8) संसदेच्या संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर - राधामोहन सिंह

? प्रश्न.9) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्का आणि अरुनिका या दोन कम्प्युटिंग सिस्टम चे उद्घाटन केले असुन त्या कशाशी संबंधित आहेत ?

उत्तर - हवामान अंदाज

? प्रश्न.10) जागतिक रेबीज दिन कधी साजरा करण्यात येतो?

उत्तर - 28 सप्टेंबर

4 months ago

IMP for MIDC, Aadivasi vikas vibhag भरती
▪️तुहिन कांता पांडे : वित्त सचिव

गोविंद मोहन : गृह सचिव

राजेश कुमार सिंग : संरक्षण सचिव

विक्रम मिसरी : परराष्ट्र सचिव

दीप्ती उमाशंकर : राष्ट्रपतींच्या सचिव.

टी व्ही सोमनाथन : कॅबिनेट सचिव

प्रमोद कुमार मिश्रा : पंतप्रधानांचे प्रधान सचिव

संजय मल्होत्रा : महसूल सचिव

तरुण कपूर : पंतप्रधानांचे सल्लागार

अजय सेठ : आर्थिक व्यवहार सचिव

#IBPS_pattern

4 months, 2 weeks ago

? चालू घडामोडी सराव प्रश्न

19 सप्टेंबर 2024

  1. आतिशी मार्लेना सिंह यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाली आहे?

  2. Ans- नवी दिल्ली

  3. देशाची राजधानी नवी दिल्ली च्या मुख्यमंत्री पदी कोणाची निवड झाली आहे?

  4. Ans- आतिशी मार्लेना सिंह

  5. आतिशी मार्लेना सिंह या दिल्ली च्या कितव्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत?

  6. Ans- ३

  7. मेलबर्न विद्यापीठाने भारतात कोठे ग्लोबल सेंटर सुरु केले आहे?

  8. Ans- नवी दिल्ली

  9. ओडिसा राज्याच्या सरकारने महिलांसाठी कोणती योजना सुरू केली आहे?

  10. Ans- सुभद्रा

  11. कोणत्या राज्याची महिला केंद्रीत शुभद्रा योजनेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाला आहे?

  12. Ans- ओडिसा

  13. पी एम आवास योजनेंतर्गत अतिरिक्त कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते ॲप जारी केले आहे?

  14. Ans- आवास प्लस २०२४

  15. १९ ते २१ सप्टेंबर कालावधीत देशात कोठे दुसऱ्या जागतिक अन्न परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे?

  16. Ans- नवी दिल्ली

  17. आशियाई अजिंक्यपद चसक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?

  18. Ans- भारत

  19. भारताच्या पुरुष हॉकी संघाने कितव्यांदा आशियाई अजिंक्यपद चसक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?

  20. Ans- ५

4 months, 2 weeks ago

इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले

1) अलीपूर कट:- 1908
? बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष

2) नाशिक कट:- 1910
? वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर

3) दिल्ली कट:- 1912
? रासबिहारी बोस

4) लाहोर कट:- 1915
? विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस

5) काकोरी कट:- 1925
? सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन

6) मीरत/मेरठ कट:- 1928
? मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे

7) लाहोर कट:- 1928
? भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद

8) चितगाव कट:- 1930
? सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष

4 months, 2 weeks ago

Important Lakes in India

डल झील :- जम्मू-कश्मीर
वुलर झील :- जम्मू-कश्मीर
बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर
मानस बल झील :- जम्मू-कश्मीर
नागिन झील :- जम्मू-कश्मीर
शेषनाग झील :- जम्मू-कश्मीर
अनंतनाग झील :- जम्मू-कश्मीर
राजसमंद झील :- राजस्थान
पिछौला झील :- राजस्थान
सांभर झील :- राजस्थान
जयसमंद झील :- राजस्थान
फतेहसागर झील :- राजस्थान
डीडवाना झील :- राजस्थान
लूनकरनसर झील :- राजस्थान

सातताल झील :- उत्तराखंड
नैनीताल झील :- उत्तराखंड
राकसताल झील :- उत्तराखंड
मालाताल झील :- उत्तराखंड
देवताल झील :- उत्तराखंड
नौकुछियाताल झील :- उत्तराखंड
खुरपताल झील :- उत्तराखंड
हुसैनसागर झील :- आंध्रप्रदेश
कोलेरू झील :- आंध्रप्रदेश
बेम्बनाड झील :- केरल
अष्टमुदी झील :- केरल
पेरियार झील :- केरल
लोनार झील :- महाराष्ट्र
पुलीकट झील :- तमिलनाडु एवं आँध्रप्रदेश
लोकटक झील :- मणिपुर
चिल्का झील :- उड़ीसा

4 months, 2 weeks ago

?️आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

17 सप्टेंबर 2024

? प्रश्न.1) 'वंदे भारत मेट्रो'चे नाव बदलून काय करण्यात आले आहे ?

उत्तर - नमो भारत रॅपिड रेल

? प्रश्न.2) कोणत्या ठिकाणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन ६ वंदे भारत रेल्वे चे उद्घाटन केले आहे ?

उत्तर - रांची

? प्रश्न.3) महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे ?

उत्तर - जगदीप धनखड

? प्रश्न.4) डायमंड लीग च्या अंतिम फेरीत निरज चोप्रा ने किती मिटर भालाफेक करत दुसऱ्या स्थानी राहिला ?

उत्तर - 87.86 मीटर

? प्रश्न.5) डायमंड लीग स्पर्धेत ग्रेनाडा चा भालाफेक पटु अँडरसन पीटर्स ने किती मिटर भालाफेक करत पहिले स्थान पटकावले ?

उत्तर - 87.87 मीटर

? प्रश्न.6) नुकतेच कोणत्या देशाने चामरान-१ नावाच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे ?

उत्तर - इराण

? प्रश्न.7) भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री विवाद समाधान केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे ?

उत्तर - मुंबई

? प्रश्न.8) सशस्त्र सीमा बलाच्या SSB डायरेक्टर जनरल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर - अमृत मोहन प्रसाद

? प्रश्न.9) पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याला २०२४-२५ साठी किती घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे ?

उत्तर - ६.३७ लाख

? प्रश्न.10) भारतात कोणत्या दिवशी अभियंता दीन साजरा करण्यात येतो?

उत्तर - 15 सप्टेंबर

4 months, 2 weeks ago

*?️ आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

14 सप्टेंबर 2024

? प्रश्न.1) केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाला निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय PWD आयकॉन म्हणून घोषीत केले आहे ?

उत्तर - शीतल देवी आणि राकेश कुमार

? प्रश्न.2) कोणत्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सौरमालेच्या बाहेर एक नवीन ग्रह शोधून काढला आहे ?

उत्तर - जिनिव्हा

? प्रश्न.3) जिनिव्हा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सौरमालेच्या बाहेर एक ग्रह शोधला असून त्याचे नाव काय आहे ?

उत्तर - WASP ७६ B

? प्रश्न.4) हवाई दलाचा युद्ध अभ्यास तरंग शक्ती कुठे आयोजित करण्यात आला ?

उत्तर - जोधपूर

? प्रश्न.5) अल नजाह २०२४ युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात येत आहे ?

उत्तर - ओमान

? प्रश्न.6) ४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

उत्तर - बुडापेस्ट

? प्रश्न.7) रतुआ रतनपूर ग्रामपंचायत मध्ये देशात पहिल्यांदा पेपरलेस मतदान झाले असून हे गाव मध्य प्रदेश राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - भोपाळ

? प्रश्न.8) ट्रेड कनेक्ट E प्लॅटफॉर्म कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आला आहे ?

उत्तर - पियूष गोयल

? प्रश्न.9) संयुक्त राष्ट्र महासभेने कोणता दिवस जागतिक ग्रामीण विकास दीन म्हणून घोषीत केला आहे ?

उत्तर - 6 जुलै

? प्रश्न.10) ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दर किती टक्के नोंदवण्यात आला आहे ?
उत्तर - 3.65

4 months, 3 weeks ago

*♦️#BMC *Official Notification आले.. ?*?*?

? प्रथम प्रयत्नात पास ही अट रद्द झाली आहे.**

We recommend to visit

? महाराष्ट्र पोलीस ?
?आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... ?
?जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
?ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...??
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 months, 1 week ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 8 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago