ध्येयनिष्ठ अधिकारी PODCAST BY योगेश सुशीला भारत मानकर🧡🚩

Description
⛳PODCAST BY सरसेनापती @DYSPYO07

🧡जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम 🧡
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago

7 months, 2 weeks ago

वास्तव स्विकारले तर दुःख होत नाही.
वास्तवाला दिलेला नकार म्हणजे “दुःख”
म्हणुन वास्तव स्विकारा आणि आपल्या ध्येया चा पाठलाग करा.

https://t.me/marathisuvichar2023

??शुभ रात्री??

7 months, 2 weeks ago

*?*राज्यसेवा पूर्व परीक्षा ६ जुलै २०२४ रोजी होईल.

एकूण राज्यसेवा जागा :- ५२४ पैकी ४३१

?अजुन जागा नक्कीच वाढतील लागा तयारीला??**

7 months, 3 weeks ago

*? राज्यघटनेतील भाग (Parts) :- ?*

◆ भाग पहिला – संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र
◆ भाग दूसरा – नागरिकत्व
◆ भाग तिसरा – मूलभूत हक्क
◆ भाग चौथा – मार्गदर्शक तत्वे
◆ भाग चार ‘अ’ – मूलभूत कर्तव्ये
◆ भाग पाचवा – संघ
◆ भाग सहावा – राज्य
◆ भाग सातवा – रद्द
◆ भाग आठवा – केंद्र शासित प्रदेश
◆ भाग नववा – पंचायत
◆ भाग नऊ ‘अ’ – महापालिका
◆ भाग नऊ ‘ब’ – सहकारी संस्था
◆ भाग दहावा – अनुसूचीत आणि आदिवशी क्षेत्र
◆ भाग अकरावा – संघ-राज्य संबंध
◆ भाग बारावा – वित्त, मालमत्ता, करार आणि सुट्स
◆ भाग तेरावा – भारताच्या राज्याक्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य.
◆ भाग चौदावा – संघ आणि राज्यांतर्गत सेवा
◆ भाग चौदा ‘अ’ – न्यायाधिकरणे
◆ भाग पंधरावा – निवडणुका
◆ भाग सोळावा – विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी
◆ भाग सतरावा – भाषा
◆ भाग आठरावा – आणीबाणी तरतुदी
◆ भाग एकोणीसवा – संकीर्ण
◆ भाग विसावा – घटनादुरूस्ती तरतुदी
◆ भाग एकविसावा – तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी
◆ भाग बाविसावा – संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.**

7 months, 3 weeks ago

कोणत्याच गोष्टीचा जास्त गर्व बाळगू नका; कारण जे कपडे आज इस्त्री करून घातले तेच उद्या दगडावर आपटून धुतले जातात हे विसरू नका.https://t.me/marathisuvichar2023

??शुभसकाळ??

7 months, 3 weeks ago

संयुक्त पुर्व परीक्षा 2024**

⭕️♦️⚠️मैदानी प्रदेशातील भूरूपे

?भाबर ?दगड, गोटे ,वाळू चे मैदान

?तराई ? दलदलीचे मैदान

?भांगर ? जुन्या गाळाचे मैदान

?खादर ? नवीन गाळाचे मैदान**

7 months, 3 weeks ago

भलेही तो जमाना कागदाचा होता, पण पत्रातल्या भावना मात्र दोन चार महिने सहज टिकायच्या कारण आज काल आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा एका सेकंदात बोटाने डिलीट होतात.https://t.me/marathisuvichar2023 *?*?शुभसकाळ??**

8 months ago

प्रत्येकाच्या जखमा वेगळ्या. त्या जखमा करणाऱ्या व्यक्ती वेगळ्या, प्रसंग वेगळे. त्यापैकी खपली धरलेल्या किती आणि सतत वाहणाऱ्या किती, हे कसं सांगायचं ? अश्रुपात आवरता न आल्याने त्यातल्या काही दिसतात. अन्यथा समजत नाही तर त्या फक्त प्रगट होतात. पण काही माणसांजवळ हळुवार जागी वार झाला तरीही त्यावर हास्याचा बुरखा चढवण्याचं सामर्थ्य असतं अशा माणसांच्या जखमा शेवटपर्यंत समजत नाही.https://t.me/marathisuvichar2023 *?*?शुभरात्री?*?*

8 months ago

*⭕️*☑️?काही कारणास्तव live सेशन घेता आले नाही त्याबद्दल मनापासून माफी मागतो परुंतू जानेवारी - एप्रिल २०२४ संपूर्ण चालू घडामोडी ची संपूर्ण रेकॉर्डिंग सेशन with pdf नोट्स २-३ दिवसांत उपलब्ध होतील तसदिबद्दल क्षमस्व?.

?आपलाच सोबती :- योगेश सुशीला भारत मानकर?

?रेकॉर्डिंग with pdf नोट्स लवकरच देतो चिंता नसावी.**

8 months ago

**आई...माय...

तिच्याविषयी सगळेच भरभरून लिहितात..पण ज्याच्या विषयी लिहिला जात नाही...जो नेहमीच कठोर वाटतो ...जो नेहमीच चुकीचा वाटतो...ज्याची उगाच कटकट वाटते पण तोच रात्रंदिवस फक्त आणि फक्त आपल्या भविष्याचा आपला विचार करत असतो तो बाप....जो आपल्यातच त्याचा आयुष्य बघतो तो बाप....
जो शब्दांपलीकडे प्रेम करतो तो बाप....

आपल्या आयुष्यातला आकाश म्हणजे बाप...कारण आकाशासारखा अनंत प्रेम, माया,काळजी म्हणजे बाप...

आज हा ध्येयनिष्ठ अधिकारी, आपला समूह जर आहे तर तो माझ्या वडिलांच्या आशीर्वादामुळे , शिकवणीमुळे, उद्या त्यांचा जन्मदिवस...आणि आपल्या समूहाच्या प्रथेप्रमाणे आपण तो साजरा करू...

या निमित्ताने तुम्हां सर्वांना एक सदिच्छा भेट म्हणून आपली प्रथा जपण्याचा प्रयत्न करत उद्या आपण जानेवारी - एप्रिल २०२४ संपूर्ण चालू घडामोडी सेशन घेऊया.

?खरंतर हा दिवस त्यांच्या सोबत साजरा करण्याचे सौभाग्य माझे नाही; परंतु त्यांच्या विचारांचा आणि त्यांनी दिलेली शिकवण आयुष्यात जोपासून, इतरांना थोडीशी का होईना मदत कशी करता येईल ह्याचा विचार करून त्यांचे विचार पुढे चालू ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील .,त्या काळात त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता आले नाही परंतु त्याची खंत न बाळगता अशाच थोड्या फार सेशनच्या आधारे मदत करून आपण गरजू लोकांना त्यांच्या शिक्षणात विद्यादान करून मदत नक्कीच करू शकतो हीच इच्छा उराशी बाळगून चालवलेला हा आपला समूह आहे आणि जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत हे काम आणि अशी निरपेक्ष मदत चालूच राहिल.

?आपलाच सोबती :- योगेश सुशीला भारत मानकर?

⛳️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा???

?संपूर्ण सेशन उद्या २३/०४/२०२४ रोजी संध्याकाळी १० वाजता होईल.

☑️ गरजू ,होतकरू आणि माझ्या शेतकरी राजाच्या मुलांना नक्कीच ह्याचा फायदा होईल हीच इच्छा .

⛳️जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे⛳️**

जॉईन करा @bhaviadhikari2020

8 months, 1 week ago

हा जो प्रवास आहे तो तुमचा एकट्याचा आहे...
इतर कदाचित आपल्याबरोबर चालू शकतात,
परंतु कोणीही तुमच्यासाठी, तुमच्या वाटणीचं चालू शकत नाही...
?*https://t.me/marathisuvichar2023 ?*? शुभरात्री??**

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago