Why Pay for Entertainment? Access Thousands of Free Downloads Now!

ध्येयनिष्ठ अधिकारी

Description
🚩महाराष्ट्रातील सर्व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून एका विद्यार्थ्यांने विद्यार्थ्यांकरीता चालवलेला उपक्रम
प्रामाणिक मदत एकमेव हेतु कुठलेही कॉपी पेस्ट मटेरियल आम्ही SHARE करत नाही.
⛳🧡जय भवानी जय शिवराय 🧡⛳
🚩सरसेनापती :- @dyspyo07
Advt @rutik40
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 2 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 weeks, 6 days ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 week, 3 days ago

1 week ago

कोणत्याच गोष्टीचा जास्त गर्व बाळगू नका; कारण जे कपडे आज इस्त्री करून घातले तेच उद्या दगडावर आपटून धुतले जातात हे विसरू नका.https://t.me/marathisuvichar2023

😍😍शुभसकाळ😍😍

1 week ago

संयुक्त पुर्व परीक्षा 2024**

⭕️♦️⚠️मैदानी प्रदेशातील भूरूपे

🤩भाबर 👉दगड, गोटे ,वाळू चे मैदान

🤩तराई 👉 दलदलीचे मैदान

🤩भांगर 👉 जुन्या गाळाचे मैदान

🤩खादर 👉 नवीन गाळाचे मैदान**

1 week, 1 day ago

भलेही तो जमाना कागदाचा होता, पण पत्रातल्या भावना मात्र दोन चार महिने सहज टिकायच्या कारण आज काल आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा एका सेकंदात बोटाने डिलीट होतात.https://t.me/marathisuvichar2023 *😍*😍शुभसकाळ😍😍**

2 weeks ago

प्रत्येकाच्या जखमा वेगळ्या. त्या जखमा करणाऱ्या व्यक्ती वेगळ्या, प्रसंग वेगळे. त्यापैकी खपली धरलेल्या किती आणि सतत वाहणाऱ्या किती, हे कसं सांगायचं ? अश्रुपात आवरता न आल्याने त्यातल्या काही दिसतात. अन्यथा समजत नाही तर त्या फक्त प्रगट होतात. पण काही माणसांजवळ हळुवार जागी वार झाला तरीही त्यावर हास्याचा बुरखा चढवण्याचं सामर्थ्य असतं अशा माणसांच्या जखमा शेवटपर्यंत समजत नाही.https://t.me/marathisuvichar2023 *😍*😍शुभरात्री😍*😍*

2 weeks ago

*⭕️*☑️🚩काही कारणास्तव live सेशन घेता आले नाही त्याबद्दल मनापासून माफी मागतो परुंतू जानेवारी - एप्रिल २०२४ संपूर्ण चालू घडामोडी ची संपूर्ण रेकॉर्डिंग सेशन with pdf नोट्स २-३ दिवसांत उपलब्ध होतील तसदिबद्दल क्षमस्व🙏.

🚩आपलाच सोबती :- योगेश सुशीला भारत मानकर😊

🚩रेकॉर्डिंग with pdf नोट्स लवकरच देतो चिंता नसावी.**

2 weeks, 1 day ago

**आई...माय...

तिच्याविषयी सगळेच भरभरून लिहितात..पण ज्याच्या विषयी लिहिला जात नाही...जो नेहमीच कठोर वाटतो ...जो नेहमीच चुकीचा वाटतो...ज्याची उगाच कटकट वाटते पण तोच रात्रंदिवस फक्त आणि फक्त आपल्या भविष्याचा आपला विचार करत असतो तो बाप....जो आपल्यातच त्याचा आयुष्य बघतो तो बाप....
जो शब्दांपलीकडे प्रेम करतो तो बाप....

आपल्या आयुष्यातला आकाश म्हणजे बाप...कारण आकाशासारखा अनंत प्रेम, माया,काळजी म्हणजे बाप...

आज हा ध्येयनिष्ठ अधिकारी, आपला समूह जर आहे तर तो माझ्या वडिलांच्या आशीर्वादामुळे , शिकवणीमुळे, उद्या त्यांचा जन्मदिवस...आणि आपल्या समूहाच्या प्रथेप्रमाणे आपण तो साजरा करू...

या निमित्ताने तुम्हां सर्वांना एक सदिच्छा भेट म्हणून आपली प्रथा जपण्याचा प्रयत्न करत उद्या आपण जानेवारी - एप्रिल २०२४ संपूर्ण चालू घडामोडी सेशन घेऊया.

🚩खरंतर हा दिवस त्यांच्या सोबत साजरा करण्याचे सौभाग्य माझे नाही; परंतु त्यांच्या विचारांचा आणि त्यांनी दिलेली शिकवण आयुष्यात जोपासून, इतरांना थोडीशी का होईना मदत कशी करता येईल ह्याचा विचार करून त्यांचे विचार पुढे चालू ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील .,त्या काळात त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता आले नाही परंतु त्याची खंत न बाळगता अशाच थोड्या फार सेशनच्या आधारे मदत करून आपण गरजू लोकांना त्यांच्या शिक्षणात विद्यादान करून मदत नक्कीच करू शकतो हीच इच्छा उराशी बाळगून चालवलेला हा आपला समूह आहे आणि जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत हे काम आणि अशी निरपेक्ष मदत चालूच राहिल.

🚩आपलाच सोबती :- योगेश सुशीला भारत मानकर🧡

⛳️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा🥺💐🧡

🚩संपूर्ण सेशन उद्या २३/०४/२०२४ रोजी संध्याकाळी १० वाजता होईल.

☑️ गरजू ,होतकरू आणि माझ्या शेतकरी राजाच्या मुलांना नक्कीच ह्याचा फायदा होईल हीच इच्छा .

⛳️जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे⛳️**

जॉईन करा @bhaviadhikari2020

3 weeks ago

हा जो प्रवास आहे तो तुमचा एकट्याचा आहे...
इतर कदाचित आपल्याबरोबर चालू शकतात,
परंतु कोणीही तुमच्यासाठी, तुमच्या वाटणीचं चालू शकत नाही...
😊*https://t.me/marathisuvichar2023 😍*😍 शुभरात्री😍😍**

3 weeks, 1 day ago

*🚩आंतर-राज्यीय संबंध IMP POINTS BY योगेश सुशिला भारत मानकर 😘.#IMP 1 MARKS FIXED❤️#NOTES😊***

@bhaviadhikari2020

3 weeks, 1 day ago

*⭕️*♦️⚠️जनगणना संदर्भात सामान्य माहिती

🔶 जनगणनेला प्रारंभ : १८७२

🔶 जनगणना आयुक्त पदाची निर्मिती: १८८१

🔶नियमित जनगणनेला सुरुवात : १८८१

🔶 जनगणना अधिनियम : १९४८

🔶 रजिस्ट्रार जनरल पदाची निर्मिती: १९४९

🔶 जनगणना संघटन: १९५१

🔶स्वतंत्र भारताची पहिली जनगणना १९५१

🔶 कुटुंब नियोजनाला सुरुवात : १९५२

🔶 जन्म-मृत्यु नोंदणी अधिनियम : १९६९

🔶प्रथम लोकसंख्या विषयक धोरण १९७६

🔶राष्ट्रीय लोकसंख्या आयोग स्थापना २०००

🔶 दुसरे लोकसंख्या विषयक धोरण : २०००**

*💐ध्येयनिष्ठ अधिकारी🚩***https://t.me/bhaviadhikari2020

10 months ago

आजपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार Current Affairs या विषयाची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

सुचना :- फक्त 710 विद्यार्थ्यांसाठी जागा आहे. Channel private आहे. सर्वांनी लवकरात लवकर जॉईन करा.
Note :- "Current Affairs 2022 Revision Poll Questions Started"👇👇👇👇👇

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 2 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 weeks, 6 days ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 week, 3 days ago