?Adult Jokes Non Veg Jokes Marathi

Description
दररोज नॉन व्हेज जोक्स...
जॉईन @ChavatMeme
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 8 months, 3 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 5 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 10 months, 1 week ago

3 years ago

किती बरे झाले असते
जर प्रेमाचा पण इन्शुरन्स असता
प्रेम करण्या अगोदर प्रीमियम भरला असता
प्रेमात मुलीची सोबत मिळाली तर ठीक
नाहीतर त्या मुलीवर केलेल्या खर्चाचा
क्लेम तर मिळाला असता
@Marathi_adult_Jokes

3 years ago

बायको: साबुदाणा वडा बनवू का तुम्हाला?
नवरा: नको मी माणूसच ठीक आहे
आली मोठी जादुगरीन
@Marathi_adult_Jokes

3 years ago

संतूर साबणाच्या ऍडमध्ये लहान मुलीची मम्मी दाखवतात
पण पप्पा कधी नाही दाखवत?
का? ते निरमा लावतात का?
@Marathi_adult_Jokes

3 years ago

एक बार 5 साल के दादा मेडिकल जाते हैं
दादा - बेटा 5 मिलीग्राम वियाग्रा दे दो
मेडिकल वाला - बाबा, 5 mg से कुछ नहीं होगा, मेरी बात सुनो, बड़े हो गए हो, बेहतर प्रदर्शन के लिए 50 mg वियाग्रा ले लो
दादा - बेटा, परफॉरमेंस नहीं दिखाना है,
बस इतना उठना चाहिए कि पेशाब करते समय चप्पल गीली ना हो जाए।
????
@marathi_adult_jokes

3 years ago

बुद्धी चड्डीसारखी असते...असणं आवश्यक आहे,दाखवणं नाही.
@Marathi_adult_Jokes

3 years ago

भारतात बिस्कीट उत्पादन करणाऱ्या
दोन प्रसिद्ध कंपन्या:
१) मारी गोल्ड २) पारले जी
एक कपात जात नाही
दुसरा कपात गेला की परत येत नाही
@Marathi_adult_Jokes

3 years ago

डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले?
रुग्ण: बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती
डॉक्टर: मग खायला नकार द्यायचा होता
रुग्ण: तेच तर केले होते
@Marathi_adult_Jokes

3 years ago

एक बार एक संत ने घर का दरवाजा पीटा। एक औरत दरवाजा खोलती है और उसे भीख देती है। साधु: हम क्या आशीर्वाद दें? महिला: वंश के लिए कोई दीपक नहीं होता। साधु : यह ठीक है। बद्रीकेदार के नाम दीप जलाता हूँ तेरे लिए दस साल बाद आपको बच्चा जरूर होगा वही संत फिर दरवाजा खटखटाता है। वही औरत जो उसे भीख देती है। संत घर में खेल रहे हैं: मालिक कहाँ हैं? महिला: दीपक बुझाने गई थी बद्रीकेदार
@marathi_adult_jokes

3 years ago

मुलगी:- आपण लग्न कधी करायचं ?

मुलगा:- मी Engineer झाल्यावर.

मुलगी:- नसेल करायचं तर तसं Direct सांग.
@Marathi_adult_Jokes

3 years ago

गर्लफ्रेंडचे वडील: पगार किती तुला?
पप्पु: 16000
गर्लफ्रेंडचे वडील: माझ्या मुलीला मी 15000 पॉकेट मनी देतो
पप्पु: तेच धरुन 16000
@Marathi_adult_Jokes

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 8 months, 3 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 5 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 10 months, 1 week ago