☣️ MPSC Grow Together

Description
⭐Learn from Basics to Advance⭐
⭐Learn with experts⭐

MGT Team
?येमाजी धुमाळ. (उप अधीक्षक भूमी अभिलेख, ASO)
@yemajidhumal ? message

?ज्ञानेश्वर बांगर.( अनुभव - १५ + मुख्य परीक्षा )
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 3 months ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 11 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 4 months, 2 weeks ago

2 years ago

७ मे ला मुंबई पोलिस शिपाई आणि १४ मे ला मुंबई पोलिस वाहनचालक चा पेपर होणार आहे .
----------------------------------------------------
Join @mpscgrowtogether

2 years ago

उद्या होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा गट- ब आणि गट क च्या परीक्षेसाठी सर्वांना आपल्या @MPSCgrowtogether परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा ?✌️???

लक्षात ठेवा परीक्षेच्या एक तासाच्या वेळेचा शांत मन ठेऊन पुरेपूर वापर करून पेपर सोडावा.... पुढची आयुष्यभराची वेळ आपलीच असेल ????
??????????????

2 years ago

१ जानेवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३
(चालू घडामोडी)
by Sangram Sir.

? fast revision साठी नक्की पहा..

Join @mpscgrowtogether

2 years ago

⭕️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.----------------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether

2 years ago
भारतीय नागरी सेवा दिन केंद्र व …

भारतीय नागरी सेवा दिन केंद्र व राज्य प्रशासकीय सेवेसह इतर नागरी सेवांच्या उत्कृष्टतेसाठी साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी २१ एप्रिल १९४७ रोजी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये नागरी सेवकांच्या पहिल्या गटाला संबोधित केले होते.
त्या दिवसाची आठवण म्हणून २००६ पासून २१ एप्रिल हा दिवस नागरी_सेवा_दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

भारतीय_नागरी_सेवा_दिन निमित्त शुभेच्छा!!

2 years ago

⭕️संयुक्त पूर्व परीक्षा 2023 व राज्यसेवा पुर्व 2023

?दृष्टीने अर्थशास्त्र मधील हमखास प्रश्न येणारा भाग म्हणजे 11वी व 12 वी पंचवार्षिक योजना. या दोन्ही योजनांची MIND MAP च्या स्वरूपातील नोट्स आपणास उपलब्ध करून देत आहोत.

?महत्त्वाच्या योजना , त्यांची सुर्वत व उद्दीष्टे यांचा ही समावेश या मध्ये केला आहे

?नोट्स : येमजी धुमाळ सर---------------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether

2 years ago

*⭕️*♦️⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013_22 या परीक्षे मध्ये भूगोल या घटकावर आयोगाकडून विचारण्यात आलेले सर्व प्रश्न एका pdf मध्ये उपलब्ध करून देत आहोत
---------------------------------------------------
जॉइन** : @mpscgrowtogether

2 years ago

⭕️*♦️*इथे माकप म्हणजेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ( चिन्ह - विळा आणि हातोडा ) आणि भाकप म्हणजेच भारतीय कम्युनिस्ट पार्टी ( चिन्ह - विळा आणि धान्याची ओंबी) या दोन पक्षात आपले कन्फ्युजन होऊ शकते ..

लक्षात ठेवा भाकप पक्षाचा दर्जा काढलेला आहे आणि माकप चा राष्ट्रीय पक्ष दर्जा कायम आहे.
-------------------------------------------
जॉइन :** @mpscgrowtogether

2 years ago

⭕️♦️⚠️**राष्ट्रीय व राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळण्याची फायदे.

1) पक्ष चिन्ह मिळते (reserved).

2) दूरदर्शन आणि रेडिओ वर प्रचारासाठी वेळ मिळतो.

3) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 1 च अनुमोदन लागतो.

4) 40 स्टार प्रचारक नेमता येतात.
-------------------------------------------
जॉइन :** @mpscgrowtogether

2 years, 1 month ago

⭕️ संयुक्त पूर्व परीक्षा 2017_22 या परीक्षेमध्ये सामान्य विज्ञान या घटकावर विचारण्यात आलेले सर्व प्रश्न एकाच pdf मध्ये उपलब्ध करून देत आहोत.
---------------------------------------------------
?Pdf ची वैशिष्टे :

?30 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उपुक्त.

?2017 ते 22 मधील सामान्य विज्ञान घटकावरील 90 प्रश्न एका pdf मध्ये समाविष्ट .

?टीप :

?संयुक्त पूर्व परीक्षेला जाण्या आधी एकदा नक्की सर्व प्रश्न पाहून घ्या / प्रिंट काढून सोडवून घ्या.

?साधारण असे दिसून येते की बरेचशे प्रश्न रिपीट होतात त्या मुळे किमान एकदा तरी हे सर्व प्रश्न पाहून तथा सोडवून घ्या
---------------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 3 months ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 11 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 4 months, 2 weeks ago